News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

तवसाळ येथील ग्रामदेवतेचा पालखी उत्सव

Palkhi festival of the village deity at Tavasal

गुहागर. ता. 07 : सालाबादप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभं मुहूर्तावर तवसाळ येथील ग्रामदेवता श्री महामाई सोनसाखळी देवी भक्तांच्या घरोघरी जावून दर्शन देणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  त्यानंतर...

Read moreDetails

किंग ऑफ कुंभार्ली सायकल रेस संपन्न

King of Kumbharli Cycle Race concludes

खुल्या गटातील सिद्धेश पाटील ठरला किंग ऑफ कुंभार्ली गुहागर, ता. 06 : चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे आयोजित किंग ऑफ कुंभार्ली ही देशभरातील ख्यातनाम सायकल रेस रविवार दि. 4 मे 2025...

Read moreDetails

भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला

Air strike by India on Pakistan

पाकिस्तानवर एअर स्ट्राईकव्दारे 9 दहशतवादी तळ उध्वस्त; आँपरेशन सिंदूर यशस्वी नवीदिल्ली, ता. 07 : भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि...

Read moreDetails

राज्य सरकारकडे सरपंच आंबेकर यांची मागणी

कोकणात काजू बोंडा पासून मद्य/शीतपेय तर पडिक गवता पासून कागद/पुट्टे निर्मितीचे कारखाने उभारावेत गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र राज्याला विविधतेने नटलेला निसर्गरम्य आणि विस्तीर्ण असा कोकण विभाग लाभलेला आहे. कोकण...

Read moreDetails

अभ्यंकर- कुलकर्णी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल

Abhyankar- Kulkarni College 12th result

रत्नागिरी, ता. 06 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98.53 टक्के लागला आहे. यात कला शाखा 96.99 टक्के, वाणिज्य आणि एम.सी.व्ही.सी विभाग 100 टक्के आणि विज्ञान शाखा...

Read moreDetails

भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग गडद

Nationwide blackout and mock drills

7 मे रोजी देशभरात क्रँश ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल नवीदिल्ली, ता. 06 : पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो...

Read moreDetails

गुहागर तालुक्याचा बारावीचा निकाल

Guhagar taluka 12th result

गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला 953 विध्यार्थी बसले होते, त्यापैकी 934 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुहागर तालुक्याचा...

Read moreDetails

सत्ताधाऱ्यांना पराभूत करत परिवर्तन पॅनेलचे वर्चस्व

Birje group shocked in Palshet society

पालशेत सोसायटीत बिर्जे गटाला धक्का गुहागर ता. 06 : तालुक्यातील पालशेत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक काल झाली. या निवडणुकीत सोसायटीचे अध्यक्ष पंकज बिर्जे यांच्या पॅनलच्या परिवर्तन...

Read moreDetails

कोकण स्वर प्रतिभा शास्त्रीय गायन स्पर्धा

Organizing a classical singing competition

रत्नागिरी : स्वस्तिक कल्चरल असोसिशनतर्फे (पणजी) लहान मुलांसाठी, कोंकण स्वर प्रतिभा ही शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लहान मुलांना अभिजात संगीताकडे आकर्षित करण्यासाठी, आणि हा शास्त्रीय संगीताचा समृद्ध...

Read moreDetails

आरजीपीपीएलकडून पुन्हा दुजाभाव

RGPPL withholds contractor's money

स्थानिक वाहन ठेकेदारांचे पैसे अडविले गुहागर , ता.05 : तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात वाहनांच्या ठेक्याचे तीन महिन्यांची रक्कम दिलेली नाही. यामुळे या वाहनांवरील चालकांचा चार महिने पगार झालेला...

Read moreDetails

सेव्हन स्टार क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धा

Kabaddi Tournament of Seven Star Sports Board

गुहागर, ता. 05 : सेव्हन स्टार क्रीडा मंडळ गुहागर आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेलदुर संघाने सेव्हन स्टार  संघावर ६ गुणांनी मात करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत १६...

Read moreDetails

बारावीचा निकाल जाहीर

बारावीचा निकाल जाहीर

यंदाही बारावीत मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल ९१-८८%  टक्के कोंकण विभागाची राज्यात बाजी पुणे, ता. 05 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे....

Read moreDetails

गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्धापन दिन साजरा

Anniversary of Guhagar Disabled Rehabilitation Institute

दिव्यांग मित्र पुरस्कार संदीप आंब्रे, दिव्यांग साथी पुरस्कार पत्रकार गणेश किर्वे, तर स्वयंसिद्ध पुरस्कार क्रिशा देवळे यांना प्रदान गुहागर, ता. 05 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २३ वा वर्धापन...

Read moreDetails

गटविकास अधिकारी यांची मुंढर ग्रामपंचायतीला भेट

Visit of Shekhar Bhilare to Mundhar Gram Panchayat

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सेग्रीगेशन शेड बांधकाम पाहणी गुहागर, ता. 03 : राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे विविध ग्रामविकास योजना राबविण्यात येतात त्याअंतर्गत मुंढर ग्रामपंचायत कातकिरी येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा...

Read moreDetails

देव, घैसास, कीर महाविद्यालयात कार्यशाळा

Workshop at Dev, Ghaisas, Keer College

रत्नागिरी, ता. 03 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात पाच दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता नुकतीच झाली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता...

Read moreDetails

भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार

Pakistan gave empty threat to India

 पाकिस्तानचा थयथयाट; भारताला दिली पोकळ धमकी नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया...

Read moreDetails

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना

कॅन्सरपासून खबरदारी म्हणून 1 लाख महिलांना एचपीव्ही लसीचा एक डोस देणे रत्नागिरी, ता. 03 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात झालेल्या  360 कोटी खर्चास आणि सन...

Read moreDetails

पाकिस्तान कडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू

Firing from Pakistan on the Line of Control

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर नवीदिल्ली, ता. 03 :  पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाही. नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं आहे. पाकिस्तानने काश्मीरमधील उरी, कुपवाडा आणि...

Read moreDetails

हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने भारताचा घेतला धसका

Pakistan took a blow from India

पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसेही केले बंद नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकव्याप्त काश्मीर मध्येही भीतीचे वातावरण आहे आणि पंतप्रधान...

Read moreDetails

राजीनामे विहीत नमुन्यात नाहीत

राजीनामे विहीत नमुन्यात नाहीत

नारायण आगरे, सरपंच बोलावत नाहीत म्हणून राग आहे गुहागर, ता. 02 : सरपंच म्हणून प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या कामांच्या ठिकाणी मला बोलावतात. त्यावेळी मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना याची माहिती देऊ शकत...

Read moreDetails
Page 37 of 304 1 36 37 38 304