माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो ; संस्कृती जाधव गुहागर, ता. 28 : तालुक्यातील आनंदवन बुध्दविहार मौजे आबलोली ,( Anandvan Buddha Vihar Abloli ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे...
Read moreDetailsमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सिडको व जनसंपर्क यांच्यात करार मुंबई, दि. 28 : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा...
Read moreDetailsपाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची मुक्त पतन सुरूच आहे. त्याचा रुपया 26 मे 2022 रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 202.01 च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानसाठी बाह्य वित्तपुरवठा सुविधेअंतर्गत रखडलेल्या USD 6...
Read moreDetailsनेत्रा ठाकूर यांनी केला शुभारंभ, 20 दिवसात काम पूर्ण होणार गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पिंपर धरणाची खराब झालेली रबर सील आणि झडपांच्या देखभालीच्या कामाला गुरुवार (ता. 26) पासून सुरवात...
Read moreDetailsरत्नागिरी ता. 27 : रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एकल प्लास्टिक वापराबाबत नुकतीच जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीत दि. १ जुलै २०२२...
Read moreDetailsनौदलाच्या अधिकाऱ्यांनी केल्या संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या मुंबई, ता. 27 ; भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित -क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशिका, आयएनएस कोलकाता, बुधवारी 25 मे, 2022 रोजी महार रेजिमेंटशी संलग्न झाली. मुंबईत नेव्हल डॉकयार्ड येथे...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवलीचे सुपुत्र आणि दुबईमधील व्यावसायिक महेश शिगवण यांना सूनिर्मल फाऊंडेशनतर्फे समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईचे नगरपाल डॉ.. जगन्नाथ हेगडे, पत्रकार सुकृत खांडेकर, फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर आणि...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणात पार पडला. तसेच देवीचा जोगवा म्हणून पाच घरांमध्ये...
Read moreDetailsआदिती नागवेकर हिला प्रथम आणि चौथे उत्तेजनार्थ बक्षीस रत्नागिरी, ता. 26 : हातिसमध्ये कल्पवृक्षाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेत आदिती संदेश नागवेकर (हातिस) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तोणदेच्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 26 : नारळ लागवड करून त्याच्या विविध भागापासून विविध पदार्थांची निर्मिती करून त्याला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष करूया. आणि नेहा पालकर या माडावर चढणाऱ्या मुलींचा आदर्श घ्यावा, असे आवाहन...
Read moreDetailsगोधनाची केली पुजा; ४७ शेतकऱ्यांना मोफत औषधे वाटप जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच गुहागर, ता. 26 : ग्रामपंचायत उमराठच्यावतीने मंगळवार दि. २४मे २०२२ रोजी सकाळी ११ वा. नवलाई देवीची सहाण येथे...
Read moreDetailsवापरात नसलेल्या जलतरण तलावात तिलापियाचे उत्पादन गुहागर, ता. 25 : वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग (RGPPL doing Aquaculture) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे...
Read moreDetailsडॉ. यशवंत पाटणे, बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाचे प्रकाशन गुहागर, ता. 25 : ओघळलेल्या मोत्यानंतरचा बाईपणाच्या उंबरठ्यावर हा कथा संग्रह म्हणजे घडवलेले मोती आहे. यातील कथा पिढ्यानपिढ्या वेदनांचे ओझे वहाणाऱ्या, वादळाशी संसार करणाऱ्या, वेगळ्या वाट्या चालणाऱ्या स्त्रीयांच्या आहेत. या कथांना विदारक...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. पद्माकर सदानंद आरेकर साहेब यांची गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी पुनः निवड...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : भंडारी समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्व , गुहागरचे माजी सभापती आदरणीय स्व.सदानंद गोविंद आरेकर साहेब यांचा स्मृतिदिन नूकताच पार पडला. त्यानिमित्त गुहागर तालुका भंडारी समाजाने मोफत नेत्र तपासणी...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : नौदलाच्या पश्चिम कमांडचे (WNC) प्रमुख, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी 24 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील राज्य अतिथीगृहावर भेट घेतली. Chief of Naval...
Read moreDetailsरत्नागिरी, दि. 24 : कोविडमुळे पती गमावलेल्या एकूण महिलांची संख्या जिल्ह्यात 257 आहे. यातील 225 महिला विविध बचत गटात समाविष्ट आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची जिल्ह्यातील संख्या 11 आहे. यात राज्य शासन तसेच पीएम केअर...
Read moreDetailsविधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे : पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा रत्नागिरी, दि. 24 : भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी. त्याच्या मूळ स्वरुपात...
Read moreDetails२५० सायकलस्वारांची उपस्थिती; लकी ड्रॉ बक्षिसांचे वाटप गुहागर, ता. 24 : दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २२ मे २०२२ रोजी आयोजित केलेली दापोली समर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये...
Read moreDetailsगुहागर : गुहागरच्या कार्यतत्पर आणि संवेदनशील अधिकारी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना नुकताच सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील जीवनश्री...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.