कन्नड मतदारसंघात सासरे, सासु, मुलानंतर सुनबाई आमदार कन्नड, ता. 28 : कन्नड विधानसभा निवडणुकीत महेश जाधव आणि संजना जाधव या पती-पत्नीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे शिवसेनेने...
Read moreDetailsमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लाडका भाऊ, जनतेचा मुख्यमंत्री ही ओळख महत्त्वाची गुहागर, ता. 27 : भाजपचे वरिष्ठ नेतृत्त्व मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल. महाविकास आघाडीत असलेले स्पीडब्रेकर...
Read moreDetailsमयुरेश पाटणकर, गुहागर 9423048230 Guhagar News : गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा विजय थोडक्यात हुकला आणि आमदार जाधव पराभूत होता होता वाचले....
Read moreDetailsGuhagar Vidhan Sabha booth wise polling महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका पार पडल्या. निकालही समोर आले. राज्यात महायुती बहुमताने निवडून आली. 264 गुहागर विधानसभा मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांनी चौथ्यांदा निवडणूक जिंकली....
Read moreDetailsमतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम गुहागर, ता. 23 : गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार भास्कर जाधव 2830 (एकूण मते 71 हजार 241) मतांनी विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावरील महायुतीचे राजेश बेंडल...
Read moreDetailsनिवडणुकीनंतर दोन दिवस निवांतपणा गुहागर, ता. 22 : राजकीय क्षेत्रांतील व्यक्तींना उसंतीचे दोन दिवस मिळतात ते केवळ मतदान झाल्यावर मतमोजणी होईपर्यंत. या दोन दिवसांत मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी अंतर्मुख झाले आहेत....
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : २६४ गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील गवळीवाडी ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला आहे. या गवळीवाडीतील मुंबई आणि गाव असे ७० मतदान होते. Villagers'...
Read moreDetailsकोण जिंकणार याकडे जिल्ह्याचे लक्ष गुहागर, ता. 21 : येथील निवडणूक अनेक निवडणुकांचा अनुभव गाठीशी असलेले उ.बा.ठा. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव विरुध्द विधानसभा प्रथमच लढणारे राजेश बेंडल यांच्यात होत...
Read moreDetailsशेवटची मतदान यंत्रे रात्री 12 वाजता संकलीत गुहागर, ता. 21 : बुधवारी मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान यंत्रे संकलनाचे कामे रात्री 1 वाजेपर्यंत सुरू होते. गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत निवडणूक यंत्रणेचे...
Read moreDetailsसायंकाळी गाड्या गावात पोचणार, मतदानाचा टक्का वाढणार का? गुहागर, ता. 20 : कोकणातील मतदानाचा टक्का मुंबई पुण्यातून चाकरमानी गावात आला तर वाढतो. आज मतदानासाठी गुहागर तालुक्यात सुमारे दिडशे वाहने येणे...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : गुहागर विधानसभा मतदार संघासाठी गुहागर, खेड व चिपळूण येथे होणाऱ्या 322 मतदान केंद्रासाठी निवडणूक यंत्र यंत्रणा सज्ज झाली आहेत. तसेच ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चौक...
Read moreDetailsमुख्यमंत्री शिंदे, निरामय रुग्णालयाला 10 कोटी देणार गुहागर, ता. 16 : गुहागरमधील निरामय रुग्णालय सुरु करण्यासाठी लागणारे 10 कोटी रुपये आम्ही मंजुर करुन देऊ. कोकण विकास प्राधिकरण निर्माण करतोय. त्यातुन...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांना निवडून आणण्यासाठी महायुती मधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर खचली आहे. आज सायंकाळी गुहागर शिवाजी चौक येथून छ....
Read moreDetailsविरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी चक्रव्यूह भेदणार; आ. भास्कर जाधव गुहागर, ता. 18 : होय, मी महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, उध्दव साहेबांसाठी लढतोय. महाराष्ट्रभर फिरतोय. त्याला कारणही तसेच आहे. ज्या दिवशी उद्धव...
Read moreDetailsरत्नागिरी, दि. 17 : जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामधील आस्थापना दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरु होऊन मतदान संपेपर्यंतच्या कालावधीकरिता बंद ठेवण्याबाबत जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आदेश दिले...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : गुहागर मतदारसंघात उमेदवारीसाठी आग्रही असलेली भाजप काय भूमिका घेणार, यावर खूप काही ठरणार आहे. येथील जागा शिंदेसेनेला गेल्यामुळे भाजपने आधीपासूनच नाराजीचा झेंडा फडकावला होता. दरम्यान, आजवर...
Read moreDetailsरामदास कदम यांचे बोलणे हे चुकीचे नाही - सचिन बाईत गुहागर, ता. 16 : माजी तालुकाप्रमुख महेश नाटेकर म्हणाले, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे खूप बोलतात. ते भास्कर जाधव यांच्यावर टीका...
Read moreDetailsजेष्ठ व दिव्यांगांच्या घरी निवडणूक आयोग गुहागर, ता. 15: गुहागर मतदार संघामध्ये गुरुवार दि. 14 ते 17 नोव्हेंबर या काळात गृह मतदानाला सुरूवात करण्यात आली आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वय...
Read moreDetailsराजेश बेंडल, मतदारांच्या हक्काचा प्रतिनिधी व्हायला आवडेल गुहागर, ता. 15 : विरोधकांवर टिकाटिप्पणी न करता सर्व जातीधर्माच्या जनतेला समान न्याय, समान संधी आणि सर्वांगिण विकास या त्रिसुत्रीचा लाभ मिळण्यासाठी काम...
Read moreDetailsडॉ. नातू, महायुतीच्या उमेदवारचा विजय निश्चित आहे गुहागर, ता. 14 : रामदास भाईंच्या वक्तव्यावर काल तालुकाध्यक्षांनी जे सांगितले तेच खरतरं उत्तर आहे. याबाबत माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.