Tag: ताज्या बातम्या

ड्रग्स प्रकरणात इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

ड्रग्स प्रकरणात इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला बुधवारी मुंबई अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अटक केली. इक्बाल कासकरला ड्रग्ज प्रकरणात प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आले आहे. अलीकडेच एनसीबीने ...

राष्ट्रमंचचा शह : मोदींना की काँग्रेसला ?

राष्ट्रमंचचा शह : मोदींना की काँग्रेसला ?

दिल्लीत शरद पवारांच्या घरी मंगळवारी राष्ट्रमंच या अराजकीय संस्थेची बैठक राजकीय नेत्याच्या विशेषत: केंद्रातील काही विरोधी पक्षांच्या नेत्याच्या उपस्थितीत झाली. या बैठकीपूर्वी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची ...

डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

राज्यात एकाच दिवसात ७२ हजार ७०० डाऊनलोड पुणे : राज्यात सोमवारी एकाच दिवसात विक्रमी ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले. या माध्यमातून राज्य शासनाला ...

अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप निघाले फुसके

अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप निघाले फुसके

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार केल्याचे आरोप फुसके निघाले आहेत. निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ...

लसीकरणाचा वेग मंदावला

लसीकरणाचा वेग मंदावला

देशात दुसऱ्या दिवशी ५३ लाख मात्रा मुंबई/ दिल्ली : लसधोरणात बदल केल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी देशभरात ८८ लाख नागरिकांना लसमात्रा देण्याचा विक्रम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र मोहिमेचा वेग मंदावला. देशात ...

कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा

कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा

सार्वजनिक बांधकाम उपविभागाला मनसेचे निवेदन गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील नदीचे पाणी दरवर्षी पुलावरुन वाहत असते. या पुलाची दुरुस्ती व पुलाखालील कचरा व गटारे साफ  करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम ...

कोरोना काळात रूग्णांना मदतीचा हात

कोरोना काळात रूग्णांना मदतीचा हात

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचे योगदान                                 गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संतोष जैतापकर यांनी उभ्या केलेल्या वैद्यकीय टीमने कोरोना काळात ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ओबीसींचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ 24 रोजी निदर्शने

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांची माहिती गुहागर : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ओबीसींची २४ जून रोजी निदर्शने सर्वोच्च न्यायालयाने संस्थगित केलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने ...

मोदींशी ‘वाकडं-तिकडं’ काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?

मोदींशी ‘वाकडं-तिकडं’ काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?

आ. प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेची भूमिका मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घ्या असं सांगणारं पत्र शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं. ...

शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात

शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात

अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा झेप मुंबई : मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५३०१२.५२ वर पोहोचत नवी उंची गाठली आहे. तर निफ्टी १२७ अंकांनी वाढून १५,८७३ ...

Maharashtra Vidhanbhavan

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित मुंबई, दि. 22 : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी दि.5 व ...

आरेगावातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

आरेगावातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

समुद्र खडकात मासे पकडणे बेतले जीवावर गुहागर, ता. 22 : दोन दिवस वेगवेगळ्या प्रकारच मासे मिळाले म्हणून सलग तिसऱ्या दिवशी मासेमारीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा घात झाला. पाचमाड येथील खडकाळ परिसरात ...

आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य

आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य

गुहागर, ता. 22 : आमदार निधीमधुन गुहागर तालुक्यातील आरोग्य विभागासाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. हे साहित्य आज सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते तालुका वैद्यकिय अधिकारी यांना सुपूर्त ...

बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता

बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता

गुहागर : मंगळवारी सायंकाळी गेले होते मासे गरवायला गुहागर, ता. 22 : आरेगावमधील दोन तरुण सोमवारी 21 जूनला सकाळी मासे गरवायला बागेतील पाचमाड परिसरात समुद्रावर गेले होते. हे तरुण मंगळवारी ...

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- संगमेश्वर मध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन सापडलेला नाही. नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नसून तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे अशी ...

विद्या प्रसारक मंडळ शिष्यवृत्ती योजना

विद्या प्रसारक मंडळ शिष्यवृत्ती योजना

गुहागर : दोन वर्ष सुरू असणाऱ्या कोरोना काळात सततच्या लाॅकडाऊनमुळे समाजाला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या काळात सतत बंद राहिलेले उद्योगधंदे, नोकऱ्या मध्ये झालेले चढ उतार, दवाखान्यांचा व ...

मनसेतर्फे ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वाटप

मनसेतर्फे ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वाटप

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संदिप फडकले व तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या विशेष प्रयत्नाने गुहागर तालुक्यातील ...

आ. जाधवांनी केले चिपळूण पोलिसांचे कौतुक

आ. जाधवांनी केले चिपळूण पोलिसांचे कौतुक

चिपळूण : शहरामध्ये एका परिचरिकेवर हल्ला करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. दोनच दिवसांत या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या कौतुकास्पद कामगिरीनंतर गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार श्री. ...

विकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

विकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

कोकणचा शाश्वत विकास'  या परिसंवादाला चांगला प्रतिसाद दापोली : 'कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना 'कोकणचे कोकणपण' टिकवून ठेवा.कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे.या झपाटलेपणाला विचाराचे ...

कोरोना संकटात योग आशेचा किरण : पंतप्रधान मोदी

कोरोना संकटात योग आशेचा किरण : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना संबोधित केलं. "संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण ...

Page 332 of 366 1 331 332 333 366