Tag: मराठी बातम्या

Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament

कोतळूक जय भवानी संघाच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील कोतळूक दवंडेवाडी येथील जय भवानी क्रिकेट संघाच्या चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व 1 या क्रिकेट स्पर्धा नूकत्याच तपस्या ग्राउंड 2 विरार पश्चिम येथे संपन्न झाल्या. स्पर्धेत ...

Sachin Karekar gets Watershed Warrior Award

सचिन कारेकर यांचा पाणलोट योध्दा पुरस्काराने गौरव

आबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समीतीचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली गावाचे सुपुत्र आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त, प्रगतशील शेतकरी  सचिन कमलाकर कारेकर यांचा  ग्रामपंचायत आबलोली व ...

Shimgotsavam of Talvali village deity

तळवली ग्रामदेवतेचा शिमगोत्सव

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला उद्या गुरुवार दि.13 मार्च पासून सुरुवात होत आहे. या शिमगोत्सव ...

Khele of Jakhamata Devi at Nivoshi Bhelewadi

निवोशी भेलेवाडी येथील जाखमाता देवीचे नमन खेळे

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील निवोशी भेलेवाडी येथील ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या नमन खेळ्यांची परंपरा अनेक पिढ्या जोपासत आहेत. या नमन खेळ्यातून प्राप्त उत्पन्नातून ग्रामविकासावर भर दिला जात आहे. Khele ...

Guhagar depot will get 15th bus

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस

आ. जाधव यांच्या मागणीला परिवहन मंत्र्यांची मंजूरी गुहागर, ता. 11 : गुहागर आगाराला पंधरा नव्या बसेस मिळणार असून याबाबतची मंजुरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आमदार भास्कर जाधव ...

Lunar Eclipse has no effect on India

चंद्रग्रहणाचा शिमगोत्सवावर परिणाम नाही

ज्योतिषी जोशी, आपल्या देशात चंद्रग्रहण दिसणार नाही गुहागर, ता. 11  : 14 मार्च 2025 रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) भारतात दिसणार नाही. हे ग्रहण मुख्यतः ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर ...

Information about health schemes for women in Visapur

महिला दिनानिमित्त विसापूर येथे आरोग्य योजनांची माहिती

गुहागर, ता. 10 : जागतिक महिला दिनानिमित्त विसापूर येथे महिलांसाठी आरोग्य योजनांची माहिती आणि महिलांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी योगा विषयक  माहिती देवून महिला मेळावा मोठया उत्साहात पार पडला. या ...

Turmeric cultivation training at Aabloli

आबलोली येथे SK-4 गृप तर्फे हळद लागवड प्रशिक्षण

गुहागर, ता. 10 : आम्ही  20-25 वर्षात हळद लागवडीखाली जे अनुभव व ज्ञान मिळवले आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून इतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीत प्रगती करावी, आम्ही  मोकळेपणाने संपूर्ण  मार्गदर्शन सातत्याने ...

Cricket tournament by Dharpawar Charitable

क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 10 : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था क्रिडा विभाग आयोजित धारपवार चषक क्रिकेट स्पर्धेचं पहिल पर्व पवन तलाव, चिपळूण येथे उत्साहात पार पाडल्या. यावेळी संस्थापक अध्यक्ष ॲड. राजन पवार, ...

वेलदूर नवानगर शाळेत वनभोजन कार्यक्रम

गुहागर, ता. 10 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर येथे वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा असे उपक्रम राबविण्यात आले. तसेच ...

Various programs at Chikhli on Women's Day

महिला दिनानिमित्त चिखली येथे विविध कार्यक्रम

गुहागर, ता. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त  गुहागर तालुका पांचाळ सुतार समाज मंडळ गुहागर समाजाच्या महिला कार्यकरणीतर्फे चिखली येथील समाज सभागृहात विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला तालुक्यातील  २२५ महिला ...

Honor of Women at Guhagar High School

नेहरू युवा केंद्र रत्नागिरीमार्फत कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिननिमित्त गुहागर हायस्कूल येथे संपन्न गुहागर, ता. 10 : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळकृष्ण ...

Procession on the occasion of Shiv Jayanti

शिवजयंतीनिमित्त क्षत्रिय मराठा मंडळातर्फे निघणार शोभायात्रा

रत्नागिरी, ता. 08 : क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरीतर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे दि. १७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा ...

Killing a girl to get a child

रत्नागिरीतील चिमुरडीचा संतान प्राप्तीसाठी गोव्यात बळी

गुहागर, ता. 08 : पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, अमैरा ही चिमुरडी आपली आई व आणखी एका लहान बहिणीसमवेत गोव्याला तिच्या आजीकडे राहत होती. काही वैयक्तिक कारणास्तव ही महिला ...

Ahilyadevi Holkar Jayanti at Shringartali

शृंगारतळी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

गुहागर, ता. 08 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक कार्यक्रम दि. १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भवानी सभागृह मंगल कार्यालय, पालपेणे रोड, ...

Restoration ceremony of Adur Sunkaidevi Temple

अडूर सुंकाईदेवी मंदिर जीर्णोध्दार व मूर्ति प्रतिष्ठापना सोहळा

 अठरा पगड समाजातील ग्रामस्थांच्या एकजुटीच्या समर्पणाचे व भक्तिभावाचे दर्शन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील अडूर गावाचे ग्रामदेवत श्री सुंकाईदेवी मंदिराचा जीर्णोध्दार, मुर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा नुकताच भक्तिमय वातावरणात पार ...

Workshop on Indian Knowledge Tradition

भारतीय ज्ञान परंपराविषयक कार्यशाळेचे उद्घाटन

रत्नागिरी, ता. 07 : शास्त्रामध्ये समाविष्ट असलेले, परंपरेमध्ये सामावलेले आणि प्रयोगात असलेले या तिन्ही परीप्रेक्ष्यातील ज्ञान या भारतीयज्ञान परंपरेत सामावले असून ते उपयोगात आणता येऊ शकते, असे प्रतिपादन रामटेकच्या कविकुलगुरू ...

Women's Day celebrated by women lawyers

रत्नागिरीत महिला वकिलांनी साजरा केला महिला दिन

क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद, न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी बार असोसिएशनमार्फत महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकील व न्यायालयीन महिला कर्मचारी यांच्या विविध स्पर्धा उत्साहात झाल्या. ...

Extension for eKYC of Ration Card

रेशन कार्डच्या eKYC साठी मुदतवाढ

गुहागर, ता. 07 : राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीला अंतिम मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, मात्र नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता ती 30 ...

Shimgotsav of Kedarnath Zolai Devi at Peve

पेवे येथील केदारनाथ झोलाई देवीचा शिमगोत्सव

गुहागर. ता. 06 : तालुक्यातील पेवे गावची केदारनाथ झोलाई देवीच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून देवी भोवणीसाठी बाहेर पडली आहे.  ही एकमेव बारा गाव बाराकोंडात फिरणारी आई आहे. तिचा हा शिमग्याचा ...

Page 21 of 338 1 20 21 22 338