चॅम्पियनशिप शॉटगन स्पर्धेसाठी देवळेकर बहिणींची निवड
गुहागर, ता. 24 : 12 वी वेस्ट झोन शॉटगन स्पर्धा भोपाळमध्ये नुकतीच पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात व दमन या राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रत्नागिरी ...
गुहागर, ता. 24 : 12 वी वेस्ट झोन शॉटगन स्पर्धा भोपाळमध्ये नुकतीच पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात व दमन या राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रत्नागिरी ...
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत कार्यालय इमारत धोकादायक असून कार्यालयाची नवीन इमारत बांधून मिळण्याबाबत निवेदन आ. भास्कर जाधव यांना जानवळे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. Janvale villagers submit ...
भाग्यवान महिलेला मिळणार पैठणी गुहागर, ता. 24 : खालचापाट येथील श्री वराती देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाचे रविवार दिनांक २८ सप्टेंबर ते गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले ...
गुहागर, ता. 22 गुहागर तालुका मोटार मालक चालक वाहतूक संघ वार्षिक सर्वसाधारण सभा सदानंद गणपत कोलगे यांच्या अध्यक्षतेखाली नूकतीच संपन्न झाली. यावेऴी सर्व सभासदांना 14% डिव्हीडंट वाटप केला. संघाला ऑडिट ...
गुहागर, ता. 22 : रत्नागिरी डाक विभागाचा "वित्तीय समायोजन मेळावा” दिनांक 23 सप्टेंबर रोजी रोजी सकाळी ८:३० ते ४:३० या वेळेत गुहागर पोस्ट कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याबाबत माहिती ...
गुहागर, ता. 22 : "जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिन" निमित्त धोपावे ग्रामपंचायत यांच्या वतीने धोपावे तरीबंदर येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, स्थानिक नागरिक, मच्छीमार भगिनी ...
भाजप महिला आघाडीच्या विनंतीला यश गुहागर, ता. 22 : गुहागर पोस्टातील आधार कार्ड सेवा सुरू झाली मात्र हे काम दुपारी तीन ते पाच याच कालावधीत सुरू राहते. यासाठी गुहागर भाजप ...
गुहागर, ता. 20 : वरचापाट येथील साखरकर परिवाराच्यावतीने २१ दिवसीय गणेशोत्सव सोहळा पार पडला असून मोरयाच्या विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने गावातील खोत, देवस्थान अध्यक्ष तसेच महिला संघटिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. ...
नगरपंचायतीचे आयोजन, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद गुहागर, ता. 20 : आंतराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त गुहागर शहरातील 7.5 कि.मी.चा समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. गुहागर नगरपंचायतीच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये ...
विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी साजरा होणार संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील मळण येथे श्री चंडिका देवीचा नवरात्र उत्सव सामाजिक, धार्मिक अशा विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. मळण हे ...
गुहागर, ता. 20 : गुहागर पोलिस परेड मैदानावर उभारण्यात आलेला ७५ फुटी ध्वजस्तंभ गेली दोन वर्षे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवीण्यासाठी मूहूर्ताचा शोध सुरू आहे. Flagpole in Guhagar Awaits ...
शृंगारतळी नवरात्री उत्सव मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता. 20 : श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ, शृंगारतळी कै. सुशिल वेल्हाळ यांच्यावतीने सोमवार दि. 22 सप्टेंबर ते गुरुवार दि. 2 ऑक्टोबर ...
रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली येथील सायकलपटूंचे यश रत्नागिरी, ता. 20 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या ...
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते अजित जयराम बेलवलकर यांची नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली. Patpanhale Tantamukti President Ajit ...
रत्नागिरी, ता. 19 : भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या ...
संतोष वरंडे; पाटपन्हाळे महाविद्यालयात मॉक इंटरव्ह्यू स्पर्धा गुहागर, ता. 19 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि लायन्स क्लब गुहागर यांच्या वतीने मॉक इंटरव्ह्यू कॉम्पिटिशन घेण्यात आली ...
तळवली मळण येथील ग्रामसभेतून सेवा पंधरवडयानिमित्त विविध कार्यक्रम गुहागर, ता. 19 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर २०२५ जन्मदिनापासून ते २ ऑक्टोबर रोजी ...
गुहागर, ता. 19 : गुहागर - चिपळूण मार्गावरील ओमकार मंगल कार्यालय चिखली येथे कामाला असणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. तो चिखली येथील मंगल कार्यालयात ...
भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा उपकरणांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 5% पर्यंत कमी नवी दिल्ली, 17 : वस्तू आणि सेवा कर (GST) हा अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्राला ...
गुहागर, ता. 18 : गुहागर तालुक्यातील विसापूरमध्ये रहाणाऱ्या राहुल रमाकांत भागवत यांचे अकाली निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. त्याच्या प्रश्र्चात पत्नी संगिता, 8 वर्षांचा मुलगा महेश, भाऊ, भावजय, पुतण्या ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.