महेंद्रसिंग धोनी मार्गदर्शक, बीसीसीआयने दिली माहिती ऑक्टोबरमध्ये युएई व ओमानमध्ये सुरु होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्र्वचषक स्पर्धेसाठी (ICC T-20 World Cup) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे....
Read moreDetailsनवी दिल्ली – गुजरातमधील धोलावीरा या हडप्पाकालीन पुरातन शहराच्या अवशेषांचा देखील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोने केलेल्या ट्विटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.युनेस्कोच्या सध्या सुरू...
Read moreDetailsनवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.१७ जुलै) सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र सीमा दले तसेच एनआयए, एसएसएफमध्ये...
Read moreDetailsगतविजेत्या ब्राझीलला चारली धूळ अमेरिका : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनानं कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. अर्जेंटिनानं ब्राझीलला धूळ चारत १-०...
Read moreDetailsWHO च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा दिल्ली : कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक देश कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक देशांनी कोरोना लसीकरणावर जोर दिला आहे....
Read moreDetailsदुबई : दुबईमध्ये वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या एका भारतीयाला जॅकपॉट लॉटरी लागली आहे. या चालकाला ३ जून रोजी जाहीर झालेल्या लॉटरीच्या निकालामध्ये २० मिलियन द्राम्स म्हणजेच ४० कोटी रुपयांचा जॅकपॉट...
Read moreDetails‘या’ १० गोष्टी जाणून घेणं महत्वाचं दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मंत्रिमंडळाचा बुधवारी मेगाविस्तार करण्यात आला. दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ४३ मंत्र्यांनी...
Read moreDetailsआयसीएमआरचा निष्कर्ष दिल्ली : देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकते संदर्भात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात...
Read moreDetailsदिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवत पहिला धक्का दिल्यानंतर आज केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावत न्यायालयाने दुसरा झटका दिला...
Read moreDetailsजागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख घेब्रेयेसुस जिनिव्हा : कोरोनाच्या डेल्ट प्लस या जातीच्या विषाणूचा जगातील किमान 85 देशांमध्ये प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. या विषाणूमध्ये अत्यंत कमी वेळात अधिक जणांना बाधित करण्याची...
Read moreDetailsदिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जम्मू काश्मीरमधील १४ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास साडे तीन तास चर्चा झाली. यावेळी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी जोरकसपणे...
Read moreDetailsनवी दिल्ली : आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना संबोधित केलं. "संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण...
Read moreDetailsबीसीसीआय : कोविडच्या संकटामुळे निर्णय गुहागर, ता. 04 : बायो बबल सुरक्षा फोडून कोरोना खेळाडूंपर्यंत पोचल्याने अखेर इंडियन प्रिमिअर लिग पुढे ढकलल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली. आयपीएलच्या...
Read moreDetailsभारतातील शक्तिशाली व्यक्तींकडून टाकला जातोय दबाव गुहागर, ता. 1 : सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्याबाबत धमक्यांचे फोन येत आहेत. यामध्ये भारतातील मुख्यमंत्री, उद्योजक यांचाही...
Read moreDetails23.08.2020 गुहागर : खडपोली औद्योगिक वसाहतीत निकृष्ट दर्जाचा अंगणवाडीचा पोषण आहार अत्यंत खराब व नियमबाह्यपणे आढळून आला होता. अद्यापही या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. या गैरकारभाराची सखोल चौकशी करुन संबंधितांवर...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.