News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

उपनगराध्यक्ष व सभापती पदासाठी निवडणूक जाहीर

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

गुहागर नगरपंचायतीत 23 व 24 नोव्हेंबरला विशेष सभा गुहागर, ता. 20 : येथील नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी करीता 23 नोव्हेंबरला विशेष सभा बोलावण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण...

Read moreDetails

तीनही कृषी कायदे मागे घेत आहोत

तीनही कृषी कायदे मागे घेत आहोत

पंतप्रधान मोदी; शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो गुहागर, ता. 19 : कृषी कायद्याविषयी योग्य माहिती सांगण्याच्या आमच्या तपस्येत काहीतरी कमी राहिली. या कायद्यामधील दिव्याच्या प्रकाशाइतके स्वच्छ सत्य आम्ही काही शेतकऱ्यांना...

Read moreDetails

कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ

कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ

रानवी येथे रंगला 16 संघांचा क्रिकेट महासंग्राम गुहागर : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) संलग्न कुणबी युवा क्रीडा मंडळ मातृ संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त गुहागर तालुक्यातील रानवी येथील...

Read moreDetails

शासनाने बेपत्ता खलाशांना मृत घोषित करावे

शासनाने बेपत्ता खलाशांना मृत घोषित करावे

जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर, न्यायालयीन कार्यवाही वेदनादायी गुहागर, ता. 19 : नावेद – 2 या बोटीवरील सर्व खलाशांना शासनाने मृत म्हणून घोषित करावे. तरच शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा फायदा त्यांना...

Read moreDetails

नावेद बोटीच्या अपहरणाची शक्यता

नावेद बोटीच्या अपहरणाची शक्यता

मारुती होडेकर,  त्या दृष्टीने शासकीय यंत्रणांनी तपास करावा गुहागर, ता. 18 : नावेद 2 ही मच्छीमार नौका बेपत्ता होवून आज  20 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत बोटीचे अवशेष कोणालाही सापडलेले...

Read moreDetails

कामबंद आंदोलनाला क्षत्रीय मराठा युवा संघाचा पाठींबा

कामबंद आंदोलनाला क्षत्रीय मराठा युवा संघाचा पाठींबा

गुहागर : गुहागर आगारातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटने तर्फे गेले अनेक दिवसांपासून विवीध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला गुहागर तालुका क्षत्रीय मराठा युवा संघाने पाठींबा...

Read moreDetails

निवोशीतील सुजल कुळे याने साकारलेला प्रतापगड किल्ला

निवोशीतील सुजल कुळे याने साकारलेला प्रतापगड किल्ला

पहिल्याच प्रयत्नात पारितोषिकाचा मानकरी! गुहागर : गुहागर तालुका मराठा कर्मचारी मंच आयोजित स्पर्धेत सहभागी झालेल्या मौजे निवोशी येथील कु. सुजल ज्ञानदेव कुळे हा त्याच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तेजनार्थचा मानकरी ठरला आहे....

Read moreDetails

“जय जय स्वामी समर्थ” मालिकेत गुहागरचा केतन टाणकर

“जय जय स्वामी समर्थ” मालिकेत गुहागरचा केतन टाणकर

गुहागर : कलेचा वसा लाभलेल्या आणि कलेचं माहेरघर म्हणून संबोधलेल्या जाणाऱ्या पवित्र कोकण भूमीत आजवर अनेक कलारत्न नावारूपाला येत आहेत. कोकणच्या मायभूमीत कानकोपऱ्यात मराठी रंगभूमीची अतूट नाळ जोडलेली पाहायला मिळत...

Read moreDetails

लाकूड व्यवसायिकांना जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत

लाकूड व्यवसायिकांना जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत

आ. भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्री, वन मंत्र्यांना पत्र गुहागर :  रत्नागिरी जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यवसायिकांना वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध असलेली जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी...

