Tag: लोकल न्युज

The paper viral even in mission copy protection

राज्यात पेपरफुटीची प्रकरणे आली समोर

गुहागर, ता. 22 : राज्यात बारावी बोर्ड परीक्षेच्या काल (ता. 21 फेब्रुवारी) पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरवेळी राज्य सरकारच्या ‘मिशन कॉपीमुक्ती’चाही फज्जा उडाला. इंग्रजीच्या पेपरवेळी सर्रास कॉपीचा पुरवठा सुरुच होता.  राज्यात ...

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयामध्ये मुख्याध्यापक श्री. एम.ए. थरकार यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख वक्ते प्रा. संजीव मोरे यांच्या ...

State Government is trying to start Niramay Hospital

निरामय हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – ना. सामंत

गुहागर, ता. 22 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरसाठी शासनाने निरामय रुग्णालय ताब्यात घेतले आहे. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर हा विषय मागे पडला. मंगळवारी पत्रकारांनी निरामय हॉस्पिटल बाबत प्रश्न ...

Procession of Guhagar Sri Bhairi Vyaghrambri

गुहागर ग्रामदेवतेच्या नुतन पाषाणमूर्तींची मिरवणूक

गुहागर, ता. 21 : गुहागर वासियांची श्रद्धास्थान श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानच्या नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळ्याला सोमवारी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. ग्रामदेवता असलेल्या शहर वासियानी छ. शिवाजी महाराज चौक ते ...

Great start of Vyadeshwar festival

श्री देव व्याडेश्र्वर महोत्सवाचा शानदार शुभारंभ

देवस्थान तर्फे सांस्कृतिक, कला, क्रीडा जोपासण्याचे काम करतात - नगराध्यक्ष बेंडल गुहागर, ता. 21 : गुहागरच्या पोलीस परेड मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या श्री देव व्याडेश्र्वर देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सावानिमित्त आयोजित व्याडेश्र्वर ...

Bank stalls for customers at the festival

व्याडेश्वर महोत्सवात ग्राहकांसाठी बँकेचे स्टॉल

चिपळूण अर्बन बँक लि. गुहागर शाखेचा उपक्रम गुहागर, ता. 21 : श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान यांच्या वतीने महाशिवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ग्राहकांची हक्काची आणि विश्वासाची बँक ...

Ajinkya first in the Aabaloli Chess Tournament

आबलोली बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य नेटके प्रथम

द्वितीय क्रमांक पद्मश्री वैद्य गुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली खोडदे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंती निमित्त गुहागर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अजिंक्य ...

Prohibitory order for 12th and 10th exams

बारावी व दहावी परीक्षेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू

रत्नागिरी ता. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी ) ची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या ...

Consecration ceremony of Haslai Devi Murti

श्री हसलाई देवीच्या नवीन मुर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील वरवेली खालचीवाडी येथील श्री हसलाईदेवी देवस्थानच्या वतीने श्रीहसलाई देवीच्या पालखीतील नवीन मूर्तीचे (रुपे) प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवार दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. तसेच ...

Fit Ratnagiri Happy Marathon 2023

फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन विजेत्यांचा सत्कार

खिलाडू वृत्ती जागरुक ठेवण्यासाठी क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग घेणे महत्वाचे; उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 20  : माणसामधील खिलाडू वृत्ती जागरुक ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे महत्वाचे आहे. यामुळे हार पचविण्याची आणि ...

World record of Mahaarti on Shivneri

शिवनेरीवर झाला महाआरतीचा विश्वविक्रम

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, ता. 20 : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला ...

Shivjanmatsava celebration at Gopalgad

मुस्लीम समाजाने जपली सामाजिक बांधिलकी

गुहागरातील शिवजयंती मिरवणुकीत सहभाग; महिला बचत गटांचा लक्षणीय सहभाग गुहागर, ता. 20 : जिल्ह्यात नेहमीच शांत तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर तालुक्यातील हिंदू- मुस्लिम समाजामधील जातीय सलोखा सर्वांचं माहीत आहे. ...

Lodha inaugurated the Hinduvi Swarajya Mahotsav

पर्यटन मंत्री लोढा यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन

तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत धरला फेर पुणे, दि. 20 : राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे ...

Shiv Jayanti celebrated at Tavasal

तवसाळ येथील विजय गडावर शिवजयंती साजरी

गुहागर, ता. 20 : तालुक्याच्या उत्तर किनारपट्टीवर, अरबी समुद्राच्या मुखावरती अति प्राचीन काळी उभारलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला. विजय गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत ...

शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे निकाल

गुहागर, ता. 18 : केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह व 'शिवसेना' हे पक्षाचे नाव 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ ...

Seismic Survey Expedition in Ratnagiri Sea

रत्नागिरी समुद्रात भूकंपीय सर्वेक्षण मोहीम

किनाऱ्यापासून ४० मैलांवर ओएनजीसीमार्फत तेल साठ्यांच्या शोधासाठी मोहीम रत्नागिरी, ता. 18 : रत्नागिरीच्या समुद्रामध्ये तेलाचे साठे सापडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याच तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी ओएनजीसीमार्फत  एक ...

Fit Ratnagiri Happy Marathon 2023

फिट रत्नागिरी हॅपी मॅरेथॉन 2023

नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा रत्नागिरी, दि. 18 : फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या धावपटूंना टि-शर्ट आणि बिल्ला नंबरसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय येथे शनिवार दि.18 ...

Prohibitory order for 12th and 10th exams

जिल्हा प्रशासन इ. दहावी व बारावी परीक्षेसाठी सज्ज

कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हयात 16 भरारी पथके रत्नागिरी दि.18 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाने ...

सांकुरणाने बांधलेले व्याडेश्वर मंदिर

सांकुरणाने बांधलेले व्याडेश्वर मंदिर

गुहागर येथे व्याडीमुनींनी केली स्थापना म्हणून व्याडेश्वर गुहागर, ता. 14 : शहरातील व्याडेश्वर मंदिर हे सांकुरणा राजाने बांधले असा उल्लेख विश्वनाथ हरी पित्रे यांनी 1637 मध्ये लिहिलेल्या वाडेश्वरोदय या संस्कृत ...

"Prachyavidya Shiromani" Award to Lokre

डॉ. शंकर लोकरे यांची “प्राच्यविद्या शिरोमणी” पुरस्कारासाठी निवड

गुहागर, ता. 18 : रत्नागिरीचे सुपुत्र श्री स्वामी दत्त फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शंकर लोकरे (आण्णाजी) ह्यांची राष्ट्रीय पातळीवर "प्राच्यविद्या शिरोमणी" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्री जैन ...

Page 222 of 373 1 221 222 223 373