Old News

पालशेत येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

National Science Day at Palshet

गुहागर, ता. 02 : श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयांमध्ये विविध उपक्रमांव्दारे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, विज्ञान आकृती स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर...

Read more

विधीमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पिय अधिवेशन यशस्वी

Budget Session of Maharashtra successful

मुंबई, ता. 02 :  अर्थंसंकल्पिय अधिवेशनात  लोकांच्या हिताचे विविध निर्णय घेण्यात आले. देशाच्या विकासात योगदान देणारे हे अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले....

Read more

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना

Budget Session of Maharashtra successful

दिलेला शब्द पाळला, लाखो कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय; मुख्यमंत्री मुंबई, ता. 02 : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर...

Read more

व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

Personality Development Workshop

स्व-अवलोकनातूनसुरुहोतोव्यक्तिमत्वविकास; डॉ. दिवे गुहागर, ता. 02 : शिरगाव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, शिरगाव व महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर कॉलेज, शिरगाव येथील ११ वी विज्ञान शाखेतील...

Read more

बाळाला उद्या पोलिओची लस अवश्य द्यावी

Give the child polio vaccine

आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन मुंबई, ता. 02  : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य...

Read more

श्रेय लुटण्याचा राजकीय खेळ करु नका

Warning from Nilesh Surve's press conference

नीलेश सुर्वे यांचा पत्रकार परिषदेतून इशारा गुहागर, ता. 01 : महायुतीद्वारे मंजूर झालेल्या कामांचे श्रेय लुटण्याचा राजकीय खेळ आमदार जाधव यांनी करु नये. आजपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी यांच्या कामावर टिकाटिप्पणी केली...

Read more

भाजयुमोतर्फे डबल ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Badminton tournament at Guhagar

गुहागर, ता. 01 : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे "नमो चषक 2024" अंतर्गत एकदिवसीय डबल ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा गुहागर एज्यूकेशन सोसायटी येथे उद्या दि....

Read more

सेंद्रिय शेती व व्यवसाय संधी यावर व्याख्यान

Lectures at Velneshwar College

महर्षी परशुराम अभियांत्रिकी विभागामार्फत आयोजन गुहागर, ता. 01 : तालुक्यातील विद्या प्रसारक मंडळ ठाणे यांच्या वेळणेश्वर महर्षी  परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण सेंद्रिय शेती व...

Read more

रत्नागिरीत ४ मार्चला हिंदू जन आक्रोश मोर्चा

Hindu Jan Morcha in Ratnagiri

सकल हिंदू समाजाच्या बैठकीत निर्णय रत्नागिरी, ता. 01 : येत्या ४ मार्च रोजी सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ड्रगमुक्त रत्नागिरी, भूमी अतिक्रमण, लव्ह जिहादमुक्त, रत्नागिरी चलो...

Read more

धामणसेंत आज पूल व रस्त्याचे भूमीपूजन

Bhumi Pujan by Minister Chavan

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमीपूजन रत्नागिरी, ता. 01 : तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर,...

Read more

भाजपचा उद्या १ मार्च रोजी कार्यकर्ता मेळावा

Bhumi Pujan by Minister Chavan

रत्नागिरीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार रत्नागिरी, ता. 29 : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे. अजून कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही....

Read more

कोट्यवधी शेतक-यांना लाभाचे वितरण

Distribution of benefits to farmers

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ मुंबई, ता. 29 :  विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या 10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा...

Read more

वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

Appointment orders to medical officers

नागरिकांना वेळेवर दर्जेदार, आरोग्य सेवा देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन मुंबई, ता. 29 : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली....

Read more

विज्ञान छंद मंडळ स्पर्धेत दलवाई हायस्कूल प्रथम

Dalwai School First in Science Hobby Competition

गुहागर, ता. 29 : चिपळूण तालुका विज्ञान मंडळातर्फे दरवर्षी विविध स्पर्धा घेण्यात येतात. यावर्षी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या "आदर्श विज्ञान छंद मंडळ" स्पर्धेत मिरजोळीच्या दलवाई हायस्कूलने प्रथम पटकाविला....

Read more

रात्र वैऱ्याची आहे… सावध रहा !

अभिजित जोग यांच्या फेसबुकवॉलवरुन साभारGUHAGAR NEWS संपूर्ण जगावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या काही शक्ती आज कार्यरत आहेत. संपूर्ण जग आपल्या आर्थिक वर्चस्वाखाली असलं पाहिजे असं मानणारी अतिश्रीमंत...

Read more

सीए इन्स्टिट्यूट शाखेच्या अध्यक्षपदी अभिलाषा मुळ्ये

CA Institute Branch President Abhilasha Mulye

रत्नागिरी, ता. 29 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सीए अभिलाषा भूषण मुळ्ये यांची निवड झाली. त्यांनी नुकताच अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून कामाला प्रारंभ केला. वर्षभरात सीए, व्यापारी,...

Read more

कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन

Marathi Language Pride Day

व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे; शुभांगी साठे रत्नागिरी, ता. 28 : मराठी भाषेच्या वाढीसाठी  व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उप जिल्हाधिकारी...

Read more

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प

Rejuvenating railways through advanced technology

रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपुल व रेल्वे अंडरपासच्या भूमिपूजन व लोकार्पण मुंबई ता. 28 : भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत...

Read more

श्री हसलाई देवी क्रिकेट संघ विजेता

Ideal cup 2024 Tawasal Tambadwadi

आदर्श चषक -२०२४, अर्षित इलेव्हन शीर उपविजेता गुहागर, ता. 28 : तालुक्यातील आदर्श नवतरुण मित्र मंडळ (रजि.), तवसाळ तांबडवाडी यावर्षी (२५ वे) रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त आदर्श...

Read more

सीए इन्स्टिट्यूटच्या वतीने चिपळूणमध्ये चर्चासत्र

Seminar in Chiplun organized by CA Institute

रत्नागिरी, ता. 28 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या  रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय चर्चासत्राला उदंड प्रतिसाद मिळाला. हे चर्चासत्र खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रँड येथे...

Read more
Page 2 of 68 1 2 3 68