रत्नागिरी, ता. 07 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 07 : राज्य युवा पुरस्कार 2023-24 साठी 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील....
Read moreDetailsसहायक आयुक्त दीपक घाटे रत्नागिरी, ता. 07 : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील आरोग्य मंदिर येथे माघीनिमित्त बसविलेल्या महागणपतीचे परदेशी नागरिकाने दर्शन घेतले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून आणि कुडाळ मालवणचे आमदार नीलेश...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 06 : शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग (योजना) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय उल्लास मेळाव्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत...
Read moreDetailsआवश्यक कागदपत्रांसह 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत रत्नागिरी, ता. 05 : राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांच्या रिक्त जागांसाठी आवश्यक कागदपत्रांसह 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु...
Read moreDetailsगैरमार्ग आढळल्यास केंद्रांची मान्यता कायमची रद्द; जिल्हाधिकारी रत्नागिरी, ता. 05 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) दि. ११ फेब्रुवारी...
Read moreDetailsबदलत्या जिवनशैलीत पंचकर्म चिकित्सा का आवश्यक डॉ.प्रदीप घाटे, रत्नागिरी Guhagar news : पंचकर्म ही शरीरशुद्धीची (Body Detoxification )ची प्रक्रिया असून ही प्रक्रिया स्वस्थ व्यक्ती म्हणजे नॉर्मल माणूस तर करू...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 04 : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत निवासी शिबीर रंगले. यावेळी विविध प्रकारच्या सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाकार श्रीकांत ढालकर...
Read moreDetailsदि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी वेद घोषाने दुमदुमणार रत्नागिरी रत्नागिरी, ता. 04 : महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 04 : तालुक्यातील गणेशगुळे येथील माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे (भडे) बुवा अशोक सुर्वे यांनी अतिशय सुस्वर आवाजातील भजने सादर केली. भजन रंगले आणि भाविकही...
Read moreDetailsमुंबई, ता. 04 : कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या दोन रेल्वेगाड्यांचे प्रत्येकी दोन डबे वाढले आहेत. संरचनेत बदल करण्यात आला आहे. हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल - हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेस आणि...
Read moreDetailsजनसुविधेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 03 : कोणत्या विभागात किती खर्च झाला, झाला नसेल तर त्याची कारणे काय याबाबत जिल्हाधिऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा. जिल्हा नियोजन समितीच्या...
Read moreDetailsयोजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा; ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी, ता. 03 : मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कृती आराखडा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व विभागांनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : ना.उच्च न्यायालय, मुंबई, विधी सेवा प्राधिकरण मुंबई, मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी व तालुका विधी सेवा समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८/०१/२०२५ रोजी नगर परिषद...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 01 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही रत्नागिरी तालुक्यातील गोगटे...
Read moreDetailsप्रशांत कुसुम आनंदराव सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी; रत्नागिरी येथे मोडी लिपीचे प्रशिक्षण गुहागर, ता. 30 : बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु,...
Read moreDetailsदि. ९ फेब्रुवारी रोजी आयोजन; हभप रोहिणी माने-परांजपे करणार कीर्तन रत्नागिरी, ता. 30 : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे (कै.) शरद अनंत पटवर्धन स्मृतीनिमित्त गजर...
Read moreDetailsविद्यार्थ्याला मराठीतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते; उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे रत्नागिरी, ता. 29 : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. मराठी भाषा संवर्धन...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 27 : मिरजोळे हनुमान नगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय सुरेश सीताराम भावे यांचे निधन २६ जानेवारी रोजी पुणे येथे झाले. मृत्युपूर्वी त्यांनी देहदान रत्नागिरी येथेच करायचे असा संकल्प...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.