Tag: टॉप न्युज

हेदवीत येणाऱ्या कारचा माणगावजवळ भीषण अपघात

हेदवीत येणाऱ्या कारचा माणगावजवळ भीषण अपघात

9 जण जागीच ठार, अपघातात बचावलेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू गुहागर : मुंबई- गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगावजवळील रेपोली येथे आज गुरूवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास इको कार व ट्रकचा समोरासमोर ...

Loans to farmers at low interest rates

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ७०० कोटींचा निधी मंजूर गुहागर, ता. 18 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी ...

Incentive Prize to KDB College Guhagar

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक

मुंबई विद्यापीठ आयोजित उडान महोत्सव २०२२-२३ गुहागर, ता. 18 : आठल्ये-सप्रे-पित्रे  महाविद्यालय, देवरूख येथे मुंबई  विद्यापीठ आजीवन अध्यापन व विस्तार विभाग कक्ष आयोजित उडान महोत्सव २०२२-२३ हा कार्यक्रम संपन्न झाला. या ...

A' rating to Gharda Institute of Technology

घरडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीला नॅकचे ‘अ’ मूल्यांकन

गुहागर, ता. 18 : लवेल येथील घरडा फाऊंडेशन संचालित घरडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद) (National Assessment and Certification Council) यांचेतर्फे झालेल्या पुनर्मूल्यांकन ...

Cultural Food Festival at Chiplun

चिपळूण येथील उद्घाटनला अभिनेता ओंकार भोजने उपस्थिती

दि. 5, 6, 7, 8 फेब्रुवारी 2023 दरम्यान लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सव गुहागर, ता. 18 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्यावतीने लोककला सांस्कृतिक ...

Blast at Ratnagiri Shetye Nagar

रत्नागिरी येथील स्फ़ोटात दोन महिलांचा मृत्यू

शेट्ये नगर येथील आशियाना सहकारी गृह निर्माण संथा आणि परिसर; दोघेजण गंभीर जखमी रत्नागिरी, ता. 18 : रत्नागिरी शहरातील उद्यमनगर भागातील शेट्ये नगर येथील आशियाना सहकारी गृह निर्माण संथा आणि ...

G20 Conference

परदेशी पाहुण्यांच्या हाती टाळ अन् लेझीम

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन गुहागर, ता. 18 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ कार्यक्रमाने ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींचे मन जिंकले. ...

CM Shinde in Davos

राज्याला मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक

सामंजस्य करारातून १०००० तरूणांना काम मिळणार गुहागर, ता. 18 : स्वित्झर्लंड येथील दावोस'मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची ...

Anganwadi Servants Recruitment

अंगणवाडी सेविकांची भरती सुरू होणार

गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारीनंतर 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया सुरू होईल असे जाहीर केले आहे. यावेळी पदभरतीसाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट निश्चित करण्यात आली ...

Science entertainment exam Result

जिल्हास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धेचा निकाल जाहीर

पारितोषिक वितरण; दि. २० रोजी स. ११ वा. माध्यमिक शाळा सेवक पतपेढी साळवीस्टॉप रत्नागिरी, ता. 17 :  जि.प. माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी ...

Application for State Sports Award

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करा

अर्ज सादर करण्याची मुदत ३० जानेवारी; क्रीडा विभागामार्फत आवाहन  रत्नागिरी, ता. 17 :  क्रीडा विभागामार्फत क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव ...

Dams from labordonation at Welamb

वेळंब येथे श्रमदानातून बंधारे

महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम गुहागर, ता. 17 :  नळपाणी योजनेच्या विहिरीसाठी तसेच शेती बागायती साठी पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती ...

Vedant first in poetry reading competition

काव्यवाचन स्पर्धेत वेदांत गुरव प्रथम

पाटपन्हाळे हायस्कूल व भावार्थ ग्रंथालय चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर, ता. 17 :  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमानिमित्त पाटपन्हाळे विद्यालय व भावार्थ ग्रंथालय चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा संपन्न ...

Second award for Labade's novel

लबडे यांच्या कादंबरीस केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर

"शेवटची लाओग्राफिया" या कादंबरीस दुसरा पुरस्कार प्राप्त गुहागर, ता. 17 :  येथील खरे -ढेरे- भोसले महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या "शेवटची लाओग्राफिया" या कादंबरीस नारायण सुर्वे ...

Science entertainment exam

विज्ञान रंजन परीक्षेत आर्या गोयथळे प्रथम

गुहागर, ता. 17 :  शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची कुमारी आर्या मंदार गोयथळे हिने विज्ञान रंजन परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ यांच्यावतीने दुसऱ्या टप्प्याची ...

Computer skill training by Sarathi

सारथीतर्फे नि:शुल्क संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण

श्री कॉम्प्युटर्समध्ये नावनोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा गुहागर, ता. 16 : सारथी पुणे व एमकेसीएल पुणे यांच्या द्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण ...

Poets meeting in KDB college

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात कवी संमेलन संपन्न

मराठी भाषा व वाड्मय मंडळातर्फे आयोजन गुहागर, ता. 16 : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा शासन निर्देशित कार्यक्रम खरे ढेरे भोसले महाविद्यालयात ( Khare Dhere Bhosale College ) संपन्न झाला.  मराठी ...

Measles vaccination campaign

गोवर आजारावर प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगिड यांची माहिती गुहागर, ता. 16 :  गोवर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत लहान मुलांसाठी गोवर रुबेला लसीकरणाची दुसरी फेरी ...

Janwale Premier League cricket tournament

जानवळे प्रिमियर लीगचा गावदेवी इलेव्हन संघ विजेता

स्वयंभू कमळेश्वर संघ उपविजेता गुहागर, ता. 16 :  तालुक्यातील जानवळे प्रीमियर लीग पर्व पाचवे क्रिकेट स्पर्धेमध्ये यावर्षी गावदेवी इलेव्हन संघ विजेता ठरला असून स्वयंभू कमळेश्वर संघ उपविजेता ठरला आहे. तृतीय ...

Watermelon Demonstration at Madhal

तालुक्यात ३० एकर क्षेत्रात कलिंगड लागवड

मढाळ येथे  कलिंगड प्रात्यक्षिक; खतांबरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांची गरज गुहागर, ता. 16 : कलिंगड पिकाच्या योग्य वाढीसाठी तसेच उत्तम प्रकारे उत्पादनही गरजेचे असते. चांगल्या चवीचे कलिंगड उत्पादीत होण्यासाठी पिकाच्या विविध अवस्थेत पाण्यात विरघळणा-या खतांबरोबरच ...

Page 233 of 372 1 232 233 234 372