राजेंद्र आरेकर, ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गुहागर, ता. 25 : शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनाचे दिवशी होणार आहे. या वर्षी वाचनालया समोर तिरंगा...
Read moreDetailsनव्या करारासाठी शासनाकडून निधीची उपलब्धताच नाही गुहागर, ता. 22 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांना पगार देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीकडे तरतूद नाही. त्यामुळे नव्या पर्यटन हंगामात समुद्रस्नानासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दोन...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : विमानतळावरुन घेतलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे दोन अंक आणि जन्मदिनांक विचारुन ऑनलाइन भामट्याने प्राध्यापकाला फसविले. एकाच दिवशी 42 हजार आणि 25 हजार 250...
Read moreDetailsजमीनमालकांचा आंदोलनाचा इशारा, ठेकेदाराच्या अतिक्रमणावर नाराजी गुहागर, ता. 23 : मोडकाआगर ते गुहागर दरम्यान संयुक्त मोजणी झालेली नसताही महामार्गाचे ठेकेदार आणि कामगार वैयक्तिक मालकीच्या जागांमधील वृक्षतोड करत आहेत. हे ठेकेदाराचे...
Read moreDetailsमनिषा कन्स्ट्रक्शनचे कृत्य, प्लास्टीक कचरादेखील टाकला पाण्यात गुहागर, ता. 23 : पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त, प्लास्टीक कचरायुक्त माती टाकण्यात आली आहे. ठेकेदाराच्या या कृत्याची माहिती मिळतान नगराध्यक्षांनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : तालुक्यातील देवघर झोंबडी फाटा येथे गॅरेजमध्ये उभी असलेली दुचाकी अज्ञात व्यक्तिने जाळली. अशी तक्रार गॅरेजचे मालक ओंकार दत्ताराम चव्हाण यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. यामध्ये...
Read moreDetailsरत्नागिरी रिफायनरी समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे ॲडव्होकेट शशिकांत सुतार (अध्यक्ष - रत्नागिरी रिफायनरी समन्वय समिती, अध्यक्ष - राजापूर तालुका बार असोशिएशन मोबाईल क्रमांक : ९६३७५६०९९९) यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे....
Read moreDetailsपोकलेनचे ७ लाख किंमतीचे १० पिस्टन चोरीला गुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेले आहेत. याबाबत पोकलेन...
Read moreDetailsलाकडी साकव प्रमुख आकर्षण; स्पर्धक संघांना नोंदणी करण्याचे आवाहन गुहागर, ता. 20 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2021 या क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : शहराचे महाजन म्हणून ओळख असलेले जनार्दन रामचंद्र कांबळे यांचे 75 व्या वर्षी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,...
Read moreDetailsतळवळीत मुळे आणि काताळेत नाटेकर समर्थकांचा पराभव 10 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व 4 ग्रामपंचायती गावपॅनेलकडे प्रत्येकी एक ग्रामपंचायत भाजप, राष्ट्रवादीची गुहागर, ता. 18 : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांमधुन तालुक्यावर शिवसेनेने आपले वर्चस्व...
Read moreDetailsपर्यावरण प्रेमींसाठी सुवार्ता, 123 अंडी केली संरक्षित गुहागर, ता. 16 : अखेर नव्या वर्षात ऑलिव्ह रिडले कासविणने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातली. पहिल्या घरट्यातील 123 अंडी शुक्रवारी संरक्षित करण्यात आली आहे. ...
Read moreDetailsकोविन ॲपने निश्चित केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश गुहागर, ता. 16 : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आज लसीकरणाला (Vaccination) सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात ग्रामीण रुग्णालय गुहागर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीमधील 100...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : (Guhagar) तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 61.32 टक्के मतदान झाले आहे. 19 हजार 951 मतदारांपैकी 12 हजार 233 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान अडूर प्रभाग...
Read moreDetails18 जानेवारीला येणार 164 उमेदवारांचे निकाल गुहागर, ता. 15 : (Guhagar) तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 61.32 टक्के मतदान झाले आहे. 19 हजार 951 मतदारांपैकी 12 हजार 233 मतदारांनी मतदानाचा हक्क...
Read moreDetailsअडूरमधील घटना, नाशिकहून आले होते मूळ गावी गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अडूर येथे श्री देव त्रिविक्रम नारायण मंदिरालगतच्या विहिरीमध्ये उडी घेऊन 56 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केली आहे. संजय दत्तात्रय...
Read moreDetailsगुहागर : सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाची कु. आर्या मंदार गोयथळे हिने २५४ गुण मिळवून केंद्र स्तर गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविला...
Read moreDetailsग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिसांची कारवाई गुहागर, ता. 14 : येथील पोलिसांना बोर्या फाटा येथे रिक्षेची तपासणी करताना 16560 रुपये किंमतीच्या 5 डझन मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सदर मद्य...
Read moreDetailsगुहागर, 14 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-2021 कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक...
Read moreDetails43 मतदान केंद्रावर होणार मतदान, 333 कर्मचारी नियुक्त गुहागर, ता. 14 : तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या 68 प्रभागांमधील 78 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात आहेत. 43 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.