Tag: टॉप न्युज

Candidates in Raigad Lok Sabha Sunil Tatkare and Anant Geete

रायगड लोकसभेसाठी गीते तटकरेंसह 28 उमेदवार

पुन्हा एकदा नामसाधर्म्याचा डाव, 2 गीतेंसह 1 तटकरी रिंगणात Guhagar News, ता. 20 :  Candidates in Raigad Lok Sabha मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (१९ एप्रिल) १९ उमेदवारी ...

Lok Sabha Elections

ज्येष्ठ मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक

रत्नागिरी, ता. 19 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या वयोगटातील एकूण मतदारांच्या तुलनेत महिला मतदार ६२ टक्के असून पुरुष मतदार ३८ ...

Voting awareness

स्वच्छता अभियानातून मतदान जनजागृती

वेलदूर नवानगर मराठी शाळेत मतदार रॅली गुहागर, ता. 19 : जिल्हा परिषद पूर्ण प्रा. मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेमध्ये केंद्रप्रमुख आरोही शिगवण व मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान ...

Mahavikas Aghadi secret campaign

महाविकास आघाडीचा गुप्त प्रचार

गुहागर, ता. 18 : एका बाजुला महायुतीचा मेळावा, बैठका, संपर्क याद्वारे सुरु असताना महाविकास आघाडीचा प्रचार मात्र गुप्तपणे सुरु आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रेतील ...

भारताची लोकसंख्या १४४ कोटी

चीनलाही टाकले मागे; अहवालातून आकडेवारी आली समोर नवीदिल्ली, ता. 18 : भारताच्या ताज्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचा अहवाल (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) समोर आला आहे. यूएनएफपीए म्हणजेच संयुक्त राष्ट्र ...

Distribution of rations of happiness

आचारसंहितेचे पालन करुन होणार आनंदाचा शिधा वाटप

जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 18 :  शिधा जिन्नस संच छपाई करण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर न करता आनंदाचा शिधा वाटप कोऱ्या पिशव्यांमध्ये किंवा पिशवीशिवाय वितरण करण्याबाबत ...

Inclusion of all parties in the campaign

महायुतीचा प्रचारात सर्व घटक पक्षांचा समावेश

तटकरें लढाईत आजी माजी आमदार सेनापतीच्या भुमिकेत गुहागर, ता. 18 : रायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांची जबाबदारी एक आमदार, एक माजी आमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यांच्या मदतीला ...

BJP nominated Narayan Rane

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी

मुंबई, ता. 18  : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी आज गुरुवारी भाजपने जाहीर केली आहे. आता नारायण राणे हे ...

M. Devender Singh (Collector of Ratnagiri)

गुहागरात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पहाणी दौरा

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व  आयुक्तांचा सहभाग गुहागर, ता. 17 : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि कोकण विभागाचे अपर आयुक्त अमोल यादव यांच्या समवेत ...

Prostitution accused arrested

वेश्या व्यवसायातील दोन आरोपींना अटक

रत्नागिरी, ता. 17 : चिपळूण शहरा लगतच्या राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच अल्पवयीन भाचीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा पोलिसांनी महिलेसह दोन आरोपींना अटक केली. हा प्रकार मार्च ते ...

Unseasonal rain in Guhagar

गुहागर तालुक्यात अवकाळी पाऊस

आंबा, काजू पीक धोक्यात; शेतकरी चिंतेत गुहागर, ता. 17 : उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त असताना मंगळवारी मध्यरात्री ढग दाटून आले आणि विजा चमकून अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे अल्प फळधारणा झालेल्या ...

Honor by Naman artists

वरवेली येथे ज्येष्ठ नमन कलाकारांचा सत्कार

श्री हसलाई देवी देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळ गुहागर, ता. 17 :  तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी, खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री हसलाई देवी मंदिरामध्ये श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात ...

Black jaggery truck caught

काळा गुळ घेऊन जाणारा ट्रक आबलोली येथे पकडला

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली चेक नाक्यावर कोल्हापूर वरून चिपळूणला जाणारा आठ टन काळा गुळाचा ट्रक पकडून वाहतूक करणारा दोघांवर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच

केंद्रीय मंत्री नारायण राणे व किरण सामंत या दोघांनी घेतले उमेदवारी अर्ज रत्नागिरी, ता. 16 : रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात अजूनही रस्सीखेच सुरु आहे. या ठिकाणी महायुतीचा ...

Lok Sabha Elections

जिल्ह्यात 5, 6, 7 मे व 4 जून रोजी मद्य विक्री बंद

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आदेश रत्नागिरी, ता. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान समाप्तीकरिता ...

Free admission to Abaloli Hostel

आबलोली विद्यार्थी वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यताप्राप्त लोकशिक्षण  मंडळ आबलोली संचलित, विद्यार्थी वसतिगृह आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या वसतिगृहामध्ये सन २०२४ ...

War Training camp

युद्ध कलेचे प्राथमिक प्रशिक्षण शिबीर

शिवकालीन युद्ध कलेचे व मर्दानी खेळाचे प्राथमिक शिक्षण गरजेचे; पोलीस निरीक्षक सचिन सावंत गुहागर, ता. 16 : शिवकालीन युद्ध कलेचा समृद्ध वारसा जोपासण्यासाठी शिवकालीन युद्ध कलेचे व मर्दानी खेळाचे प्राथमिक ...

Jayanti at Kane Sanskrit Sub-centre

काणे संस्कृत उपकेंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

रत्नागिरी, ता. 15 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे शहरातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात मोठ्या उत्साहात आणि ज्ञानवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली. ...

Mahayuti meeting at Srungaratli

गीतेंनी समाज भवनासाठी रुपयाही दिला नाही

सुनील तटकरे, महायुतीच्या मेळाव्यात एकजुटीचे दर्शन गुहागर, ता. 15 : 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अंतुलेंनी कुणबी समाज भवनासाठी भुखंड दिला. भाजपच्या आणि समाजाच्या मतांवर 6 वेळा जिंकून येणाऱ्या, एनडीएच्या सरकारमध्ये केंद्रात दोन वेळा मंत्री असणाऱ्या गीतेंनी काहीही केले नाही.  मी खासदार झाल्यानंतर ...

Student selection for NMMS

NMMS साठी गुहागर हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांची निवड

गुहागर, ता. 15 : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (NMMS) पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली. राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची ...

Page 128 of 372 1 127 128 129 372