भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा घणाघाती आरोप गुहागर : अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा...
Read moreDetailsराजेंद्र आंब्रे यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिले प्रत्युत्तर गुहागर, ता. 22 : ज्या विकास कामांच्या जोरावर तुम्ही अन्य पक्षातील लोकांना तुमच्या पक्षात आणलेत. ती विकास कामे तुम्ही घरातील पैशांमधुन...
Read moreDetailsअपघात की घातपात याची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन गुहागर : जयगड येथून बेपत्ता झालेल्या मच्छीमार बोटीला बरेच दिवस उलटून गेले असून यातील खलाशी आता जिवंत सापडण्याची आशा आता...
Read moreDetailsगुहागर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशाप्रमाने रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले) तालुका गुहागरने जाहिर पाठींबा दिला...
Read moreDetailsबाईत पितापुत्रांचा पराभव, परिवर्तनचे दोन उमेदवार विजयी गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. गुहागर तालुक्यातील विकास संस्था मतदार संघातून डॉ. अनिल जोशी, नरवण...
Read moreDetailsसमिर घाणेकर : वेळ आणि पैसा वाया, आधुनिक यंत्रणा हवी गुहागर, ता. 20 : नद्यांना आलेले महापूर आणि अती पावसामुळे गुहागरबरोबरच जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर कचरा जमा झाला आहे. हा कचरा...
Read moreDetailsगुहागर नगरपंचायतीत 23 व 24 नोव्हेंबरला विशेष सभा गुहागर, ता. 20 : येथील नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी करीता 23 नोव्हेंबरला विशेष सभा बोलावण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण...
Read moreDetailsपंतप्रधान मोदी; शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो गुहागर, ता. 19 : कृषी कायद्याविषयी योग्य माहिती सांगण्याच्या आमच्या तपस्येत काहीतरी कमी राहिली. या कायद्यामधील दिव्याच्या प्रकाशाइतके स्वच्छ सत्य आम्ही काही शेतकऱ्यांना...
Read moreDetailsरानवी येथे रंगला 16 संघांचा क्रिकेट महासंग्राम गुहागर : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) संलग्न कुणबी युवा क्रीडा मंडळ मातृ संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त गुहागर तालुक्यातील रानवी येथील...
Read moreDetailsजि. प. सदस्या नेत्रा ठाकूर, न्यायालयीन कार्यवाही वेदनादायी गुहागर, ता. 19 : नावेद – 2 या बोटीवरील सर्व खलाशांना शासनाने मृत म्हणून घोषित करावे. तरच शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा फायदा त्यांना...
Read moreDetailsमारुती होडेकर, त्या दृष्टीने शासकीय यंत्रणांनी तपास करावा गुहागर, ता. 18 : नावेद 2 ही मच्छीमार नौका बेपत्ता होवून आज 20 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत बोटीचे अवशेष कोणालाही सापडलेले...
Read moreDetailsगुहागर : गुहागर आगारातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटने तर्फे गेले अनेक दिवसांपासून विवीध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला गुहागर तालुका क्षत्रीय मराठा युवा संघाने पाठींबा...
Read moreDetailsपहिल्याच प्रयत्नात पारितोषिकाचा मानकरी! गुहागर : गुहागर तालुका मराठा कर्मचारी मंच आयोजित स्पर्धेत सहभागी झालेल्या मौजे निवोशी येथील कु. सुजल ज्ञानदेव कुळे हा त्याच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तेजनार्थचा मानकरी ठरला आहे....
Read moreDetailsगुहागर : कलेचा वसा लाभलेल्या आणि कलेचं माहेरघर म्हणून संबोधलेल्या जाणाऱ्या पवित्र कोकण भूमीत आजवर अनेक कलारत्न नावारूपाला येत आहेत. कोकणच्या मायभूमीत कानकोपऱ्यात मराठी रंगभूमीची अतूट नाळ जोडलेली पाहायला मिळत...
Read moreDetailsआ. भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्री, वन मंत्र्यांना पत्र गुहागर : रत्नागिरी जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यवसायिकांना वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध असलेली जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्यावतीने आयोजित किल्ला बनवा स्पर्धा-२०२१ मध्ये फ्रेंड सर्कल ग्रुप दाभोळ (ता.दापोली जिल्हा रत्नागिरी)यांनी बनवलेली किल्ला जंजिरा प्रतिकृती प्रथम क्रमांक विजेतेपदाची मानकरी ठरली आहे.The fort...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्या वतीने या दिवाळीत नवोदित कलाकारांना संवादिनी व पखवाज कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. संवादिनी कार्यशाळेत बुवा संदीप नाटुस्कर यांनी उपस्थित नवोदित कलाकारांना संवादिनीची रचना,...
Read moreDetailsसुरुंग स्फोटामुळे घरांना तडे; पाण्याचे स्रोत दुषित गुहागर : गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही ग्रामपंचायत साखरीबुद्रुक, खुर्द कार्यक्षेत्रामध्ये दगड माती उत्खनन करण्यासाठी सुरुंग लावल्याने घरांना तडे...
Read moreDetailsश्री स्वामी समर्थ महाराज व श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गुहागर : गुहागर वरचापाट येथील प्रसिद्ध श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड यांच्या वतीने कार्तिकोत्सवाचे बुधवार दि. 17 ते...
Read moreDetailsगुहागर तालुक्यातील गिमवी येथील प्रकार गुहागर : सह हिस्सेदारांची कोणतीच संमती न घेता मुखत्यार पत्राचा गैरवापर करून गुहागर तालुक्यातील गिमवी येथील किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे यांनी सत्य माहिती लपवून...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.