Old News

जिल्ह्यातील ९ पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण

रत्नागिरी, ता. 30 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये दापोली नागरिकांचा मागासवर्ग, राजापूर नागरिकांचा मागासवर्ग...

Read moreDetails

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामध्ये व्याख्यान

Lecture at Sharadchandraji Pawar Agricultural College

 "व्यवसाय व्यवस्थापन व संधी"; नेचर डिलाईट डेअरी प्रा.लि. यांचा संयुक्त उपक्रम  संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 30 : चिपळूण तालुक्यातील खरावते दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय व नेचर डिलाईट डेअरी...

Read moreDetails

कृषी समृध्दी योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला ७४ कोटींचा निधी

Funds to Ratnagiri district under Krishi Samrudhi Yojana

रत्नागिरी, ता. 30 : राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, पिकांमध्ये विविधता आणणं, मूल्यसाखळी बळकट करणं, तसेच हवामान अनुकूल आणि...

Read moreDetails

वेळणेश्वर येथे दुर्गादेवीचा नवरात्रौत्सव

Navratri festival at Velneshwar

श्री स्वयंभू विकास मंडळाचा उपक्रम  संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री स्वयंभू विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या रौप्य महोत्सवी  वर्षानिमित्त कै. वामन काका जोशी यांचे भव्य...

Read moreDetails

चिपळूण येथे सलग ३ दिवस संगीत नाट्यमहोत्सव

Music Drama Festival at Chiplun

चतुरंग प्रतिष्ठानlतर्फे दि. ४,५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजन गुहागर, ता. 29 : कोकणातला गणेशोत्सव आणि शिमगोत्सव...! आणि या उत्सवामधला एक अविभाज्य घटक म्हणजे सादर होणारे नाटक. प्रत्येक गावामध्ये होणाऱ्या...

Read moreDetails

महर्षी परशुराम महाविद्यालयात ‘प्रकल्प 2025’ स्पर्धा

'Project 2025' competition at Maharshi Parashuram College

गुहागर, ता. 29 तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रकल्प 2025 ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 30 ग्रुप्सनी...

Read moreDetails

रत्नागिरीच्या क्षत्रिय मराठा मंडळाचा वर्धापनदिन

Kshatriya Maratha Mandal Anniversary

रत्नागिरी, ता. 27 : क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी या मंडळाचा अठरावा वर्धापनदिन सोहळा उद्या रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून टीआरपी येथील अंबर हॉल येथे मोठ्या उत्साहात साजरा...

Read moreDetails

कापणीला आलेल्या भात शेतीचे अमाप नुकसान

Damage to the rice farm at harvest

गुहागर, ता. 27 : रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेती कापणीला आली आहे. दसऱ्यापासून भात कापणी सुरू होते, मात्र सध्या पडत असलेल्या पावसामुळे भात शेतीचे अमाप नुकसान सुरू आहे....

Read moreDetails

धोपावे येथे महिलांची आरोग्य तपासणी

Women's Health Checkup at Dhopawe

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान; ग्रामपंचायतचा उपक्रम गुहागर, ता. 27 : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या विशेष उपक्रमांतर्गत...

Read moreDetails

निळकंठेश्वर देवस्थान शृंगारतळीची कार्यकारणी जाहीर

Nilkantheshwar Temple Shringartali Executive Committee

देवस्थानचे अध्यक्ष रमेश वेल्हाळ तर सचिव सुदीप चव्हाण यांची निवड संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील  शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर मंदिर देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली....

Read moreDetails

ज्युडो कराटे स्पर्धेत आयुष दाते जिल्ह्यात प्रथम

Ayush Date First in Judo Karate Competition

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 :  रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सन 2025 -  26 या शैक्षणिक वर्षातील गुहागर तालुक्यातील भंडारी भवन येथे ज्युडो कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.  या...

Read moreDetails

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस

Heavy rain in Konkan coast

मुंबई, ता. 27 : गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुढील तीन दिवसही या भागांमध्ये अतीजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज 27 सप्टेंबरला मुंबई,...

Read moreDetails

मनसेच्या वतीने नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर

Blood donation camp organized by MNS

आबलोली येथे मोफत चष्मे वाटप शिबिर  संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 26 : तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली  येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख प्रमोदजी सिताराम गांधी...

Read moreDetails

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम .

Guidance program in agricultural college

गुहागर, ता. 26 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी...

Read moreDetails

अली पब्लिक स्कूलच्या साईमचे किक बॉक्सिंग स्पर्धेत यश

अली पब्लिक स्कूलच्या साईमचे किक बॉक्सिंग स्पर्धेत यश

मनसे उपजिल्हाध्यक्ष अध्यक्ष श्री विनोद जानवळकर यांनी केला सन्मान गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत अली पब्लिक...

Read moreDetails

गुहागर आयटीआयचा साहील जिल्ह्यात प्रथम

First in Sahil district in AITT exam

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत महाराष्ट्रातील 15 प्रशिक्षणार्थी अव्वल गुहागर, ता. 26 : भारत सरकार ने घेतलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा (AITT) जुलै 2025 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मायनाक भंडारी...

Read moreDetails

काताळे ग्रामपंचायतमध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम

Government at your doorstep initiative

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने उपविभागीय अधिकारी मा. आकाश लिगाडे यांचा उपक्रम गुहागर, ता.  25 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्र नेते पंतप्रधान मान. श्री नरेंद्रजी...

Read moreDetails

ग्रामपंचायतीचा बॅनर वापरून कंपनीची दिशाभूल

Misled by using gram panchayat banner

फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हावी; तळवली ग्रामस्थांची मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 25 : गावाच्या विकासासाठी सीआरएस  निधी मिळावा म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने एका कंपनीकडे अधिकृत पत्र पाठविले होते. या पत्राचा...

Read moreDetails

आईनेच बाळाच्या तोंडात बोळा कोंबून केली हत्या

The mother killed the baby

चिपळूण अलोरे येथील महिला वास्तव्यास होती रत्नागिरीत रत्नागिरी, ता. 25 : ‘माता न तू वैरिणी’ या म्हणीची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील पारसनगर...

Read moreDetails

कोतळुक उपसरपंच निवडणुकीमध्ये सचिन ओक विजयी

Sachin Oak wins Kotaluk Upasarpanch election

महायुतीचा महाविकास आघाडीला मोठा दणका गुहागर, ता. 24 : तालुक्यातील कोतळुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीमध्ये गुहागर तालुका भाजपाचे सरचिटणीस आणि कोतळुक ग्रामपंचायत मध्ये गेली १३ वर्षे सदस्य म्हणून काम करणारे सचिन...

Read moreDetails
Page 9 of 82 1 8 9 10 82