Ratnagiri

Ratnagiri City and District News

बाळ माने, महाडिक, बनेंमध्ये बंद दाराआड गुफ्तगू

Guftgu in Bal Mane, Mahadik, Bane

रत्नागिरीत सक्षम उमेदवार देऊन परिवर्तनाचा निर्धार रत्नागिरी, ता. 18 : रत्नागिरीत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होण्याकरिता सक्षम उमेदवार दिला पाहिजे या मुद्द्यावर उबाठा गटाचे नेते राजेंद्र महाडिक व उदय बने यांच्याशी...

Read more

देव, घैसास, कीर महाविद्यालयात गुणगौरव कार्यक्रम

Honors Program at Dev, Ghaisas, Keer College

रत्नागिरी, ता. 15 : येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विद्यान वरिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व परीक्षा विभागाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम साजरा झाला. प्र. प्राचार्या मधुरा पाटील...

Read more

भाजपच्या अस्तित्वासाठी सत्वपरीक्षा; बाळ माने

Sattvapariksha for BJP's existence

रत्नागिरी, ता.11 : शोले सिनेमात फ्लॅशबॅक दाखवला आहे. गब्बरला गावातली लोक घाबरतात, तशीच स्थिती रत्नागिरीत आहे. जय व वीरू हे दोघे गावाला गब्बरपासून वाचवतात, आता एकट्यालाच काम करायचे आहे, असे...

Read more

सावर्डेमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

सहा जणांना घेतले ताब्यात; रत्नागिरी जिल्ह्यात उडाली खळबळ रत्नागिरी, ता. 10 : जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे दहशतवादविरोधी पथकाने धाड टाकून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच...

Read more

देव कॉलेजच्या विद्यार्थ्यांची नगर वाचनालयात क्षेत्रभेट

Field visit of Dev College students to the library

रत्नागिरी, ता. 09 : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयास शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. वाङ्मय मंडळाअंतर्गत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विभागाच्या शैक्षणिक अभ्यासाचा एक भाग म्हणून...

Read more

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित कामाचा शुभारंभ

Ratnagiri city developed as smart city

स्मार्ट सिटीसाठी 594 कोटी पैकी 91 कोटी ग्रामीण भागासाठी; उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 09 : तळोजाच्या धर्तीवर रत्नागिरीचा स्मार्ट सिटी म्हणून विकासित करण्यासाठी 594 कोटीचा निधी एमआयडीसीतून देण्याचा निर्णय...

Read more

सीए इन्स्टिट्यूटतर्फे नवउद्योजकांना मार्गदर्शन

Guidance to Entrepreneurs by CA Institute

रत्नागिरी, ता. 09 : कितीही मोठे प्रकल्प आले तरी त्याचा पाया एमएसएमई आहे. त्यामुळे या उद्योजकांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यासाठी सर्व बॅंकांना एकत्र बोलावू. सीए इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा. या उद्योजकांना प्रोजेक्ट...

Read more

चोरगे अ‍ॅग्रो फार्ममध्ये  मधुमक्षिका पालनाची सुरवात

Bee keeping at Chorge Agro Farm

रत्नागिरी, ता. 08 : जिल्ह्यातील चोरगे अ‍ॅग्रो फार्मने कोकणातील पर्यावरण संवर्धन आणि कृषी क्षेत्रात एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. फार्मवर मधुमक्षिका पालन युनिटची यशस्वी स्थापना करण्यात आली असून, यामुळे...

Read more

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे सन्मान

Honored by Kshatriya Maratha Mandal

रत्नागिरी, ता. 08 : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे वर्धापनदिनी मराठा समाजातील ७५ वर्षे व ९० वर्षांवरील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी, व्यक्तींना गौरवण्यात आले. टीआरपी येथील अंबर...

