शृंगारतळी येथे ढेरे बाल रुग्णालयाचे शानदार शुभारंभ
गुहागर, ता. 06 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉ. साल्हे यांच्या क्लिनिकच्या वरील पहिल्या मजल्यावरील सुसज्ज अशा ढेरे ...
गुहागर, ता. 06 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉ. साल्हे यांच्या क्लिनिकच्या वरील पहिल्या मजल्यावरील सुसज्ज अशा ढेरे ...
माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश गुहागर, ता.06 : गुहागर मतदार संघातील तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आदिंसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. ...
सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव गुहागर, ता. 06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. सीमा भागातील बलशाली गावे म्हणजे बलशाली राष्ट्राकडे वाटचाल असल्याचं ते म्हणाले. व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून 1 हजार 400 सीमावर्ती गावे निवडण्यात आली. असून केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी भेटी देणार आहेत. या सीमावर्ती गावांमध्ये एक रात्र वास्तव्य करून तिथल्यालोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पावले उचलणार आहेत. Vibrant Villages Program व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री तीन आणि चार मार्च 2023 रोजी लडाखच्या दोन दिवसीय भेटीवर होते. यावेळी त्यांनी इतर गावांसह त्सागा पाश्चर, रेझान्ग-ला आणि चुशुल या गावांना भेटी दिल्या. Vibrant Villages Program केंद्र सरकार अंमलबजावणी करत असलेल्या विविध योजना अधोरेखित करताना यादव यांनी सांगितलं की जनधन योजना, कोविड लसीकरण, आयुष्मान योजना कार्ड आणि गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत शिधावाटप या उपक्रमांचा कठीण काळात लोकांना खूप मोठा फायदा झाला. Vibrant Villages Program भारत-चीन सीमा भागाजवळच्या चुशुल या गावात केंद्रीय मंत्र्यांनी गावातल्या लोकांशी संवाद साधला आणि सीमावर्ती गावांना भेडसावणाऱ्या ...
प्रवाहाची दिशा आणि अन्नाच्या उपलब्धतेमुळे एकत्र प्रवास Guhagar News Special Reportबागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtles) कासवांनी 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत ४० ते ...
मुंबईच्या फोर्टमध्ये सेंट थॉमस कॅथेड्रल ॲग्लीयन नावाचं हे एक चर्च आहे. रिझर्व बॅंकेपासून हाकेच्या अंतरावरच हे चर्च उभारण्यात आलेलं आहे. याच चर्चमध्ये धोतर नेसलेला, खांद्यावर उपरणं असलेला, घेरा व शेंडी ...
भारताकडून सर्वप्रथम मदत, ‘वसुधैव कुटुंबकम्’ धोरणाचा दिला परिचय गुहागर, ता. 04 : तुर्की आणि सिरियामध्ये ६ फेब्रुवारी 2023 रोजी साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप झाला. त्यामध्ये जवळपास ...
"जन औषधी - स्वस्तही आणि उत्तमही" गुहागर, ता. 04 : देशभरात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजने (पीएमबीजेपी) अंतर्गत पाचवा जन औषधी दिवस 2023 साजरा केला जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण ...
गुहागर, ता. 04 : शिमगा उत्सवानिमित्त गुहागर शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस परेड मैदान, एस. टी स्टँड व पोलिस स्टेशन ते बाजारपेठ ...
गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुहागर, ता. 04 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण उर्फ ...
गुहागर, ता. 04 : भुसंपादन न करताच महामार्गाचे काम रेटून नेण्याच्या मानसिकतेला महेंद्र आरेकरांनी छेद दिला. थेट न्यायालयात याचिका दाखल केल्याने मोडकाआगर पुलापासून मोडकाआगर नाक्यापर्यंतचे काम जून 2021 पासून रेंगाळले. आता जागा मालक महेंद्र आरेकर यांच्यासोबत बोलणी करुन या विषयावर मार्ग काढण्यासाठी शासकीय यंत्रणा सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून प्रलंबित राहीलेला हा प्रश्र्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे वातावरण तयार झाले आहे. The highway problem at Modkaagar will be ...
शृंगारतळी येथे तहसीलदार सौ.प्रतिभा वराळे यांच्या हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 03 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉक्टर साल्हे ...
प्रांत पवार यांनी घेतली बैठक, ग्रामस्थांचे सहकार्याचे आश्र्वासन गुहागर, ता. 03 : प्रांत प्रविण पवार यांच्या विनंतीला मान देवून मोबदला मिळण्यापूर्वी महामार्गाचे कामाला जागा देवू. असे आश्वासन गुहागरमधील जागामालकांनी दिले. ...
धीरज वाटेकर, चिपळूण, मो. ९८६०३६०९४८याहीवर्षी स्वर्गसुंदर ‘कोकण’ काळवंडायला लागलंय. गेल्यावर्षी (२०२२) महाराष्ट्रात २४ हजार ५९२ ठिकाणी वणवे लागले होते. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्प यामुळे होणारी वृक्षतोड थांबायचे नाव घेत नाही. तर जंगलांना लागणाऱ्या ...
गुहागर, ता. 03 : रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये (Regal College Shringartali) येथे उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ‘नर्सिंग केअर’ विभागाचा निकाल १०० % जाहीर झाला आहे. या कोर्ससाठी एकूण २० विद्यार्थिनींनी ...
विज्ञान व तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह या विषयावर गुहागर, ता.03 : विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Vevaneshwar) येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दोन ...
गुहागर, ता. 03 : मंगलमुर्ती ग्रुप यांच्यावतीने मंगलमुर्ती ग्रुपचे सदस्य स्वप्नील मते, नरेश मोरे, प्रियंका आग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मंगलमुर्ती ग्रुपचे 25 सदस्य उपस्थित होते. त्यांच्याकडून या ...
खेड येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश गुहागर, ता.03 : मागील वर्षी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन ...
पुणे, ता. 02 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने देशातील राज्यांची राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण दुवा ठरणार असून त्यातून भविष्याचा वेध ...
हवामान विभागाचा इशारा गुहागर, ता. 02 : गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच हवामान विभागाने एक अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा चटका आणखी ...
भारतीय दूरसंचार क्षेत्र हे सनराईज क्षेत्र म्हणून पुढे येत आहे; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव दिल्ली, ता. 02 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला जागतिक मान्यता मिळाली आहे. दूरसंचार धोरण ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.