पक्षी निरीक्षण : 3; टकाचोर ( Rufous treepie )
@Makarand Gadgil टकाचोर_ Rufous tree pieScientific name = Dendrocitta vagabunda भारतासह पाकिस्तान, म्यानमार, थायलंड, कंम्बोडिया, लाओस या देशांमध्ये टकाचोर आढळतो. टकाचोर कावळ्या पेक्षा आकाराने थोडासा लहान आणि सडपातळ पक्षी आहे ...


















