गुहागर : येथील चौपाटीवर जलसफरीचा आनंद घेताना पाण्यात अडकलेल्या आठ पर्यटकांचा जीव वाचणार्या गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याचा आज जीवनश्री प्रतिष्ठान व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या दोन संस्थेच्या...
Read moreDetailsसेना- भाजपच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार व पक्षाचे सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, जिल्हाध्यक्ष ...
Read moreDetailsगुहागर : गुहागर तालुक्यात होणाऱ्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये साखळी बुद्रुक व पालपेणेसाठी पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी रोहनकुमार चोथे, पेवे व खामशेतसाठी पंचायत...
Read moreDetailsनिसर्गमित्र अक्षय खरेंनी उलगडले चमकण्यामागचे रहस्य सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट किंवा निळ्या रंगाने प्रकाशित झालेले पाणी पहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नववर्षस्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर...
Read moreDetailsनगरसेवक समीर घाणेकर; तांडेलचा गुहागर भाजपने केला सत्कार गुहागर, ता. 21 : येथील समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना घडली असती तर सुरु झालेल्या अघटित घडले असते. पर्यटन व्यवसायालाही गालबोट लागले असते. मात्र प्रदेशने...
Read moreDetailsप्रदेश तांडेल; आजपर्यंत 27 पर्यटकांचे वाचवले प्राण गुहागर, ता. 21 : येथील समुद्रकिनाऱ्यावर बनाना राईडसाठी गेलेले आठ पर्यटक जेटस्की बंद पडल्याने खोल समुद्रात अडकले होते. प्रदेश तांडेल पोहत त्याच्यापर्यंत पोचला....
Read moreDetailsगुहागर : गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती अंतर्गत उपसमिती पडवे जिल्हा परिषद गटाची बैठक आबलोली येथील कुणबी नागरी पतसंस्थेच्या सभागृहात तालुक्याचे सरचिटणीस निलेश सूर्वे, मार्गदर्शक रामचंद्र हुमणे, विलास गुरव,...
Read moreDetails२९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू गुहागर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर ग्रामपंचायत निवडणूका गाव पॅनेलच्या माध्यमातून...
Read moreDetailsगुहागर: तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नरवण येथील टायगर ग्रुप यांच्या वतीने गावातील धोक्याच्या ठिकाणी दोन सेफ्टी आरसे बसविण्यात आले आहेत. याचे उद्घाटन भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष...
Read moreDetailsगुहागर : श्री जुगाई देवस्थान ट्रस्ट काजुर्ली (ता.गुहागर) यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन श्री जुगाई देवी मंदिरात माजी अध्यक्ष डॉ.आनंद जोशी व अध्यक्ष सुधाकर गोणबरे यांच्या...
Read moreDetailsशिरीष दामले, दै. सकाळ, रत्नागिरी आवृत्ती प्रमुख डिसले गुरुजी यांच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानसन्मानाचे कोंदण मिळाले. त्यानिमित्ताने शिक्षकांची वाहवा झाली. या पद्धतीने तळमळीने काम करणारे छोटे छोटे डिसले गुरुजी...
Read moreDetailsडिसेंबरमध्ये पर्यटकांनी मिळणार वेगळा अनुभव समुद्रातील प्लवंग आता गुहागरच्या किनाऱ्यावरही येवू लागलाय. सातत्याने येणाऱ्या लाटांमुळे प्लवंगाची निळाई मधुन दिसते. क्षणभर संपूर्ण वीजेप्रमाणे चकाकते. लाट किनाऱ्याला फुटते तेव्हा लाटेसोबत आलेला प्लवंग...
Read moreDetailsगुहागर : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक बांधिलकीचं अनोखं नातं जपणाऱ्या आई प्रतिष्ठान मालेगाव जि.नाशिक यांच्यावतीने प्रतिष्ठेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार-२०२० हा ...
Read moreDetailsकोरोनाकाळात नोकरी गमावली असेल तर मँगो व्हिलेजला भेटा ⭕ रोजगाराची सुवर्णसंधी !मॅंगो व्हिलेज गुहागरमध्ये खालील जागांसाठी लगेच भरती करायची आहे. ज्यांना नोकरी करायची असेल त्यांनी लगेच येऊन संबंधितांना भेटावे. ▪...
Read moreDetailsगिमवी येथील प्रकार; वीज महावितरणचा अनागोंदी कारभार गुहागर : वीज मीटर बंद असूनही ग्राहकाला वीज बिल आल्याची तक्रार गुहागर तालुक्यातील येथील अरुण वामन जाधव यांनी गुहागर वीज महावितरणकडे केली आहे....
Read moreDetailsराज्यातील सत्ता समिकरणामुळे अनेक ठिकाणी बदलाचे वारे गुहागर : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या गुहागर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील नरवण गावाची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगडा उत्सव मंदिराच्या प्रांगणात पार पडला.ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगडा पाण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक नरवण गावात दाखल होत असतात. त्यामुळे...
Read moreDetailsज्ञानरश्मी वाचनालयाच्या सभागृहाला डॉ. तानाजीराव चोरगेंचे नाव गुहागर, ता. 16 : शहरातील 70 वर्ष जुन्या ज्ञानरश्मी वाचनालयाच्या इमारतीचे नुतनीकरण होत आहे. नव्या इमारतीमधील सभागृहाला रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचे नाव...
Read moreDetailsरात्रीत कारवाई, 5 वाहने ताब्यात, 2 लाखांच्या दंड वसुलची नोटीस गुहागर, ता. 15 : मंडल अधिकारी सचिन गवळी आणि त्यांचे सहकारी सुशिल परिहार यांनी रात्रीच्या वेळी आबलोली परिसरात अवघ्या दोन...
Read moreDetailsगुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आठवडा बाजारात ११ व्यक्तींकडून दंडापोटी ५ हजार ५०० रुपयांची वसुली केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने येथील...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.