Ratnagiri

Ratnagiri City and District News

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा

Inauguration ceremony of Ratnagiri bus stand

रत्नागिरी, ता. 08 : गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्णत्वास गेले असून, भव्यदिव्य स्वरूपात साकारलेल्या या वास्तूचा लोकार्पण सोहळा ११ मे रोजी सायंकाळी ५...

Read moreDetails

मान्सून पूर्व तयारी आढावा 2025

Pre-monsoon preparedness review

समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्या; जिल्हाधिकारी रत्नागिरी, ता. 08 : मान्सूनकाळात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी.  सर्व विभागांनी समन्वय साधून व सतर्क राहून...

Read moreDetails

किंग ऑफ कुंभार्ली सायकल रेस संपन्न

King of Kumbharli Cycle Race concludes

खुल्या गटातील सिद्धेश पाटील ठरला किंग ऑफ कुंभार्ली गुहागर, ता. 06 : चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे आयोजित किंग ऑफ कुंभार्ली ही देशभरातील ख्यातनाम सायकल रेस रविवार दि. 4 मे 2025...

Read moreDetails

अभ्यंकर- कुलकर्णी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल

Abhyankar- Kulkarni College 12th result

रत्नागिरी, ता. 06 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98.53 टक्के लागला आहे. यात कला शाखा 96.99 टक्के, वाणिज्य आणि एम.सी.व्ही.सी विभाग 100 टक्के आणि विज्ञान शाखा...

Read moreDetails

कोकण स्वर प्रतिभा शास्त्रीय गायन स्पर्धा

Organizing a classical singing competition

रत्नागिरी : स्वस्तिक कल्चरल असोसिशनतर्फे (पणजी) लहान मुलांसाठी, कोंकण स्वर प्रतिभा ही शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लहान मुलांना अभिजात संगीताकडे आकर्षित करण्यासाठी, आणि हा शास्त्रीय संगीताचा समृद्ध...

Read moreDetails

देव, घैसास, कीर महाविद्यालयात कार्यशाळा

Workshop at Dev, Ghaisas, Keer College

रत्नागिरी, ता. 03 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात पाच दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता नुकतीच झाली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता...

Read moreDetails

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना

कॅन्सरपासून खबरदारी म्हणून 1 लाख महिलांना एचपीव्ही लसीचा एक डोस देणे रत्नागिरी, ता. 03 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात झालेल्या  360 कोटी खर्चास आणि सन...

Read moreDetails

रत्नागिरी पावस समुद्रात बोट उलटली

Boat capsizes in Ratnagiri sea

पोलीसांच्या सतर्कतेमुळे सर्वांना वाचवण्यात यश रत्नागिरी, ता. 30 : जिल्ह्यातील पावस येथील रनपार किनाऱ्याजवळ समुद्रात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या १६ जणांची बोट अचानक उलटल्याची घटना मंगळवारी घडली. बोटीत अचानक बिघाड झाल्याने...

Read moreDetails

रत्नागिरीतील १५ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

रत्नागिरी, ता. 30 : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह २०२४ जाहीर झाले आहे. उद्या १ मे रोजी...

Read moreDetails

संगमेश्वर तेली समाज नवीन तालुका कार्यकारिणी निवड

Sangameshwar Teli Samaj new Executive

अध्यक्षपदी संतोष रामचंद्र रहाटे यांची एकमताने निवड रत्नागिरी, ता. 29 : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ उपशाखा संगमेश्वर तालुका तेली समाज सेवा संघ तालुका संगमेश्वरची  नवीन तालुका कार्यकारिणी निवड...

Read moreDetails

रागिनी आरेकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार

National Model Teacher Award

रत्नागिरी, ता. 29 : भारत सरकार व  नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि.)  राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती आयोजित दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तीची...

Read moreDetails

अरुअप्पा जोशी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

Aruappa Joshi Academy students felicitated

वर्षभरात २१ विद्यार्थ्यांची शासकीय पदांवर नियुक्ती रत्नागिरी, ता. 28 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीमध्ये शिकून विविध शासकीय पदांवर नियुक्त झालेल्या १० विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यवाह सतीश...

Read moreDetails

एलईडी लाईटचा पुरवठा करणाऱ्या बोटीवर कारवाई

Action on boats supplying LED lights

दाभोळ समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई रत्नागिरी, ता. 25 : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे. या बोटीवर...

Read moreDetails

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणा-यानी अर्ज करावेत

Beekeeping industry

रत्नागिरी, ता. 25 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून...

Read moreDetails

दिव्यांगांचे विमानातून प्रवासाचे स्वप्न साकार

Dream of air travel for the disabled comes true

दुर्गाशक्ती, अशोक भुस्कुटे परिवाराचे सहकार्य रत्नागिरी, ता. 22 : आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. पण सर्वांच्या नशिबी ते असतेच असे नाही. ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक...

Read moreDetails

सुरमणी श्रीपाद पराडकर यांचे ठाणे येथे निधन

Shripad Paradkar is No More

रत्नागिरी, ता. 22 : ग्वाल्हेर घराण्याचे वारसा जपणारे ज्येष्ठ गायक व वेरळ (ता. लांजा) गावचे सुपुत्र श्रीपाद राजाराम पराडकर (वय ७९) यांचे काल रात्री ठाणे येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने...

Read moreDetails

पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरोघरी

Teachers visit students' homes to increase the number of students

कमी पटसंख्येमुळे शाळा बंद पडण्याचा धोका; फलक, शिबिरांचाही आधार गुहागर, ता. 22 : नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस लागली आहे. अनेक...

Read moreDetails

कोकण रेल्वे ३० एप्रिलपर्यंत ठाण्यापर्यंतच धावणार

Konkan Railway will run till Thane

मुंबई, ता. 22 : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या ३० एप्रिलपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर याचसोबत जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस...

Read moreDetails

कुवारबांव येथे युवाब्रह्मतर्फे छंदवर्गाचे आयोजन

Organized hobby classes by YuvaBrahm

रत्नागिरी, ता. 21 : कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या युवा ब्रह्मतर्फे छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत हा वर्ग होणार आहे. यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी...

Read moreDetails

प्रत्येक तालुक्यात एक कृषी उत्पन्न बाजार समिती

An agricultural produce market committee in the taluk

रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार आहे. त्यासाठी सरकारी जमिनी नाममात्र दरात...

Read moreDetails
Page 11 of 70 1 10 11 12 70