Old News

बोर्‍या फाटा येथे पकडली गोवा बनावटीची दारू

बोर्‍या फाटा येथे पकडली गोवा बनावटीची दारू

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिसांची कारवाई गुहागर, ता. 14 : येथील पोलिसांना बोर्‍या फाटा येथे रिक्षेची तपासणी करताना 16560 रुपये किंमतीच्या 5 डझन मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सदर मद्य...

Read moreDetails

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गुहागर, 14 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-2021 कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे.  ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक...

Read moreDetails

16 ग्रा.प.मधील 173 उमेदवारांचे भविष्य उद्या ठरणार

16 ग्रा.प.मधील 173 उमेदवारांचे भविष्य उद्या ठरणार

43 मतदान केंद्रावर होणार मतदान, 333 कर्मचारी नियुक्त गुहागर, ता. 14 : तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या 68 प्रभागांमधील 78 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात आहेत.  43 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार...

Read moreDetails

मुंढे – शर्मा प्रकरणाने महाराष्ट्रात राजकीय खळबळ

Dhananjay Munde

कौटुंबिक कलहामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द धोक्यात ? बॉलीवूडमधील गायिका रेणू अशोक शर्मा हीने महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार ओशिवरा पोलीसा ठाण्यात 10 जानेवारी...

Read moreDetails

बिबट्याच्या वावरामुळे शहरात भितीचे वातावरण

बिबट्याच्या वावरामुळे शहरात भितीचे वातावरण

गुहागरमधील साखवी ते वरचापाट परिसरात दर्शन गुहागर, ता. 13 : शहरातील साखवी ते वरचापाट परिसरात सध्या रात्री व पहाटे बिबटयाचे दर्शन होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने या परिसरात भितीचे वातावरण...

Read moreDetails

आरजीजीपीएलने केली किनाऱ्याची स्वच्छता

आरजीजीपीएलने केली किनाऱ्याची स्वच्छता

असीमकुमार सामंता : स्वामीजींच्या विचारांची अनुभुती आज सर्वांनी घेतली गुहागर, ता. 12 : स्वामी विवेकानंदांनी सशक्त राष्ट्र घडण्यासाठी तन, मन आणि समाजाचे सबलीकरण आवश्यक असल्याचा विचार मांडला. त्याची अनुभूती आज...

Read moreDetails

गावपुढाऱ्यांनी केली गावाचीच पंचाईत

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एका गावात चक्क गावपुढाऱ्यांनी गावपॅनेल पळवून नेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या उमेदवारांवरच आता मते मागण्याची पाळी आहे. येथील ५ उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून...

Read moreDetails

वेळणेश्र्वरला उभा रहातोय ग्रामविकास प्रकल्प

वेळणेश्र्वरला उभा रहातोय ग्रामविकास प्रकल्प

12 जानेवारीला विवेकानंदालय उद्‌घाटनासह तीन कार्यशाळा गुहागर, ता. 11 : विवेकानंद जयंतीचे दिवशी 12 जानेवारीला वेळणेश्र्वर येथे महिला बचतगट, शेतकरी आणि बागायदार यांच्यासाठी तीन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपर...

Read moreDetails

इंडियन टेलिव्हिजनच्या वनवारींचा गुहागरमध्ये सत्कार

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

गुहागर, ता. ६ : गेले दोन महिने इंडियन टेलिव्हिजनचे सीईओ अनिल वनवारी दररोज दोन तास गुहागरच्या समुद्रकिनार्‍याची स्वच्छता करत आहेत. या कामाची दखल गुहागरमधील पत्रकारांनी घेतली.  पत्रकार दिनाचे निमित्ताने गुहागर...

Read moreDetails

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

पोलीस निरीक्षक बोडके, 43 व्यक्तींनी केले रक्तदान गुहागर : रक्तदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून गुहागर तालुका पत्रकार संघाने समाजाचे उद्‌बोधन करणाऱ्या आचार्य जांभेकरांची जयंती साजरी केली. ही कौतुकाची बाब आहे....

Read moreDetails

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फ़े ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फ़े ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

गुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने  राष्ट्रमातांंच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई...

Read moreDetails

कोकणातील पर्यटन म्हणजे सुखद आनंदाचा ठेवा

कोकणातील पर्यटन म्हणजे सुखद आनंदाचा ठेवा

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांचे प्रतिपादन गुहागर : आपले बालपण व सध्याचे जीवन पुण्यासारख्या शहरात गेलेले असून त्यानंतर मला कोकणचे विशेष आकर्षण राहिले आहे. कोकणातील पर्यटन म्हणजे सुखद आनंदाचा ठेवा असून...

Read moreDetails

मच्छी दुष्काळ दूर होऊ दे

मच्छी दुष्काळ दूर होऊ दे

दाभोळ खाडीतील मच्छिमारांचे स्वयंभू श्री टाळकेश्वराला साकडे         गुहागर : मच्छि दुष्काळ दूर होऊ दे आणि मच्छिमारांची भरभराट होऊ दे यासाठी दाभोळ खाडीतील समस्त मच्छिमार बांधवांनी अंजनवेल येथील स्वयंभू श्री टाळकेश्वर...

Read moreDetails

महाविद्यालयीन विद्यार्थिनी बेपत्ता

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली १४ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची नोंद गुहागर पोलिस स्थानकात करण्यात आले आहे.तालुक्यातील कुटगीरी येथील १४ वर्षीय विद्यार्थिनी ही न्यू इंग्लिश स्कूल व...

Read moreDetails

खोडदे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

खोडदे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

गुहागर : तालुक्यातील खोडदे येथे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी पहाटे सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे....

Read moreDetails

अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला

अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला

गुहागर : मोडकाआगर पुलाजवळ राहीलेला भराव टाकून आज ठेकेदाराने गुहागर शृंगारतळी रस्ता वहातुकीसाठी खुला केला आहे. खातू मसाले पासून पाटपन्हाळे पर्यंत एका बाजुचे क्राँक्रिटीकरणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता  दुचाकी...

Read moreDetails

मुळे समर्थक गटाला तीन उमेदवारच मिळाले नाहीत

मुळे समर्थक गटाला तीन उमेदवारच मिळाले नाहीत

तळवली ग्रामपंचायत : विकास हवा तर चेहरा नवा ही गाव पॅनेलची घोषणा गुहागर : विकास हवा तर चेहरा नवा ही गाव पॅनेलची घोषणा इतकी लोकप्रिय झाली की तळवळीत प्रस्थापितांच्या पॅनेलला...

Read moreDetails

35 वर्षांनी वेळणेश्र्वर ग्रामपंचायत बिनविरोध

35 वर्षांनी वेळणेश्र्वर ग्रामपंचायत बिनविरोध

गुहागर : तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून विकसीत झालेली, मोठी ग्रामपंचायत वेळणेश्र्वर आज बिनविरोध झाली. येथील चार प्रभागातून 11 जागांसाठी 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 7...

Read moreDetails

महिला सरपंचांना भयमुक्त स्वातंत्र द्या

महिला सरपंचांना भयमुक्त स्वातंत्र द्या

सचिन बाईत : बिनविरोधचे वाढते प्रमाण आनंद देणारे गुहागर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे वाढते प्रमाण निश्चितच आनंद देणारे आहे. त्याचबरोबर सध्या सरपंच पदावर असलेल्या आणि भविष्यात सरपंच होणाऱ्या महिलांना...

Read moreDetails
Page 64 of 82 1 63 64 65 82