सरासरी 72.67 मिमी पावसाची नोंद रत्नागिरी, ता. 29 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 72.67 मिमी तर एकूण 654.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि लांजा या 4 तालुक्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : कोरोना संकट आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एस. टी. महामंडळाचे बिघडलेले आर्थिक गणित अजुनही जागेवर आलेले नाही. विविध आगारांमधून टायर आणि अन्य साहित्याची कमी आहे. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. पास...
Read moreDetailsबनावट इन्व्हॉईस टाळण्यासाठी काळजी घ्यावी - सीए केळकर रत्नागिरी, , ता. 29 : कोणत्याही वस्तूची खरेदी-विक्री न करता फक्त इन्व्हॉईस काढणे म्हणजे बनावटगिरी आहे. सीए हे देश घडवणारे आहेत. त्यामुळे...
Read moreDetailsवेळणेश्र्वर मधील घटना, वडिल रागावल्याने संपवले जीवन गुहागर, ता. 29 : शाळेत जाण्यावरुन वडिल रागावले म्हणून वेळणेश्र्वर भाटीतील एका विद्यार्थ्यांने आपले जीवन संपवले. ही घटना मंगळवारी (ता. 28) रात्री घडली....
Read moreDetailsसीए इन्स्टिट्यूटतर्फे कार्यक्रम रत्नागिरी, ता. 29 : राज्य शासनाने नवउद्योजकांसाठी नवनवीन योजना लागू केल्या आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकरिता विविध योजना आहेत. त्यांचा जास्तीत जास्त लाभ...
Read moreDetailsतहसीलदार सौ. वराळे; 3000 झाडे लावण्याचे लक्ष्य गुहागर, ता.28 : तालुक्यात यावर्षी 3000 झाडे लावण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी एक हजार झाडे वनखात्याकडून तर पाचशे झाडे खेडमधून आणली आहेत....
Read moreDetailsदापोली इलेव्हन संघ विजेता ; चिंचेश्वर साखरी आगर संघ उपविजेता गुहागर, ता. 28 : दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत येथे पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नूकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (KDB) इतिहास विभागातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. Social Justice Day...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Maharshi Parashuram College of Engineering) राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागातर्फे दिनांक २० जून २०२२ ते २२ जून २०२२...
Read moreDetailsवेळणेश्वर महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात साजरा गुहागर, ता. 28 : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी...
Read moreDetailsसरपंच शिगवण यांनी घेतली गटशिक्षणाधिकारी भागवत यांची भेट गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तळवली क्रमांक १ ची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे पहिली ते चौथी शाळा...
Read moreDetailsझी मराठीवर महाहोम मिनिस्टरच्या विजेत्या रत्नागिरी, ता.26 : सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या महा होम मिनिस्टर स्पर्धेच्या ११ लाखांच्या पैठणीच्या मानकरी रत्नागिरीच्या सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे ठरल्या आहेत. त्यांनी महा...
Read moreDetailsकौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. तालुक्यातील...
Read moreDetailsसरपंच सुशांत मुंडेकर ; स्पेशल कोकण -4 हळदीचे वाण गुहागर, ता. 26 : पंचायत समिती गुहागर मार्फत आयोजित हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमातून सुधारीत पद्धतीने व याच तालुक्यात विकसीत केलेल्या वाणाच्या...
Read moreDetailsमुंबई, ता.26 : दरवर्षीप्रमाणे यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी गणरायाचे आगमन (Ganesh Festival) होणार आहे. या गणेश चतुर्थी उत्सवासाठी एसटी महामंडळ (State Transport) सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा...
Read moreDetailsगुरुवर्य अच्युतरावांच्या पुतळयासाठी सूचना असल्यास ३० जूनपर्यंत कळवावे रत्नागिरी, ता. 26 : भारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सभेत माजी विद्यार्थी मंडळाने गुरुवर्य (कै.) अच्युतराव पटवर्धन यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सुयोग्य जागेची मागणी...
Read moreDetailsकै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिराअंतर्गतनाटेकर बालकमंदिरात रत्नागिरी, ता. 26 : एज्युकेशन सोसायटीच्या कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिराअंतर्गत कै. जयराम शंकर नाटेकर बालकमंदिरात पालकांना शिशुवाटिका शिक्षणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले....
Read moreDetailsश्रीपाद लेले, अलिबाग यांच्याकडून साभारपहिली व्यक्ती होती, ॲड बळवंतराव मंत्री. बाळासाहेबांबरोबर व्यासपीठावर बसणारी प्रमुख व्यक्ती. मराठी माणसाचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे बारसे करण्यापासून शिवसेनेची कायदेशीर घडी बसविण्याचे काम, बळवंतराव करत...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : आंतरराष्ट्रीय योग दिवस रानवी येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनी (RGPPL) येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या योग दिनाची थीम ‘मानवतेसाठी योग’ अशी होती. कार्यक्रमाची सुरुवात...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास. ह्या पंढरीच्या वारीची थोरवी महती सांगावी तितकी थोडीच, ती अनुभवावीच लागते. दरवर्षी आळंदी येथून...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.