Read more

क्षत्रिय मराठा मंडळाचा वर्धापनदिन

Kshatriya Maratha Mandal Anniversary

मराठा समाजाने नेहमीच महाराष्ट्राचे नेतृत्व केले; सुरेशराव सुर्वे रत्नागिरी, ता. 08 : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु हे दुःखद आहे. कारण मराठ्यांनी महाराष्ट्राचे, सर्वांचे...

Read more

विद्यार्थ्यांनी दिली किल्ले रत्नदुर्गला भेट

Students visited Fort Ratnadurg

देव, घैसास, कीर महाविद्यालय; सांस्कृतिक वारसा पर्यटनाचा अभ्यास रत्नागिरी, ता. 08 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नदुर्ग किल्ल्यावर क्षेत्रभेटीतून सांस्कृतिक वारसा पर्यटनाचा अभ्यास केला. समाजशास्त्र विभाग...

Read more

देव तारी त्याला कोण मारी

Baby was saved in Derwan hospital

चिमुकला २० दिवस बेशुद्ध; वालावलकर रुग्णालयातील डाँक्टरांच्या अथक प्रयत्नाने जीवदान गुहागर, ता. 08 : नवीमुंबईतील घणसोली येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे...

Read more

देव कॉलेजमध्ये करिअर कट्टा विद्यार्थी संवाद कार्यशाळा

रत्नागिरी, ता. 03 : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात करिअर कट्टा विद्यार्थी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान...

Read more

फोन हिसकावून घेतल्याने मुलाचा आईवर बॅटने हल्ला

Son attacks mother with bat

गुहागर, ता. 03 : एका 10 वर्षाच्या मुलाने आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने मुलाच्या हातामधून मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने हल्ला...

Read more

जिल्ह्यातील १२९ गावांचा होणार कायापालट

रत्नागिरी, ता. 03 : दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे जिल्ह्यातील १२९ आदिवासी गावांचा कायापालट होणार...

Read more

रागिनी आरेकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Ideal Teacher Award to Ragini Arekar

गुहागर, ता. 01 : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली यांचे मार्फत दिला जाणारा 2024 -25 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार चिपळूण तालुक्यातील दलवाई हायस्कूल मिरजोळीच्या उपक्रमशील विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग...

Read more

रसिकांना १०० संवादिनींच्या नादाने मेजवानी

'Shatasamvadini' program

हार्मोनियम सिंफनींनी रत्नागिरीकर तृप्त; वेगळ्या प्रयोगाला दाद रत्नागिरी, ता. 28 : 'जय जय रामकृष्ण हरी' गजर आणि 'सुंदर ते ध्यान' या अभंगाचे सूर एकाचवेळी १००हून अधिक संवादिनीमधून उमटले आणि संपूर्ण...

Read more

कातळशिल्प पाहण्यासाठी परदेशी पर्यटक वाढणार

Foreign tourists to see Katalshilpa

रत्नागिरीत जागतिक वारसास्थळे; रेल्वे, विमान, महामार्गाचा उपयोग रत्नागिरी, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेली तीन जागतिक वारसास्थळे आणि प्रस्तावित यादी दाखल झालेली ७ कातळशिल्पे व सुवर्णदुर्ग किल्ला यामुळे पुढील...

Read more

देव, घैसास, कीर महाविद्यालयास नॅकचे मानांकन प्राप्त

Deo, Ghaisas, Keer College got NAAC rating

रत्नागिरी, ता. 26 : मुंबई विद्यापीठ संलग्न भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास नॅकच्या टीमने भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या महाविद्यालयास २ सीजीपीए...

Read more

सिद्धयोग लॉ कॉलेजला प्रतिमा आणि प्रतिभा हे पुस्तकभेट

रत्नागिरी, ता. २६ : कोकणचे अभ्यासक, लेखक ॲड. विलास पाटणे लिखित प्रतिमा आणि प्रतिभा हे पुस्तक खेडच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहे. उद्या (ता. २७) सकाळी १०:३०...

Read more
Page 2 of 51 1 2 3 51