रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनाच्या ई-बुकचे तंजावरला प्रकाशन
रत्नागिरी, ता. 23 : येथील सत्त्वश्री प्रकाशनाच्या "छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय" या ई-बुकचे प्रकाशन तंजावर (तमिळनाडू) येथे झाले. तमिळ विद्यापीठ, महावीर महाविद्यालय (कोल्हापूर), देवचंद महाविद्यालय (अर्जुननगर), शिवीम संस्था आणि ...


















