News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

गुहागर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय डिंगणकर, सुवेल पावरी,...

Read moreDetails

शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली

शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली

सभापती पुर्वी निमुणकर यांचे प्रतिपादन गुहागर : तालुक्यातील सर्वच शिक्षक बंधू- भगिनींनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची भावना गुहागर पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी व्यक्त केली. त्या महाराष्ट्र...

Read moreDetails

ज्ञानरश्मी वाचनालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

ज्ञानरश्मी वाचनालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

गुहागर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन येथील ज्ञानरश्मी वाचनालय येथे महाराष्ट्र साहित्य परिषद व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी आंबेडकर यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन...

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडीत रात्रीस खेळ चाले

तवसाळ तांबडवाडीत रात्रीस खेळ चाले

ग्रामस्थ भयभीत, गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार गुहागर : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथे रात्रीच्या वेळेस घराचे दरवाजे ठोकणे, घरावर रेती, दगड फेकणे असे अनेक प्रकार गेली अनेक महिने सुरू आहेत. यामुळे...

Read moreDetails

9 जणांनी आकडे टोचून नवस केला पूर्ण

Bagada festival of Shri Vyaghrambari Devi

नरवणचा बगाडा : भाविकांबरोबर पर्यटकांची गर्दी गुहागर : तालुक्यातील नरवण गावाची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव शनिवारी मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामदेवतेचा  बगाडा पहाण्यासाठी तालुकावासीयांबरोबरच पर्यटकही उपस्थित...

Read moreDetails

हेदवी उमराठ मार्गे वाडदई रस्त्याचे भूमिपूजन

Bhumipoojan of Road

गुहागर : हेदवी हेदवतड - नवलाई मंदिर - उमराठ धारवाडी ते वाडदई खालचीवाडी रस्त्याचे भूमिपूजन आ. भास्करराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा रस्ता ९ कि. चा असून रू. २...

Read moreDetails

..तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या

..तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या

कंगनाच्या वक्तव्यावरून भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका गुहागर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी स्वतःच्या संसारवर तुळशीपत्र ठेवत हसत हसत फासावर जात 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे....

Read moreDetails

संविधान साक्षर अभियानासाठी सडेजांभारी गावाची निवड

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर : सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टी (पूणे) या संस्थेच्या समतादूत प्रकल्पा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील सडे जांभारी गावामध्ये संविधान साक्षरता अभियान उपक्रम दि.२६ नोव्हेंबर २०२१ ते दि.२६...

Read moreDetails

रथयात्रेच्या माध्यमातून कोकणात तेली समाज जोडो अभियान

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने कोकण विभागातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली समाज जोडो अभियानांतर्गत रथयात्रा काढण्यात...

Read moreDetails

किल्ला स्पर्धेत कीर्तनवाडीचा बांधावरचा कट्टा ग्रूप प्रथम

किल्ला स्पर्धेत कीर्तनवाडीचा बांधावरचा कट्टा ग्रूप प्रथम

गुहागर : आमदार श्री. भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या संकल्पनेतून गुहागर युवासेना आयोजित शहर मर्यादित किल्ला स्पर्धेत प्रथम क्रमांक बांधावरचा कट्टा ग्रूप कीर्तनवाडी यांनी तर द्वितीय...

Read moreDetails

‘आरसा’ कादंबरीस पुरोगामी महासंघाचा पुरस्कार प्रदान

‘आरसा’ कादंबरीस पुरोगामी महासंघाचा पुरस्कार प्रदान

गुहागर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात पार पडलेल्या पहिल्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्य लेखनाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या संमेलनात गुहागर येथील जीवन शिक्षण शाळा गुहागर...

Read moreDetails

ग्रामदेवता श्री भैरी व्याघांबरी मंदिरातील लाटेची पुनर्स्थापना

ग्रामदेवता श्री भैरी व्याघांबरी मंदिरातील लाटेची पुनर्स्थापना

गुहागर : गुहागर गावाची ग्रामदेवता श्री भैरी व्याघांबरी देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या मानाच्या लाटेची पुनर्स्थापना करण्यात आली.The honor pillar in the temple premises of Shri Bhairi Vyaghambari Devi, the village...

Read moreDetails

पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर होणार !

पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर होणार !

आ. जाधवांच्या उपस्थितीत नव्या नळपाणी योजनेच्या आराखड्याबाबत बैठक गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील काही भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असते. ही समस्या दूर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आणि...

Read moreDetails

गुहागरात १८ ग्रामपंचायतींच्या २९ जागांसाठी पोटनिवडणूक

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर : गुहागर तालुक्यातील रिक्त राहीलेल्या १८ ग्रामपंचायतीच्या २९ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीकरीता ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत.By-election has been...

Read moreDetails

पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा

पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा

आ. भास्करराव जाधव यांची उपस्थिती गुहागर : जिल्हा परिषद पालशेत गटाचा शिवसेनेचा मेळावा आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायत...

Read moreDetails

तटकरेंना मिरच्या का झोंबल्या

Jadhav Vs Tatkare

आमदार जाधव यांची खरमरीत टिका गुहागर, ता. 30 : मा. शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीची विधानपरिषदेची जागा पुन्हा रत्नागिरीला मिळावी. ती जागा कुणबी समाजाला देऊन त्या समाजाचा सन्मान करा. असे ...

Read moreDetails

जेसीबीचा फाळका लागून जलवाहीनी फुटली

The Waterline Break due to JCB's fork

गुहागर, ता. 30 : गुहागर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी पुन्हा एकदा जेसीबीचा फाळका लागून फुटली आहे. नगरपंचायतीचे पाणी व्यवस्थापन करणारे कर्मचारी ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी झटत आहेत. पाणी पुरवठ्यावर...

Read moreDetails

संजय मालप भाजपचे स्वीकृत नगरसेवक

संजय मालप भाजपचे स्वीकृत नगरसेवक

नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केली अधिकृत घोषणा गुहागर, ता. 30 : येथील नगरपंचायतीमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून संजय मालप यांची नियुक्ती पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी जाहीर केली....

Read moreDetails

जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त विविध कार्यक्रम

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शुक्रवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता संस्थेच्या वरवेली चीरेखाण फाटा येथील कार्यालयात जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात...

Read moreDetails

रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टतर्फे मिनी मॅरेथॉन संपन्न

रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टतर्फे मिनी मॅरेथॉन संपन्न

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत ऊर्जा संकुल असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टच्या वतीने नेहमीच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच कर्मचारी वर्ग यांच्यासाठी विविध शैक्षणिक तसेच सामाजिक...

Read moreDetails
Page 316 of 321 1 315 316 317 321