Read moreDetails

आबलोली किल्ला बनवा स्पर्धेत फ्रेंड सर्कल दाभोळ विजेता

पवारसाखरी ग्रामपंचायतीचे मायनींगला विरोध

गुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्यावतीने आयोजित किल्ला बनवा स्पर्धा-२०२१ मध्ये फ्रेंड सर्कल ग्रुप दाभोळ (ता.दापोली जिल्हा रत्नागिरी)यांनी बनवलेली किल्ला जंजिरा प्रतिकृती प्रथम क्रमांक विजेतेपदाची मानकरी ठरली आहे.The fort...

Read moreDetails

संवादिनी व पखवाज कार्यशाळेत नवोदितांना मार्गदर्शन

संवादिनी व पखवाज कार्यशाळेत नवोदितांना मार्गदर्शन

गुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्या वतीने या दिवाळीत नवोदित कलाकारांना संवादिनी व पखवाज कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. संवादिनी कार्यशाळेत बुवा संदीप नाटुस्कर यांनी उपस्थित नवोदित कलाकारांना संवादिनीची रचना,...

Read moreDetails

पवारसाखरी ग्रामपंचायतीचे मायनींगला विरोध

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सुरुंग स्फोटामुळे घरांना तडे; पाण्याचे स्रोत दुषित गुहागर :  गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही ग्रामपंचायत साखरीबुद्रुक, खुर्द कार्यक्षेत्रामध्ये दगड माती उत्खनन करण्यासाठी सुरुंग लावल्याने घरांना तडे...

Read moreDetails

श्री देव कोपरी नारायण देवस्थानचा कार्तिकोत्सव सोहळा

श्री देव कोपरी नारायण देवस्थानचा कार्तिकोत्सव सोहळा

श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गुहागर : गुहागर वरचापाट येथील प्रसिद्ध श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड यांच्या वतीने कार्तिकोत्सवाचे बुधवार दि. 17 ते...

Read moreDetails

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

गुहागर तालुक्यातील गिमवी येथील प्रकार गुहागर : सह हिस्सेदारांची कोणतीच संमती न घेता मुखत्यार पत्राचा गैरवापर करून गुहागर तालुक्यातील गिमवी येथील किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे यांनी सत्य माहिती लपवून...

Read moreDetails

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे आवाहन गुहागर : गुहागर आगारातील सर्व एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांची भेट घेऊन कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात मार्गदर्शन...

Read moreDetails

रेड्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

रेड्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

खामशेत कुंभारवाडी येथील घटना गुहागर : गुहागर तालुक्यातील खामशेत कुंभारवाडी येथे शनिवारी धक्कादायक घटना घडली. शेजारील जंगलात गुरे चरावयास घेऊन गेलेल्या 60 वर्षीय अशोक भिकाजी पालकर यांच्यावर त्यांच्याच रेड्याने हल्ला...

Read moreDetails

स्थानिक पर्यटन स्थळ नोंदवा

फोटोग्राफी स्पर्धेत राजापूरचे प्रदीप कोळेकर प्रथम

अथांग ते उत्तुंग असा आपला रत्नागिरी जिल्हा पर्यटन पूरक बाबींनी ओतप्रोत भरलेला आहे. परंतु या बाबींची आपल्याला पुरेशी कल्पना नाही की या स्थळांच्या संदर्भातील एकत्रित माहिती कुठे उपलब्ध आहे किंवा...

Read moreDetails

सहृदयी खेळाडू हरपला

सहृदयी खेळाडू हरपला

कबड्डी व कुस्तीपटु रमेश भोसले यांचे निधन गुहागर, ता. 13 : शहरातील कबड्डी (Kabaddi), कुस्ती (Wrestling), पोहणे (Swimming), लोटण्या आणि हॉलीबॉल (Hollyball) या खेळांची मैदान गाजविणारा, अतिशय नम्र, सहृदयी खेळाडू...

Read moreDetails

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

गुहागर : मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल - डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, या मागणी गुहागर...

Read moreDetails

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष आणि सुरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेश वसंत बागकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन त्यांचे सहकारी विनोद चव्हाण, भाग्यवान बागकर, सतीश ठाकुर,...

Read moreDetails
Page 272 of 275 1 271 272 273 275