शृंगारतळीत आज निलेश राणेंची तोफ धडाडणार
आ. जाधवांना करणार लक्ष; सभेपूर्वी गुहागरमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त गुहागर, ता. 16 : भाजपचे नेते निलेश राणे यांची आज शुक्रवारी (ता.१६) गुहागर तालुक्यातील शृंगारतळीतमध्ये सायं. ४.३० वा. सभा होणार आहे. ...
आ. जाधवांना करणार लक्ष; सभेपूर्वी गुहागरमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त गुहागर, ता. 16 : भाजपचे नेते निलेश राणे यांची आज शुक्रवारी (ता.१६) गुहागर तालुक्यातील शृंगारतळीतमध्ये सायं. ४.३० वा. सभा होणार आहे. ...
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पिंपर येथे शिवजयंतीनिमित्त 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, शिवपूजा, शिवआरती, वक्तृत्व स्पर्धा, बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Shiv Jayanti program ...
निर्मल ग्रा. आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम; जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची उपस्थिती आबलोली (संदेश कदम)गुहागर, ता. 16 : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गणेश मंदिर दैवज्ञ आळी आबलोली येथे ...
आमदार जाधव, जीवे मारण्यांच्या धमक्यांनी कुटुंब हादरलयं Guhagar News : यापुढे निलेश राणेंच्या कोणत्याही टिकेला उत्तर देणार नाही. त्यांना 16 तारखेला गुहागरात काहीही बोलु दे, मी बेदखल करुन टाकले आहे. ...
रत्नागिरीत जायंट्स ग्रुपचे कार्य विस्तारणार; सीए भूषण मुळ्ये रत्नागिरी, ता. 14 : जायंट्स ग्रुपतर्फे सामाजिक कार्य सुरू आहे. सध्या रत्नागिरीमध्ये १० ग्रुप असून आगामी काळात यात नक्की वाढ होणार आहे. ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पाचेरी सडा नं.१ या शाळेचा विद्यार्थी गुणगौरव व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे ...
पेपर सुरू झाल्यावर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसता येणार नाही पुणे, ता. 14 : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावर ...
'कोकणचा साज..'चे तात्या गावकर; वेरवलीतील शिक्षण मंडळातर्फे गौरव रत्नागिरी, ता. 14 : लोकनाट्य आणि कला क्षेत्रातील विविध कार्याची दखल घेऊन लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ, वेरवली बुद्रुक या शिक्षण ...
गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत तवसाळ तांबडवाडी शाळेची अनुष्का घाणेकर हिने उंच उडी गटांमध्ये प्रथम ...
अध्ययनातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची रूची निर्माण व्हावी; डॉ. माधवी जोशी रत्नागिरी, ता. 13 : सरल संस्कृत शिकवता आले पाहिजे. त्याकरिता प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मी विविध पदव्या मिळवल्या. पण संस्कृतमध्ये बोलताना मला ...
"ब्लाटेंटिया" या काव्यसंग्रहास "पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा" पुरस्कार प्रदान आबलोली, संदेश कदमगुहागर, ता. 13 : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरूनगर पुणे यांच्यावतीने प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डाँ बाळासाहेब लबडे न्यू इरा पब्लिकेशन ...
आबलोली, संदेश कदमगुहागर, ता. 13 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे वतीने गुहागर पोलीस ठाणेचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री.सचिन सावंत, तसेच नव नियुक्त उपनिरीक्षक श्री.नेवले, ...
आ. भास्कर जाधवांच्या टीकेचा घेणार समाचार गुहागर, ता. 13 : भाजपाचे नेते माजी खासदार डॉ. निलेश राणे हे दि. १६ फेब्रुवारी रोजी गुहागर दौऱ्यावर येत आहेत. याच दिवशी सायंकाळी ४.४५ ...
दुरावस्था झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे प्रशासनाचे आश्वासन रत्नागिरी. ता. 13 : वांझोळे मोर्डे कणकाडी दाभोळे रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात गाव विकास समितीचे नितीन गोताड यांच्या माध्यमातून वांझोळे फाटा येथे आंदोलन पार पडले. ...
भारताच्या कुटनितीचा विजय, मोदी, जयशंकर व डोभाल यांची करामत गुहागर, ता. 13 : तब्बल 17 महिने मृत्यूच्या छायेत जगणाऱ्या भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांची कतारमधुन 12 फेब्रुवारी 2024 ला सुटका ...
गुहागर, ता. 12 : शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर यांचे वतीने जिल्हास्तरीय जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गुहागर हायस्कूल इ. आठवी मधील विद्यार्थीनी ...
के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन तर्फे आयोजन : २०१३ पासून सलग दहावी स्पर्धा रत्नागिरी, ता. 12 : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहाव्या ...
सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. चा पुढाकार गुहागर, ता. 12 : वसई ते भाईंदर वेळेतील रस्ते मार्गाने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. परंतु येथील नागरिकांना ...
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वेलदूर खोंडावाडी येथे माघी श्रीगणेशोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा दि. 13 व 14 फेब्रुवारी रोजी हे दोन दिवस साजरा होणार आहे. तरी सर्व ...
गुहागर, ता. 12 : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या येथील लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरच्या वतीने गुहागर रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या किनारा युवा महोत्सवाचे हॉटेल शांताईचे मालक ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.