रेल्वेच्या डब्यांचा रंग काय सांगतो
गुहागर ता. 11 : भारतीय रेल्वे ही आशियातील दुसरी आणि जगातील चौथ्या क्रमांकाच सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील कोट्यवधी जनता रेल्वेने प्रवास करते. भारतीय रेल्वेतील कोच वेगवेगळ्या रंगाचे असतात. ...
गुहागर ता. 11 : भारतीय रेल्वे ही आशियातील दुसरी आणि जगातील चौथ्या क्रमांकाच सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील कोट्यवधी जनता रेल्वेने प्रवास करते. भारतीय रेल्वेतील कोच वेगवेगळ्या रंगाचे असतात. ...
आयुर्वेदात रक्तमोक्षणाचे महत्त्व, रक्तदान करुन स्वास्थ राखा गुहागर, ता. 10 : अनिरुद्ध उपासना केंद्र गुहागरतर्फे गुहागरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर साई मंदिर, कुलस्वामिनी चौक येथे ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 10 : माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ - २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थी ...
राज्य सरकारचे ९ मोठे निर्णय मुंबई, ता. 10 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ एप्रिल रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 10 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे ३ रे कोकण प्रांत संमेलन अर्थात ॲग्री व्हीजन २०२५ हे संशोधनात्मक संमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. ...
मालमत्ता करातून 56 लाखाची करवसुली गुहागर, ता. 10 : गुहागर नगरपंचायतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षात 56 लाख 22 हजार 938 रुपये इतकी कर वसुली केली आहे. वर्षअखेरीस थकबाकी अत्यल्प ...
गुहागर, ता. 09 : माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ - २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेत ...
माजी पोलिस पाटील व लोकशिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष रमाकांत (नाना) साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : तालुक्यातील खोडदे गावचे माजी पोलिस पाटील आणि लोकशिक्षण मंडळ आबलोली या शैक्षणिक ...
१५० किमी सायकल चालवण्याचे आव्हान गुहागर, ता. 09 : दापोली समर सायक्लोथॉन सिझन सात मध्ये १५० किमी सायकल चालवण्याचे आव्हान असणार आहे. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी ...
मित्र मंडळींनी दिला अनपेक्षित धक्का, पावसकर कुटुंबाला भावना अनावर गुहागर, ता. 09 : तालुक्यातील खालचापाट येथील श्री अनंत पावसकर यांचा 80 वा वाढदिवस आज अचानक त्यांना कोणतीही कल्पना न देता ...
उमदेवाडी ग्रामस्थ मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : तालुक्यातील कोतळूक उदमेवाडीतील श्री हनुमंताचे मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक विधी व विविध कार्यक्रमांचे आयोजन ...
रत्नागिरी, ता. 08 : भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये योग, आयुर्वेद आणि सनातन भारतीय संस्कृती चा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी परमपूज्य स्वामी रामदेव महाराज तसेच आचार्य बाळकृष्ण ...
श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्या वतीने आयोजन श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ गुहागर यांच्या वतीने शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव श्रीदेव व्याडेश्वर येथे साजरा करण्यात ...
गुहागर, ता. 08 : आजच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असल्यास कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे मत गुहागर प्राथमिक रुग्णालयाचे डॉक्टर निलेश कुमार ढेरे यांनी व्यक्त केले. ते श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य ...
मुंबई, ता. 08 : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅस सिलिंडरही ५० रुपयांनी महागला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांना दुहेरी झटका ...
पुणे, ता. 08 : मार्च महिन्यात दहावीची परीक्षा संपली. परीक्षा संपल्याने विद्यार्थी टेन्शन फ्री झाले आहेत. पण, आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. मागील वर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लवकर ...
इको टॉयलेट व चेंजिंग रुमच्या अन्य १३ युनिटलाही निधी मंजूर मुंबई, ता. 07 : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या रत्नागिरी जिल्हयाच्या सागरी किना-यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी ...
तालुकास्तरावर शिबिरे करुन आठ दिवसात रुपरेषा करा; पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, ता. 07 : कर्करोग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून एचपीव्हीची लस जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांसाठी देण्याबाबत तालुकास्तरावर ...
गुहागर, ता. 07 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेची सहल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, कुणकेश्वर देवगड, आडिवरे महाकाली मंदिर, कशेळी येथील सूर्य मंदिर, श्री स्वामी स्वरूपानंद ...
भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवस व ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमनानिमित्त गुहागर, ता. 07 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, तवसाळ गावचे सुपुत्र मा. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.