तवसाळ तांबडवाडी मध्ये दही हंडी उत्सव
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी मध्ये दही हंडी उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने मुलांना घेऊन ३ थरांचा मनोरा रचत दही हंडी फोडण्यात ...
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी मध्ये दही हंडी उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने मुलांना घेऊन ३ थरांचा मनोरा रचत दही हंडी फोडण्यात ...
गुहागर, ता. 20 : चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खून झाल्याने १५ दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी जयेश गोंधळेकर याला अवघ्या ४८ ...
भाजप माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : गौरी गणपतीच्या सणाची धार्मिक भावना लक्षात घेऊन, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, होणारे अपघात लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था ...
आबलोली, संदेश कदमगुहागर, ता. 20 : तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेत विनोद कदम यांच्या घरालगत चाळीस टन सिमेंट काँक्रीट तयार मालाने भरलेला टँकर रात्री नऊ वाजता पलटी झाला. मात्र या अपघातात ...
घरे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना गुहागर, ता. 20 : तालुक्यात गेल्या दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरे, गोठे, झाडे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. ...
गुहागर मधील शेतमालाला थेट बाजारात आणण्याचा गुरुदास साळवी यांचा प्रयत्न गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र श्री गुरुदास मदन साळवी यांनी गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट हमीभाव देण्याच्या ...
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
नरहर देशपांडे; पाटपन्हाळे महाविद्यालयात मुलाखतीचे कौशल्य यावर कार्यशाळा गुहागर, ता. 18 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे एक दिवशीय मुलाखतीचे कौशल्य यावर आधारित कार्यशाळा नुकतीच पार पडली. ...
रत्नागिरी, ता. 18 : कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू ...
तावडे अतिथी भवन आडिवरे गावच्या विकासात भरीव योगदान देईल; विनोद तावडे रत्नागिरी, ता. 18 : तावडे हितवर्धक मंडळाचे आडिवरे येथील तावडे अतिथी भवन ही केवळ एक वास्तू नसून, ती पर्यटनाच्या ...
गुहागर, ता. 18 : ग्रामपंचायत धोपावे-तेटले कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून सलग तीन दिवस उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात १३ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत सदस्य ...
गुहागर, ता. 16 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयात, भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण ...
स्वातंत्र्यदिनी स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत आयोजन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील जि. प. काजुर्ली नंबर 2 या शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत मुलांना वह्या वाटप करण्यात ...
मुंबई, ता. 16 : राज्य शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ...
गुहागर, ता. 15 : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचा तृतीय वर्धापनदिन सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २, ठाणे रेल्वे स्टेशन, ठाणे (पश्चिम) येथे साजरा करण्यात येत ...
स्वातंत्र्यदिनी सूर्या ग्रुप संघटनेच्या वतीने आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील खोडदे मोहिते वाडी येथील जि. प. पूर्ण प्रा. शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सूर्या ग्रुप संघटना खोडदे ...
रत्नागिरी जिल्हा विज्ञान मेळाव्यात सादरीकरणाची संधी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ व गुहागर तालुका विज्ञान मंडळातर्फे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान गुहागर तालुकास्तरीय मेळावा न्यू इंग्लिश ...
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र आणि आबलोली बाजार पेठेतील वृत्तपत्र विक्रेते शंकर गंगाराम साळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे दुःखद निधन ...
रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरीतील गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी देशभरातून हजारो गणेशभक्त गणपतीपुळे या तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी येत असतात. गणपतीपुळ्याला समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला अनेकजण देवदर्शनाच्या ...
तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर गुहागर, ता. 14 : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर व तवसाळ गटातील दोन पदाधिकाऱ्यांसह माजी सभापती, सरपंच यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ही तर फक्त प्रवेशाची ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.