Tag: लोकल न्युज

RGPPL awarded by UN Global

आरजीपीपीएलला युएन ग्लोबलचा पुरस्कार

महाराष्ट्र सरकारनेही सुरक्षा व आरोग्य पुरस्काराने गौरविले गुहागर, ता. 22 : आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पला 2022-23 या आर्थिक वर्षात दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये ...

"Zhulya" saves life of wireman

“झुल्या” मुळे वायरमनला जीवदान

गुहागर, ता. 21: तालुक्यातील चिखली येथे वीजवाहिनी दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढलेल्या वायरमनला अचानक विजेचा धक्का लागला. मात्र तो झुल्यावर बसला असल्याने त्याला अडकून राहील्याने त्याचा जीव वाचला. जखमी वायरमनवर चिपळूण येथील ...

Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen

हेदवीच्या श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरात चोरी

गुहागर ता. 21 : तालुक्यातील हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये चोरी झाली आहे. गेल्या चार महिन्यापासून ग्रामदेवता देवस्थानांच्या दानपेटीवर चोरांनी डल्ला मारावयास सुरूवात केली आहे. चोरीमध्ये पकडले गेलेले ...

Sahyadri's base is in danger of becoming desolate In future

…अशाने सह्याद्री पायथा निर्मनुष्य होईल!

धीरज वाटेकरGuhagar News : सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख 'दरडग्रस्त' होणे दुर्दैवी असल्याचे आम्ही, जून महिन्यात कोकणातील सह्याद्रीच्या पूर्व खोऱ्यातील तिवरे गावी झालेल्या दोन वृक्षारोपण कार्यक्रमात म्हटले होते. दि. १९ रोजी कोकणातील रायगडमधील खालापूर ...

Damage due to heavy rains in Guhagar

गुहागरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पडझडी

घरे, गोठे, झाडे कोसळण्याचा घटना; वाहतूक सेवेला फटका गुहागर, ता. 21 : बुधवारी मुसळधार पावसाचा वाऱ्यासह जोर सायंकाळ पर्यंत कायम राहिल्याने गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे, गोठे, झाडे कोसळण्याच्या घटना ...

Reading Day celebrated in Guhagar High School

श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिरमध्ये वाचन दिवस साजरा

गुहागर, ता. 21 : केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक श्री. पी. एन. पणिकर यांच्या स्मृती व सन्मानाप्रितीर्थ वाचन दिवस साजरा केला जातो. हा कार्यक्रम ज्ञान रश्मी वाचनालय व ...

Welcoming First Year Students to Regal College

रिगल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

शृंगारतळी येथे दि. १८ जुलै रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन गुहागर, ता. 20 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali ) येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दि. १८ जुलै रोजी ...

Rakesh Pal appointed as Director General of Coast Guard

तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती

दिल्‍ली, ता. 20 : भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती झाली आहे. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक ...

Meritorious Staff Award to Vikram Joyshi

विक्रम जोयशी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार

रत्नागिरी, ता. 20 : मुंबई विद्यापीठातर्फे उत्तम कामगिरी करणाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार दिला जातो. सन 2022-23 साठी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारकरिता रत्नागिरी उपपरिसराचे मुख्य लिपिक या पदावर काम करणारे ...

Guhagar Shree Varati Devi's Chaitri Festival

गुहागर खालचापाट श्री वराती देवीचा चैत्री उत्सव

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील खालचापाट येथील श्री वराती देवीचा आषाढात होणारा चैत्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव श्री वराती प्रासादिक मंडळ गुहागर यांच्या वतीने आयोजित करण्यात ...

7 people died in a landslide on Irshalwadi

इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीत 7 जणांचा मृत्यू

अनेकजण  ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती; एनडी आरएफचे  मदतकार्य युद्धपातळीवर रायगड, ता. 20 : जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू ...

Kudli students learned about wild vegetables

कुडली येथील विद्यार्थ्यांनी घेतली रानभाज्यांची माहिती

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं. ४ या शाळेतील विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जवळीक साधताना पावसाळ्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या निसर्गनिर्मीत भाजीपाल्याची माहिती घेतली. Kudali students ...

Women of self-help groups expressed in W-20 conference

डब्ल्यू-२० परिषदेमध्ये बचत गटांच्या महिला व्यक्त

रत्नागिरी, ता. 19 : राज्याचे उमेद अभियानाचे महिला बचत गटांचा आवाज तीन चतुर्थांश जग व्यापणाऱ्या जी- 20 परिषदेपर्यंत पोहोचला. आपल्या समस्या, मागण्या आणि भविष्यातील योजनाही महिलांनी डब्ल्यू- २० या परिषदेमार्फत ...

Honoring students by Pagdevadi Mumbai Board

आबलोली पागडेवाडी मुंबई मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

गुहागर, ता. 19 :  तालुक्यातील आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळ व महिला (मुंबई) मंडळाच्या वतीने मुंबई स्थित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पागडे यांच्या अध्यक्षतेखाली ...

Traffic stopped due to landslide in Ambenli Ghat

आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद

गुहागर, ता. 19 : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी सावध राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ...

Janhvi Tambat will appear in Sony Marathi serial

गुहागरची नात जान्हवी तांबट सोनी मराठीवर झळकणार

“अबोल प्रीतीची अजब कहानी” मालिकेतील मुख्य भूमिकेत गुहागर, ता. 19 : सोनी मराठी वाहिनीवर सोमवारपासून प्रदर्शित झालेल्या “अबोल प्रितीची अजब कहाणी” या नव्या मालिकेत गुहागरची नात जान्हवी तांबट ही मुख्य भूमिकेत ...

Distribution of educational materials by Om Bhojane

ओम भोजने यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

कुडली माटलवाडी शाळा नं.३ व परिसरातील शाळा संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 18 : मुंबई आयकर विभाग येथे सेवा करीत असलेले मासू गावचे सुपुत्र श्री. राजेश रामचंद्र भोजने यांचे चिरंजीव ओम ...

Merit ceremony of Kunbi students at Sringaratali

लोकनेते माजी आ. रामभाऊ बेंडल यांचा २४ रोजी स्मृतीदिन

गुहागर, ता.18 : गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल यांचा २९ वा स्मृतीदिन आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दि. २४ जुलै रोजी संत तुकाराम छात्रालय, गुहागर येथे सकाळी १० वा. ...

Lions Club felicitates scholarship holders

लायन्स क्लब तर्फे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध; संतोष वरंडे गुहागर, ता.18 : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत जीवन शिक्षण शाळा नं. १ व गुहागर ...

Tree plantation program completed in KDB College

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न

गुहागर, ता. 18 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, नेचर क्लब व  सामाजिक वनीकरण विभाग गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. गुरूवार दिनांक १३ जुलै, २०२३ ...

Page 186 of 373 1 185 186 187 373