पृथ्वी धोकादायक टप्प्यात; ग्लोबल वॉर्मिंगची शेवटची वॉर्निंग
नव्या रिपोर्टमध्ये पृथ्वीवरील हवामानसंदर्भात धक्कादायक दावा न्यूयाँर्क, ता. 16 : आपल्या सौरमंडळातील महत्वाचा ग्रह पृथ्वीसाठी अत्यंत गंभीर काळ सध्या सुरु आहे. 'बायोसायन्स पत्रिका' मध्ये प्रकाशित नव्या रिपोर्टमध्ये यासंदर्भात दावा करण्यात ...