दि कलिननच्या सौंदर्य स्पर्धेत द्वितीय, उत्कृष्ट फोटोजेनिक फेस अवार्डने सन्मानित गुहागर : पुण्यातील दि कलिनन या संस्थेने आयोजीत केलेल्या महाराष्ट्र आयकॉन 2020 या स्पर्धेत गुहागरमधील कु. तन्वी गजानन बावधनकर ही...
Read moreDetailsमनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र , गुहागर मध्ये संविधान दीन साजरा करण्यात आला. त्यावेळी गुहागर तालुका मनिवाईज वित्तीय साक्षरता समितीचे अध्यक्ष श्री. स्वप्नील बारगोडे तसेच प्रमुख वक्ते श्री. अशोक पाष्टे सर...
Read moreDetails108 रुग्णवाहिकेचे वाट बघणारे मरणाच्या वाटेवर; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष गुहागर : गुहागरसाठी दिलेल्या 108 रुग्णवाहिकेचा बोजवारा उडालेला आहे. व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे गुहागरमधील काही लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही मरणाच्या वाटेतून...
Read moreDetailsएकाच वर्षात दोनवेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त करणारे जिल्ह्यातील पहिले गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत...
Read moreDetailsगुहागर : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे दाभोळ खाडीतील सुवर्णदुर्ग...
Read moreDetailsजयभारत मच्छीमार सोसायटीचे अतिक्रमण; विजय नार्वेकर यांची तक्रार गुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायत क्षेत्रात खारवी समाजाला स्मशानभुमीकरीता दिलेल्या जमीनीवर जयभारत मच्छीमार संस्थेने अतिक्रमण केले आहे. मच्छीमार सोसायटीने स्मशानभुमीतच डिझेलची टाकी...
Read moreDetailsगुहागर तालुक्यातील एनरॉन विरोधी लढ्याला स्वदेशी जागरण मंचाच्या माध्यमातून संघ परिवाराची ताकद जोडणारे सुरेंद्रजी थत्ते यांचे शुक्रवारी ता. 27 रोजी रात्री एकच्या सुमारास नाशिक येथे निधन झाले. वीज कंपनी विरोधी...
Read moreDetailsआ. भास्करराव जाधव यांना निवेदन गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागरच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करराव जाधव यांना ओबीसी संघर्ष वारी आमदारांच्या दारी...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग गुहागर : गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छि सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या...
Read moreDetailsअरुण परचुरे ; ट्रस्टने दर्शनासाठी तयार केली नियमावली गुहागर, ता. 15 : शासनाचा आदेशाप्रमाणे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर आणि श्री दुर्गादेवी आदी मंदिरे आजपासून दर्शनासाठी खुली होणार आहेत. श्रावण...
Read moreDetailsकोरोना नियमांचे पालन करुन मंदिरात धार्मिक कार्यक्रमही सुरु गुहागर : मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाल्यावर श्री दुर्गादेवी देवस्थानने भक्तांसाठी भक्तनिवास सुरु केला आहे. मात्र भक्तनिवासाच्या खोल्यांचा वापर झाल्यावर पुढील २४...
Read moreDetailsगुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी, व्यावसायिक सुखावले गुहागर, ता. 18 : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा सुरु झाले. गेले 8 महिने तणाव सहन केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्र्वास...
Read moreDetailsगुहागर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभा-चिरा उत्खननासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळवून दिल्याबद्दल गुहागर तालुका चिरेखाण संघटनेने आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे आभार मानले.आमदार श्री. जाधव आज गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद...
Read moreDetailsगुहागर : रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेतून भूमीगत केबल वाहिन्या टाकण्यासाठीचा सर्वे सुरु झाला आहे. या सर्व्हे बद्दल व्यापाऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेचा विषय समोर आला आहे....
Read moreDetailsपालपेणे तळ्याचीवाडी येथील प्रकार, जावई पोलिसांच्या ताब्यात गुहागर : कौटुंबिक वादातून जावयाने सासूच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार केल्याची घटना गुहागर तालुक्यातील पालपेणे तळ्याचीवाडी येथे घडली. याप्रकरणी जावयाला पोलिसांनी ताब्यात...
Read moreDetailsगुहागर : विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख पांडुरंग गौरू भायनाक (गुरुजी) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने चिपळूण येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले. मृत्यूसमयी ते ५७ वर्षांचे...
Read moreDetailsगुहागर : सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून शिक्षीत युवा वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातील युवा वर्गाला नोकरी विषयक योग्य ती माहिती...
Read moreDetailsजिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट गुहागर : तालुक्यातील पाचेरी आगर गावात अतिसार संसर्गाचे रुग्ण सापडल्याने परिसरासह आरोग्य यंत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी बबिता कमलापुरकर यांनी तातडीने पाचेरी अगर...
Read moreDetailsसोबत पोलीस असल्याने आज सर्वाधिक दंडवसुली गुहागर, ता. 23 : येथील नगरपंचायतीने आज मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा फटका तरुण, तरुणी आणि काही पर्यटकांनाही बसला. दिवसभरात 16...
Read moreDetailsनीलेश सुर्वे, महावितरणसमोर भाजपने केली वीजबिलांची होळी गुहागर, ता. 23 : गेल्या सहा महिन्यात गुहागर तालुक्यात वीज गेली नाही असा एक दिवस नाही. दिवाळीच्या सणही सुखात गेला नाही. खंडीत वीजपुरवठा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.