घटते मताधिक्य आ. जाधवांसाठी धोक्याची घंटा
ओबीसी मतांचा प्रभाव मावळला, राजकीय वाटचाल विचार करायला लावणारी गुहागर, ता. 28 : गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांचे यावेळच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य घटल्याने त्यांच्या आगामी राजकीय ...