रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात होणार्या रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे भवितव्य आजतरी अंधारात आहेत. प्रकल्पाला समर्थन देणारा आवाज अजूनही शासनकर्त्यांपर्यंत पोचलेला नाही. कोरोनाच्या काळातील टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या. नव्या रोजगारांची...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिवशी गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : तालुक्यातील हेदवीच्या समुद्रकिनारी बामणघळीचे सौंदर्य पहाण्यासाठी ठाण्यातून पर्यटक आले होते. त्याच्यापैकी सौ. सुचिता माणगावकर (वय 33) हिचा सेल्फी घेताना तोल गेला. तिला पकडण्यासाठी पती आनंद माणगावकर...
Read moreDetailsआज सकाळी काही पर्यटक बामणघळीवर आले होते। त्याच्यापैकी दोघेजण घळीत पडले. ही घटना दुपारी 12 च्या सुमारास घडली. घळीतून एक पुरुष आणि एक स्त्री असे दोघांचे मृतदेह समुद्राच्या पाण्याबरोबरच वाहत...
Read moreDetailsगुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग रस्ता रुंदीकरणात चिपळूण-गुहागर मार्गावरील लहान मंदिरे हलवावी लागत आहेत. मात्र मोडकाआगर शृंगारतळी दरम्यान श्रृंगारतळीच्या वेशीवर असलेल्या दगडदेवाचे (गडगोबा) स्थान न हलविण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी...
Read moreDetailsकोरोना आपत्तीमुळे गाडगी, मडकी विक्रीविना 8 महिने पडून गुहागर : कोरोना आपत्तीच्या कालावधीत गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील नांदगावकर कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. गेले 8 महिने विक्रीसाठी तयार केलेली...
Read moreDetails11 ग्रामपंचायती बिनविरोध, ३ गावात प्रत्येकी एक जागा रहाणार रिक्त गुहागर, ता. 31 : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. २९ : तालुक्यातील अल्पवयीन गर्भवती विवाहितेच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हात 36 वर्षीय तरुणाला बालकांवरील लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) गुहागर पोलीसांनी सोमवारी (ता. 28) अटक केली. दरम्यान शनिवारी...
Read moreDetailsगुहागर : हिवाळा सुरु झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरवात होते. मात्र यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर...
Read moreDetailsगुहागर : सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट पहायला मिळत आहे. समुद्रावर दिसणाऱ्या लाटांबाबतची पहिली माहिती गुहागर न्युजमध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर गुहागर तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी गुहागरच्या समुद्रावर...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : आजपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर रात्री दिसणाऱ्या निळ्या लाटांची चर्चा सुरु होती. मात्र गेले दोन दिवस गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सकाळच्या वेळेत पिवळसर लाटही दिसत आहे. निळ्या लाटांपेक्षाही दिवसा दिसणाऱ्या या...
Read moreDetailsगुहागर ता. 27 : ग्रामीण भागातील तरुणांना करिअरमधील वेगळ्या क्षेत्राची ओळख व्हावी म्हणून दयावर्दी प्रतिष्ठान, पालशेतने व्हिएफएक्स (VFX) तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सोमवारी (ता. 28...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : तालुक्यातील उमराठ गावाप्रमाणेच साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : तालुक्यातील पालशेत बंदर येथील जेटीजवळ शनिवारी (ता. 26) सकाळी एकाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची नोंद नापता आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली होती. मात्र हा मृतदेह...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : तालुक्यातील अंजनवेल कातळवाडी येथील तीन जणांवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रासिटी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी महेंद पवार यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दाखल...
Read moreDetailsअल्पवयीन विवाहिता प्रकरण : नवऱ्यासह प्रियकराला अटक, एकाचा शोध सुरु गुहागर, ता. 26 : अल्पवयीन विवाहिता 5 महिन्यांची गर्भवती असल्यालेचे समोर आल्यावर गुहागर पोलीसठाण्यात शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला होता....
Read moreDetailsजागतिक ग्राहक दिन साजरा गुहागर : जागतिक ग्राहक दिननिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष यांच्यावतीने तालुक्यातील रेशन दुकानात धान्य घेणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या व त्याचे निरसन करण्यात आले.तालुक्यातील असगोली...
Read moreDetailsराजयोगिनी सुनंदा दीदी यांचे प्रतिपादन गुहागर : आजच्या परिवर्तनाच्या काळात मानवी मनावर बुद्धीचे लगाम असणे आवश्यक असल्याचे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कोल्हापूर व पुणे क्षेत्रीय संचालिका, ग्रामविकास...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवळी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे विनायक मुळे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न. असेच सुत्र गेल्या काही निवडणुकांमध्ये राहीले आहे. मात्र राजकीय कुरघोडी करत विनायक मुळे यांनी...
Read moreDetailsगुहागर : येथील समुद्रकिनारी जलसफरीचा आनंद घेणाऱ्या आठ पर्यटकांचा जीव वाचवणारा गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याला जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे गुहागर रंगमंदिर येथे शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.