गुहागर तालुक्यात 481 सक्रिय कोरोनाग्रस्त
अवघ्या 6 दिवसांत 209 रुग्णांची भर, दिवसभरातील रुग्णसंख्या 53 (टिप : आम्ही संक्षिप्त संदेशात रुग्णसंख्या 43 असल्याचे म्हटले होते. मात्र सर्व ठिकाणचे आकडे निश्चित झाल्यानंतर आजच्या रुग्णसंख्येत 10 ने वाढ ...
अवघ्या 6 दिवसांत 209 रुग्णांची भर, दिवसभरातील रुग्णसंख्या 53 (टिप : आम्ही संक्षिप्त संदेशात रुग्णसंख्या 43 असल्याचे म्हटले होते. मात्र सर्व ठिकाणचे आकडे निश्चित झाल्यानंतर आजच्या रुग्णसंख्येत 10 ने वाढ ...
गुहागर, दि. 21 : महाराष्ट्रात लागू झालेल्या आदेश अधिक कडक करत रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नवे प्रतिबंधात्मक पुरवणी आदेश प्रसिध्द केले आहेत.कोरोना विषाणू (कोव्हीड–19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा आधी लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता, मात्र राज्यातील करोना संक्रमणाच्या बिघडत जाणाऱ्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर ...
अखेर नगरपंचायतीने केले अंत्यसंस्कार, शववाहिनी नसल्याने अन्य वाहनाचा वापर गुहागर, ता. 21 : येथील ग्रामीण रुग्णालयात गिमवीतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. दुर्दैवाने या व्यक्तिच्या घरातील अन्य ५ कुटुंबिय देखील कोरोनाग्रस्त आहेत. ...
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे आणि विहिरी याचे पाणी आरजीपीपीएल कंपनीकडून सोडण्यात आलेले प्रदूषित पाणी झिरपल्यामुळे येथील जलस्त्रोत प्रदूषित ...
रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग पाच दिवसात रेल्वेने महाराष्ट्रात येणार ११० मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) ...
शृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती अधिकारी रस्त्यावर गुहागर, ता. 20 : आज शृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन विनाकारण फिरणाऱ्या 25 ग्रामस्थांची तपासणी केली. ...
गुहागरमधील घटना : रुग्णवाहिकेतून मृतदेह नेण्यास प्रशासनाचा नकार गुहागर, ता 19 : गुहागर तालुक्यात कोविड रुग्णालय नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात आता शववाहिनी नसल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाला देखील अंत्यसंस्कारांसाठी प्रतिक्षा ...
भाजपचे शहराध्यक्ष, नगरसेवक प्रकाश रहाटेंचे निधन गुहागर, ता. 19 : शहरातील इलेक्ट्रीकल व्यावसायिक, गुहागर नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्ष, जीवन शिक्षण शाळा क्रं १ व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश रहाटे यांचे ...
७ व्यापाऱ्यांचे शासकीय रिपोर्ट पॉझिटिव्ह पण खासगी रिपोर्ट निगेटिव्ह तालुकाप्रमुख सचिन बाईत : व्यापारी कोरानामुक्त की कोरोनाग्रस्त हे कोण सांगणार गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठतील व्यापाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य ...
गुहागर : तालुक्यातील वडद ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने येथील सरपंच व उपसरपंच पद रिक्त होते. त्यामुळे या ग्रामपंचायतवर आतापर्यंत प्रशासक कार्यरत होते. परंतु या ग्रामपंचायतची सरपंच निवडणूक ...
रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. गुहागर तालुक्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी केवळ राष्ट्रहित जोपासत अनेक ...
सर्वांगीण शिक्षण विकासाबाबत चर्चा गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींची सभा गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे,विस्तार अधिकारी लीना भागवत,अस्मा पटेल तसेच सर्व केंद्रप्रमुख यांच्या ...
दुसऱ्या लाटेतील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 286 गुहागर तालुक्यात आज एका दिवशी 63 कोरोनाग्रस्त झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 286 वर पोचली आहे. त्याचप्रमाणे एका कोरोनाग्रस्तांचा आज ...
शृंगारतळीतील जागा मालकाकडून होकार, चेंडू महावितरणच्या कोर्टात गुहागर, ता. 16 : दोन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर गुहागर तालुक्यातील खासगी सशुल्क कोविड रुग्णालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाला शृंगारतळीतील ...
पालशेतमधील 98 ग्रामस्थांनी केले लसीकरण गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत येथे लसीकरणापूर्वी गांधीलमाश्यांनी हल्ला केला. त्यामध्ये 9 जण जखमी झाले. या प्रकारामुळे थोडावेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आजच्या ...
आरोग्य विभाग सतर्क; जनतेने घाबरून जाऊ नये वैद्यकीय अधिकार्यांचे आवाहन गुहागर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरू असून तालुक्यामध्ये सुमारे ३० ते ४० रूग्ण दररोज सापडत आहेत. याचबरोबर वातावरणाच्या बदलामुळे ...
प्रशासनासमोर तीन जागांचा पर्याय, जी 13 ग्रुप चालवणार रुग्णालय गुहागर, ता. 16 : तालुक्यात खासगी कोविड रुग्णालय होण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे. त्यासाठी शृंगारतळीतील रेनबो लॉजसह अली पब्लिक स्कुल व ...
सर्वाधिक रुग्ण गुहागर नगरपंचायत क्षेत्रात, प्रशासन चिंतेत गुहागर, ता. 15 : आज तालुक्यातील 41 गावात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 223 आहे. अवघ्या 6 दिवसांत कोरोगा रुग्णांमध्ये 86 ने तर गावांमध्ये 10 ...
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा : सध्याची परिस्थिती नियंत्रणात गुहागर, ता. 15 : जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करणार आहोत. जनतेने ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.