Tag: मराठी बातम्या

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाकरिता मार्जिन मनी योजना

योजनेचा लाभ घेण्याचे समाज कल्याण सहायक आयुक्तांचे आवाहन रत्नागिरी, ता. 03 : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली ...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे रत्नागिरी, 03 : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापनाने आवश्यक त्या सर्व बाबींची आणि वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे ...

Distribution of Khair saplings in Chiplun

खैर रोपांचे चिपळूण येथे मोफत वाटप

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ५ जुलै रोजी शेतकऱ्यांना वाटप रत्नागिरी, दि. 03 : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. ...

Konkan Honor Ceremony

मुंबई येथे १३ रोजी कोकण सन्मान सोहळा

मुंबई, ता. 03 : कोकणच्या मातीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तुत्वान व्यक्तींना एकत्र आणत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत, आम्ही कोकणकर संघटनेच्या वतीने कोकण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे‌. ...

Workshop on Agriculture Day in Velamb

कृषी दिनी वेळंबमध्ये कार्यशाळेचे आयोजन

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची दिली माहिती गुहागर, ता. 03 :  कृषी दिनाचे निमित्ताने खरवते दहिवली येथील शरदचंद्र पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळाचे उद्‌घाटन सरपंच ...

डॉ. मनिषा व डॉ. मीरा यांची जागतिक विक्रमाला गवसणी

डॉ. मनिषा व डॉ. मीरा यांची जागतिक विक्रमाला गवसणी

टँडम सायकलवरून ४२ दिवसांत केला ३८०० किमीचा प्रवास गुहागर, ता. 03 : चिपळूण येथील रहिवासी डॉ. सौ. मनिषा वाघमारे यांनी बंगलोर येथील नामवंत सायकलिस्ट डॉ. मीरा वेलणकर यांच्यासह टँडम सायकलवरुन ...

Agriculture Day at School Pacheri Agar

शाळा पाचेरी आगर येथे कृषी दिन साजरा

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील कृषी दुतांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 :  तालुक्यातील पाचेरी आगर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा पाचेरी आगर येथे ग्रामिण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ...

Dr. Rajendra Pawar felicitated on behalf of MNS

मनसेच्या वतीने  डॉ. राजेंद्र पवार यांचा सत्कार

गुहागर, ता. 02 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्त गरजू व गरीब रुग्णाला उत्तम वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या शृंगारतळीतील नामवंत डॉ. राजेंद्र पवार यांचा त्यांच्या विष्णुपंत पवार ...

Villagers aggressive due to power outage

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तळवली ग्रामस्थ आक्रमक

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले कित्येक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. नेहमीच्या या विजेच्या लपंडावाला येथील पंचक्रोशीतील नागरिक त्रासले असून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत चांगलेच संतप्त झाले आहेत. ...

Cleanliness campaign by NSS department of Regal College

रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या NSS विभागातर्फे स्वच्छता अभियान

गुहागर, ता. 02 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या राष्ट्रीय सेवा योजना(NSS)विभागामार्फत निर्मल ग्रामपंचायत, आबलोली परिसरामध्ये  स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत ग्रामपंचायत, बौद्धवाडी, कोष्टेवाडी, आबलोली बाजारपेठ  तसेच बौद्धविहार परिसराची स्वच्छता करण्यात आली. ...

'Mediation for the Nation' special campaign

‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा

  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल गोसावी रत्नागिरी, ता. 02 : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (नालसा), एमसीपीसीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश सूर्या कांत यांच्या मार्गदर्शनाखाली, ...

Educational materials distribution in Khodde school

खेतले प्रतिष्ठानतर्फे खोडदे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर, ता. 02 : स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा खोडदे – निवाते वाडी येथील विद्यार्थ्यांना दिनांक 30 जून 2025 रोजी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप ...

गुहागर येथे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 01 : कै. प्रदीप आरेकर व कै. अरुण वराडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवार दिनांक ५ जुलै ते ६ जुलै २०२५ रोजी भव्य अंडरआर्म बॉक्स पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ...

Distribution of educational materials by Gram Panchayat

ग्रामपंचायत पडवे तर्फे शैक्षणिक साहीत्य वाटप

गुहागर, ता. 01 :  जिल्हा परिषद केंद्र शाळा पडवे उर्दू येथे निर्मल ग्रामपंचायत पडवे कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वह्या यांचे वाटप करण्यात आले. तसेच सरपंच मुजीब जांभारकर, ...

पाटपन्हाळे विद्यालयात शाहू महाराज जयंती

गुहागर, ता. 01  : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व कवी कालिदास दिन कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण यांच्या ...

Lions Club Induction Ceremony

लायन्स क्लबचा शपथविधी व पदग्रहण सोहळा

4 जुलै रोजी;  सचिन मुसळे होणार नवे अध्यक्ष गुहागर, ता. 01 : लायन्स क्लबच्या (Lions Club) सन 2025 – 26 वर्षासाठी नविन अध्यक्ष पदासाठी सचिन मुसळे, सचिव म्हणून शैलेंद्र खातू, ...

Notebook distribution in Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्टतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गुहागर, ता. 01 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कै. शांताराम पाटील ...

सरकारने हिंदी भाषेचा निर्णय रद्द केला

तरीही ५ तारखेला विजयी मेळावा होणार; राज ठाकरेंची घोषणा मुंबई, ता. 01 : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरु ...

Awareness raising through street plays in Guhagar

गुहागरात पथनाट्यातून अमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती

गुहागर, ता. 30 : शहरामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय, NSS विभाग आणि कनिष्ठ  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती करत अमली पदार्थाचे दुष्परिणाम  पथनाट्याच्या मार्फत कथन केले. Awareness ...

Sevadoot Pranali in Guhagar

सेवादूत प्रणालीद्वारे घरबसल्या मिळणार दाखले

प्रायोगिक तत्त्वावर गुहागर, असगोली, पाटपन्हाळेत क्रियान्वयन गुहागर, ता. 29 : अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला आदी 10 दाखले गुहागर नगरपंचायत, असगोली व पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात घरबसल्या मिळणार आहेत. शासनाचा सेवादूत उपक्रम ...

Page 2 of 340 1 2 3 340