जुलै २०२३ महिन्यात अर्धा महिना बँका बंद.!
गुहागर ता. 01 : यंदा जुलै 2023 मध्ये बँका या जास्तीत जास्त १५ दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवार ...
गुहागर ता. 01 : यंदा जुलै 2023 मध्ये बँका या जास्तीत जास्त १५ दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवार ...
क्रीडा संघटक सिद्धार्थ उर्फ बावा वराडकर आयोजित गुहागर, ता. 01 : तालुक्यातील जेष्ठ खेळाडू आणि क्रीडा संघटक श्री. सिद्धार्थ उर्फ बावा वराडकर यांच्यावतीने खालचापाट येथील जिल्हा परिषद जांगळेवाडी मराठी शाळेच्या ...
आमदार भास्कर जाधव, तहसीलदारांना दिले निषेधाचे निवेदन गुहागर, ता. 02 : शिंदे फडणवीस सरकारद्वारे आकस व सूडबुध्दीने विरोधकांना त्रास देणे, विविध तपासयंत्रणांना हाताशी धरून कारवाया करणे. विकासकामांना स्थगिती देणे. राज्यातील प्रस्तावित प्रकल्प राज्याबाहेर जाणे. कायदा ...
गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका अध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे विनोद जानवळकर यांची गुहागर विधानसभा उपजिल्हा अध्यक्षपदी निवड झाली .याचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ...
चित्पावन मंडळ, सप्तसूर म्युझिकल्सतर्फे आयोजित रत्नागिरी, ता. 01 : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्सच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त 'भक्तिरंग' या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात रत्नागिरीकर रसिक रंगले. ...
आमदार भास्कर जाधव, गुहागरात निषेध मोर्चा गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टीला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मतांचे ध्रुवीकरण करुन निवडणुका जिंकायच्या आहेत. मात्र शिवसेनाला हरवणे तुमच्या बापाला ...
रत्नागिरी, ता. 30 : कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमी कलाकार आयोजित 'अभंगवाणी' या अभंग-भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने आषाढी एकादशीची पूर्वसंध्या भक्तिमय झाली. बाहेर पडणारा पाऊस आणि राणी लक्ष्मीबाई सभागृहात विठ्ठल नामाच्या ...
खेड येथील पूर प्रवण व दरड प्रवण क्षेत्रातील भागांची माहिती रत्नागिरी दि. 30 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून ...
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे यांचे आयोजन गुहागर, ता. 30 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे (Junior College Patpanhale) या विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ...
गुहागर, ता. 30 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा काही महिन्यांपूर्वी झाली होती. सदर सेट परीक्षेचा ...
रत्नागिरी, ता. 30 : कृषी दिनापासून रत्नागिरीत स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये १ ते ७ जुलैपर्यंत नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन ...
गुहागर, ता. 30 : जि. प. केंद्र शाळा केळशी नं. १ ची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी स्वप्निल साखरकर हिची पडवे, रत्नागिरी येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी वर्गासाठी निवड झाली आहे. ...
रत्नागिरी, ता. 29 : तायक्वाँदो हे केवळ स्पर्धेपुरते मर्यादीत न राहता आत्मसंरक्षणासाठी त्याचा शाळा, महाविद्यालय पातळीवर ही समावेश झाला पाहीजे. यामधून प्रत्येक मुलगी स्वत:चे संरक्षण करु शकेल, असे प्रतिपादन पालकमंत्री ...
एपिरॉक विद्या सहयोग २०२३ कार्यक्रमांतर्गत गुहागर, 29 : गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून एपिरॉक विद्या सहयोग कार्यक्रम २०२३ कार्यक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील १० जिल्हापरिषद मराठी शाळांमधील ग्रामीण भागातील आर्थिककृष्ट्या ...
मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई, ता. 29 : अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा (बोटी) जप्त करून सरकारजमा केल्या जातील. तसेच अवैध मच्छिमारीला मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल, अशी ...
संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी, गुहागर विधानसभा आयोजित भव्य दिव्य संगीत भजन स्पर्धा दिनांक ८ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा ...
गुहागर, ता. 29 : जि. प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ मध्ये इयत्ता पाचवीत शिकत असलेला सोहम समीर बावधनकर हा विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत पात्र ठरला असून त्याची ...
उपाध्यक्षपदी सत्यवान घाडे, सर्वानुमते नव्या कार्यकारीणीची नियुक्ती गुहागर, ता. 28 : रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या गुहागर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज बावधनकर व उपाध्यक्ष पदी सत्यवान घाडे यांची ...
गुहागर, ता. 28 : बाहरेनमधील कोकण कमिटीतर्फे ईद उल अहदा (ईद मिलनचा कार्यक्रम) 30 जून 2023 रोजी सायं. 6.30 ते 10 वाजता बाहरेनमधील दाना गार्डन नं. 17 येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचा भार ग्राहकांच्या माथी गुहागर, ता. 28 : औष्णिक प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने फ्लू गॅस डिसल्फरायझेशन यंत्रणा बसवणे बंधनकारक केले ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.