News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

गुहागरात आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर

Ayurvedic Medical Camp in Guhagar

गुहागर, ता. 07 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर  येथे नुकतेच आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर पार पडले.  या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना देवस्थान मार्फत 10 दिवसांची औषधे मोफत...

Read moreDetails

बुरखा घालुन आला प्रेयसीला भेटायला

A missed love story

शृंगारतळीतील घटना, पोलीसांच्या रगाड्यांनंतर सत्य बोलला गुहागर, ता. 06 : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी (A missed love story) खेर्डी चिपळूणमधील 24 वर्षीय तरुण बुरखा घालून शृंगारतळीत आला. एका व्यक्तीने मनसे तालुकाध्यक्ष...

Read moreDetails

स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत

INS Vikrant

नौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण गुहागर, ता. 06 : भारताचे वाढते स्वदेशी उत्पादन सामर्थ्य दर्शवणाऱ्या तसेच, 'आत्मनिर्भर भारताच्या' उद्दिष्टमार्गावरील एक मैलाचा टप्पा सिद्ध करणारी, संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू...

Read moreDetails

KDB महाविद्यालयाचे प्राथमिक फेरीत यश

KDB College success in preliminary round

आंतरमहाविद्यालयीन उत्तर रत्नागिरी झोनच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन गुहागर ता. 06 : ५५ व्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन उत्तर रत्नागिरी झोनच्या सांस्कृतिक स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच ज्ञानदीप महाविद्यालय, खेड येथे पार पडली....

Read moreDetails

गुहागर युवासेना शहरअधिकारी पदी राज विखारे

Raj Vikhare as Yuvasena City Officer

गुहागर ता. 06 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने गुहागर शहर युवासेना शहरअधिकारी पदी राज विखारे यांची निवड करण्यात आली. हा कार्यक्रम शिवसेना नेते...

Read moreDetails

काणे संस्कृत अध्ययन केंद्रात शिक्षक दिन साजरा

Ratnagiri Teacher's Day Celebration

गुरु शिष्य परंपराच भारतीय संस्कृतीचा आधार ; डॉ. दिनकर मराठे रत्नागिरी, ता.06 : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रामध्ये ५ सप्टेंबर रोजी...

Read moreDetails

गुहागरात शिंदे गट सक्रिय

Shinde group active in Guhagar

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीने मिळाले बळ गुहागर ता. 06 : शिवसेना फुटीनंतर गुहागरातील शिवसैनिक शिंदे गटात जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी...

Read moreDetails

भक्तिभावाने गुहागरात गौरी गणपतींचे विसर्जन

Immersion of Gauri Ganapati in Guhagar

टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका गुहागर ता. 06 : गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी - गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्र किनारी गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात विसर्जन...

Read moreDetails

आ. भास्कर जाधव यांची रोखठोक भूमिका

Bhaskar Jadhav's solid role

कोण रामदास कदम ? त्यांच्या एवढा कृतघ्न माणूस कधी पाहिला नाही ; आ. जाधव गुहागर ता. 05 : कोण हे रामदास कदम ? त्यांच्या इतका कृतघ्न माणूस मी कर्धाच पाहिला...

Read moreDetails

पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट पाहण्यासाठी सायकल फेरी

Cycle tour to see eco-friendly Ganeshotsav

गुहागर ता. 05 : दापोली परिसरात अनेक ठिकाणी गणेशोत्सव निमित्त वसुंधरा संरक्षण, इतर प्रबोधनात्मक संदेश देणारे चलतचित्र देखावे व पर्यावरणपूरक साहित्य वापरुन सजावट केली आहे. हे देखावे, सजावट पाहण्यासाठी दापोली...

Read moreDetails

गुहागर शिवसेना आ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली

Under the leadership of Shiv Sena Jadhav

कुणीही शिंदे गटात जाणार नाही ; तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा विश्वास गुहागर ता. 05 : गुहागर तालुक्यात आ. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुका एकसंघ आहे. आ. जाधव यांनी तालुक्यात...

Read moreDetails

शृंगारतळी बाजारपेठेत वाहतूक व्यवस्था सुरळीत

Appreciable performance by police

गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी गुहागर ता. 05 : गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ...

Read moreDetails

अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविणार

Salary increase of Anganwadi workers

महिला व बालविकास मंत्रांचे प्रतिपादन गुहागर ता. 05 : स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. त्यांचे मानधन वाढवण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यावर...

Read moreDetails

गुहागर इतिहासाचा समृध्द वारसा

A legacy of history to Guhagar

गुहागर, ता. 01 : गोव्याचं कौतुक साऱ्या जगाला वाटतं. अथांग सागर, नारळी पोफळीच्या घनदाट बागा, चैतन्यदायी सागरवारे, जागृत देवस्थाने .. निसर्ग सौदर्य आणि भक्ती यांचा मनोरम संगम गोव्यात झाला आहे....

Read moreDetails

गुहागर येथे एक्स-रे व रक्त तपासणी सेंटरचा शुभारंभ

X-ray and blood test center at Guhagar

ढेरे हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग उपचार रोज ३ ते ५ व नेत्र तपासणीस दर बुधवार ३ ते ५ वेळेत गुहागर ता. 01: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुहागर शहरच नव्हे तर तालुक्यातील रूग्णांना चांगली...

Read moreDetails

उमराठ येथे बांबू पासून आकाश कंदिल प्रशिक्षण

Sky lanterns from bamboo

ग्रा. पं. उमराठ तर्फे आकाश कंदिल प्रशिक्षण व शेतीशाळा संपन्न गुहागर, ता. 01 : तालुक्यातील उमराठ ग्रामपचायतीतर्फे गावातील नवलाई देवीची सहाण येथे शेतीशाळाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या गुहागर...

Read moreDetails

यावर्षी मान्सून वेळेआधी परतणार

Monsoon will return early this year

नागपूर, ता.01 : दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. आणि ३० सप्टेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून निघून जाईल. असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे...

Read moreDetails

कुलदिप यादव 28 वर्षांनी भारतात परतले

Pakistan government released Yadav

भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, कुटुंबियांनी मानले मोदींचे आभार गुहागर ता. 01: गेली 28 वर्षे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले कुलदिप यादव 31 आँगस्टला भारतात परतले. पाकिस्तान सरकारने  यादव यांना आजीवन कारवासाची...

Read moreDetails

आ. भास्कर जाधव यांचा तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार

MLA Jadhav was felicitated

३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ; शृंगारतळी भवानी सभागृह गुहागर, ता. 01 : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य...

Read moreDetails

NMMS मध्ये पालशेतचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

In Palshet High School students merit list

गुहागर, ता. 01 : एनएमएमएस परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखूमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातून दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. या शाळेतील NMMS परीक्षेमध्ये दहा विद्यार्थ्यी उत्तीर्ण...

Read moreDetails
Page 279 of 340 1 … 278 279 280 … 340