Tag: टॉप न्युज

आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य

आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य

गुहागर, ता. 22 : आमदार निधीमधुन गुहागर तालुक्यातील आरोग्य विभागासाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. हे साहित्य आज सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते तालुका वैद्यकिय अधिकारी यांना सुपूर्त ...

बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता

बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता

गुहागर : मंगळवारी सायंकाळी गेले होते मासे गरवायला गुहागर, ता. 22 : आरेगावमधील दोन तरुण सोमवारी 21 जूनला सकाळी मासे गरवायला बागेतील पाचमाड परिसरात समुद्रावर गेले होते. हे तरुण मंगळवारी ...

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- संगमेश्वर मध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन सापडलेला नाही. नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नसून तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे अशी ...

विद्या प्रसारक मंडळ शिष्यवृत्ती योजना

विद्या प्रसारक मंडळ शिष्यवृत्ती योजना

गुहागर : दोन वर्ष सुरू असणाऱ्या कोरोना काळात सततच्या लाॅकडाऊनमुळे समाजाला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या काळात सतत बंद राहिलेले उद्योगधंदे, नोकऱ्या मध्ये झालेले चढ उतार, दवाखान्यांचा व ...

मनसेतर्फे ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वाटप

मनसेतर्फे ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वाटप

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संदिप फडकले व तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या विशेष प्रयत्नाने गुहागर तालुक्यातील ...

आ. जाधवांनी केले चिपळूण पोलिसांचे कौतुक

आ. जाधवांनी केले चिपळूण पोलिसांचे कौतुक

चिपळूण : शहरामध्ये एका परिचरिकेवर हल्ला करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. दोनच दिवसांत या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या कौतुकास्पद कामगिरीनंतर गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार श्री. ...

विकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

विकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

कोकणचा शाश्वत विकास'  या परिसंवादाला चांगला प्रतिसाद दापोली : 'कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना 'कोकणचे कोकणपण' टिकवून ठेवा.कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे.या झपाटलेपणाला विचाराचे ...

कोरोना संकटात योग आशेचा किरण : पंतप्रधान मोदी

कोरोना संकटात योग आशेचा किरण : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना संबोधित केलं. "संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण ...

ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार कुठे आणि कशी करावी ?

ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार कुठे आणि कशी करावी ?

मुंबई : देशामध्ये ज्या पद्धतीने डिजिटल व्यवहार वाढले आहेत त्याच प्रमाणात ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याच्या प्रकरणांमध्येही वाढ झालीय. कोरोना कालावधीमध्ये तर ऑनलाइन माध्यमातून व्यवहार वाढल्याने आर्थिक फसवणुकीमध्ये मोठी वाढ झाल्याचं ...

सचिन ठरला सर्वोत्तम कसोटी फलंदाज

सचिन ठरला सर्वोत्तम कसोटी फलंदाज

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला निवृत्त होऊन आठ वर्षे झाली आहेत. आपल्या लाडक्‍या सचिनची 21 व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज म्हणून निवड झाली आहे. कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या ...

Guhagar Sub Station

गुहागरात वीजेचा खेळखंडोबा

 9 महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या उपकेंद्रात होतोय बिघाड गुहागर, ता. 20 : मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर गुहागर शहर आणि परिसरात वीजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. गेले चार दिवस सतत वीजेच्या लपंडाव ...

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

तत्काळ रुजू होण्याचे राज्य शासनाचे आदेश रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होत असला तरीही बाधितांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली दिसत नाही. चाचण्या वाढविणे आणि लसीकरण कार्यक्रम वेगाने ...

राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख उतरता

राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख उतरता

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन अंमलबजावणी करण्यात आली होती. काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने प्रशासनाने टप्प्या टप्प्यात राज्यात लागू असलेले नियम शिथिल करण्याचा ...

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

पर्यटकांची कोरोनाची चाचणी होणार वाई : महाबळेश्वर, पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे प्रदीर्घ टाळेबंदीनंतर  शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाची जलद चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती ...

बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका

बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका

६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेल्या विजय माल्याच्या तीन कंपन्यांमधील शेअर ...

मोडकाआगर धरणावरील जूना पुलाचे अस्तित्व संपले

मोडकाआगर धरणावरील जूना पुलाचे अस्तित्व संपले

भराव घालून नवा रस्ता तयार झाला; मात्र वहातूकीसाठी खुला होण्यास अजून प्रतिक्षा व्हिडिओ न्यूज पहा..... आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. ही बातमी सर्वांपर्यंत पोचवा. गुहागर न्यूजची प्रेमाची विनंती : जुन्या ...

Dr Vinay Natu

योगदिनानिमित्त सोमवारी राज्यभर योग शिबिरे

डॉ. विनय नातू : 1 कोटी नागरिक सहभागी होणार गुहागर, ता. 18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन (International ...

गुहागर तालुक्यात मुसळधार

पावसामुळे 1 लाख 39 हजार 50 ची वित्तहानी

गुहागर  तालुक्यात 6 गावात 8 घरांचे नुकसान गुहागर, ता. 18 :  सलग पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील आठ  घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानीची किंमत 1 लाख 39 हजार 50 रुपये असून ...

आता शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत प्रवेश!

आता शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत प्रवेश!

शिक्षण विभागाचा निर्णय मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योग-धंदे ठप्प झाले. परिणामी कुटुंब चालवणे मुलांचे शिक्षण करणे देखील कठीण झाले. ...

Page 328 of 360 1 327 328 329 360