ऑफ्रोहचे 2 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन
6 विभागीय आयुक्त कार्यालयांवर एल्गार गुहागर, ता. 27 : सरकारी कार्यालयातील नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करा, सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय १४ डिसेंबर २०२२ मध्ये स्पष्टता नसलेने याबाबत शुध्दीपत्रक काढणे ...
6 विभागीय आयुक्त कार्यालयांवर एल्गार गुहागर, ता. 27 : सरकारी कार्यालयातील नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करा, सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय १४ डिसेंबर २०२२ मध्ये स्पष्टता नसलेने याबाबत शुध्दीपत्रक काढणे ...
पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेचा पुढाकार गुहागर ता. 27 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेच्या पुढाकाराने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेने विद्यार्थ्यांकडून रद्दी कागदांपासून कागदी पिशवी बनविण्याचा उपक्रम केला. या उपक्रमाला विद्यार्थ्याकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
रत्नागिरी, ता. 26 : कोंकण रेल्वे मार्गावारुन धावणा-या मडगाव नागपूर मडगांव या द्वी साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्यात आली आहे. कोंकणातुन थेट शेगाव व विदर्भात जाण्याची सोय झाल्याने प्रवासी ...
गुहागर, ता. 26: तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. शंतनू जोशी (वय 42) यांचे सोमवारी (ता. 25) सायंकाळी 4.30 वाजता पुणे येथे निधन झाले. गेले दोन महिने ...
गुहागर, ता. 26 : पंचायत समिती गुहागरच्यावतीने तालुकास्तरीय दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष आ. भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समिती सेस ५ टक्के दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर गुहागर ...
दिल्ली, ता. 26 : 2000 रुपयांची नोट जमा करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे. जर तुम्ही अजून 2000 रुपयांची नोट बँकेत जमा केली नसेल तर तुमच्याकडे आता ...
रत्नागिरीत दि. १ ऑक्टोबर रोजी स. 10 ते 12 या वेळेत रत्नागिरी, ता. 26 : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर रविवारी दि. ...
ग्रामिण भागातील विद्यार्थ्याची यशस्वी घौडदौड संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून आंतरशालेय कथाकथन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कै.ल.ग पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : तालुक्यातील सुर्या ग्रुप संघटना, खोडदे मोहिते - तांबे वाडी, या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. ...
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या मोडकाआगर धरण नजीक विहीरीचे भूमिपूजन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. Bhoomipujan of Varveli ...
आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील मराठवाडी येथील मुख्य रस्त्याचे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. भास्कर जाधव ...
गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी गुहागर, ता. 25 : गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चाकरमानी व स्थानिकांचा अडथळे ...
चाकरमान्यांच्या परती प्रवासासाठी तब्बल ४०७ जादा गाडया बुक गुहागर, ता. 25 : गणेशोत्सवासाठी यावर्षी विक्रमी संख्येने गावी आलेल्या गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन विभागाचे गुहागर आगार ...
शेटये कुटुंबाच्या २५ घरांचा एकत्रित गणेशोत्सव गुहागर, ता. 25 : काळाच्या ओघात कुटुंबे विस्तारत गेली तशीच ती विभक्तीही होत गेली. विभक्त कुटुंबाची वेगवेगळी घरे झाली आणि प्रत्येक सणवार त्या सगळ्या ...
चित्र साकारून केली बाप्पाची अनोखी सेवा गुहागर, ता. 25 : देवाची सेवा करताना भक्त मोदक, लाडू, फुलांचे हार, सोन्या चांदीचे दागिने, आकर्षक मखर अशा अनेक प्रकारे सेवा करतात. परंतु देवरुख-रत्नागिरी ...
दत्तगुरू, स्वामी समर्थ, साईबाबा, गजाजन महाराज यांचा देखावा गुहागर, ता. 25 : संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक येथील युवा गणेश मित्रमंडळ निव्याचा राजा या मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त चांद्रयान- ३ ची प्रतिकृती त्याच्यासमवेत दत्तगुरू, ...
युरोपमध्ये मराठमोळ्या युवकांनी साजरा केला गणेशोत्सव गुहागर, ता. 25 : महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धूमधडाक्यात साजरा होतो. महाराष्ट्रतील मराठमोळ्या युवकांनीहि युरोप मधील स्लोवाकी नित्रा येथे गणेशोत्सव मोठ्या ...
महिला आरक्षण विधेयकामुळे चर्चेला उधाण मुंबई, ता. 21 : केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचं विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के ...
एसटी महामंडळाची मोहिम; अस्वच्छ गाडी असल्यास आगार व्यवस्थापकाला दंड मुंबई, ता. 21: राज्यात स्वच्छ एसटी स्थानकांसाठी मोहीम सुरू केल्यानंतर आता एसटी गाड्यांच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला ...
छत्रपती पुरस्कार प्राप्त रत्नागिरी, ता. 21 : चिपळूण कादवड येथील कु. याशिका शिंदे हिला राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कामगरी केल्याबददल महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम असा श्री. छत्रपती ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.