News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

घरच्या मैदानावर महापुरुष संघ विजेता

Cricket tournament in Guhagar

महापुरूष आयोजन ; राजा हिंदुस्तानी कोतळूक उपविजेता गुहागर, ता.17 : शहरातील पोलिस परेड ग्राऊंडवर महापुरूष सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ गुहागर यांच्या वतीने भव्य पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 12 ते...

Read moreDetails

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे व्याख्यान

Lecture given by karadhe brahamn sangha

भारतीय संस्कृती उच्च प्रतीची असल्यानेच टिकून; विनोद केतकर रत्नागिरी, ता.17 : भारतावर ७०० वर्षे मोगलांनी अत्याचार केले, आक्रमण केले. १५० वर्षे इंग्रजांनी राज्य केले तरीही आपली संस्कृती आजही टिकून आहे....

Read moreDetails

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत दिन

Sanskrit Day at Gogte-Joglekar College

बौद्ध, जैन परंपरेतही संस्कृत साहित्य; प्रा. प्रणाली वायंगणकर रत्नागिरी, ता.17 : भारतीय प्राचीन संस्कृत साहित्य हे हिमनगासारखे आहे. वैदिक साहित्याचा अभ्यास व महाकाव्ये यांचा जास्त अभ्यास केला जातो. परंतु त्याहीपुढे...

Read moreDetails

महर्षी कर्वे संस्थेत ध्वजारोहण

Flag Hoisting at Maharshi Karve Institute

छोट्या छोट्या गोष्टीतून जागवा देशभक्ती; मंदार सावंतदेसाई रत्नागिरी, ता.17 : भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आज प्रत्येक गोष्टीशी संबंध येतो. त्यामुळे आपण काय करणार हे ध्यानी घेतले पाहिजे. घरोघरी तिरंगा लावण्याच्या अभियानातून...

Read moreDetails

विधवा महिलेच्या हस्ते फडकवला तिरंगा

Tiranga hoisted by a widow

उमराठ ग्रामपंचायतीने उचलले धाडसी पाऊल जनार्दन आंबेकर, सरपंचगुहागर, ता.16 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत उमराठ कार्यालयात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२...

Read moreDetails

आबलोली येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Celebrating Independence Day in Aabaloli

गुहागर, ता.16 : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत यांच्या हस्ते व अनंत गीते कौशल्य विकास संस्था आबलोली गोणबरेवाडी येथे लोकशिक्षण...

Read moreDetails

शृंगारतळीत रानभाजी महोत्सव संपन्न

Wild vegetable festival in Sringaratali

रानभाज्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देऊ ; तहसीलदार प्रतिभा वराळे गुहागर, ता.16 : आरोग्याच्या दृष्टीकोनातून रानभाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या वापराने आयुर्वेदिकदृष्ट्या चांगले परिणाम होणार आहेत. निसर्ग आपल्याला खूप काही...

Read moreDetails

वेलदूर नवानगर येथे सागरी रॅलीला ग्रामस्थांचा प्रतिसाद

Marine Rally at Veldur Nawanagar

गुहागर, ता.16 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेच्या वतीने व लोकसहभागातून उस्फूर्तपणे जनजागृती सागरी महा रॅलीचे आयोजन करण्यात आले. लोकसहभागातून यापूर्वी शाळेची राज्यस्तरीय शिक्षण वारीमध्ये वर्धा, नांदेड,...

Read moreDetails

साखरी आगर येथे जागतिक इंधन दिन साजरा

साखरी आगर येथे जागतिक इंधन दिन साजरा

गुहागर, ता.16 : तालुक्यातील साखरीआगर येथील कातळवाडी सभागृहात जागतिक जैव इंधन दिवस (बायो फ्युल डे) उत्साहात साजरा करण्यात आला. एमसीएलचे प्राईम बीडीए आणि श्रमसाफल्य ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनी गुहागर व झोलाई...

Read moreDetails

कोतळूक ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव

Widow practice stopped in Kotaluk

गुहागर, ता.16 : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा रूढी परंपरा प्रथा बंद करून विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा ठराव गुहागर तालुक्यातील ना. गोपाळकृष्ण गोखले जन्मभूमी असलेल्या आदर्श गाव पुरस्कार प्राप्त कोतळूक...

Read moreDetails

सुप्रिया वाघधरे वकिली परीक्षा उत्तीर्ण

सुप्रिया वाघधरे वकिली परीक्षा उत्तीर्ण

गुहागर, ता.11 : गुहागर येथील सुप्रिया वाघधरे हिने खडतर परिस्थितीशी सामना करून एलएलबी परिक्षेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सुप्रिया वाघधरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Waghdhare Passed...

Read moreDetails

गुहागरातील “गोपालकृष्ण भुवन” चा अमृतमहोत्सव

Amritmahotsav of "Gopalkrishna Bhuvan"

स्वातंत्र्यदिनी लावलेली नक्षिदार फलक आजही अस्तित्वात गुहागर, ता.16 : ब्रिटिशांच्या राजवटीचा अंत झाला आणि नवीन सूर्योदय झाला. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवसाची आठवण करून देणारी वास्तू म्हणजे...

Read moreDetails

रत्नागिरीतील आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचा निकाल जाहीर

लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कथाकथन, निबंध स्पर्धा रत्नागिरी, ता.13 : कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां घेण्यात आल्या.  यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व इयत्ता...

Read moreDetails

धर्म, धर्मशास्त्र व संस्कृतीवर आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरी

International conference at Ratnagiri

कालिदास विश्वविद्यालय व गोगटे महाविद्यालयातर्फे आयोजन रत्नागिरी, ता.13 : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले...

Read moreDetails

आर्या गोयथळे हिचा मंत्री सामंत यांच्या हस्ते सत्कार

Goythale felicitated by Minister Samant

गुहागर, ता.13 : स्कॉलरशिप परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी कुमारी आर्या मंदार गोयथळे हिचा ना. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार होणार...

Read moreDetails

महिला उत्कर्ष समितीने बांधल्या पोलीसांना राख्या

Raksha Bandhan at Guhagar Police Station

गुहागर, ता.12 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त पोलीसांना राख्या बांधल्या. देशसेवेसाठी आपले कुटुंब व घरापासून दुर राहून कर्तव्य बजावणाऱ्या गुहागर पोलिस कार्यालयातील उपस्थित...

Read moreDetails

ग्रुप ग्रा. आरे, वाकी, पिंपळवट येथे विधवा प्रथा बंदचा ठराव

Decision to stop widow practice

गुहागर, ता.12 :  समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव गुहागर तालुक्यातील आरे, वाकी, पिंपळवट या ग्रुप ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला. हा ठराव दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी...

Read moreDetails

विद्यार्थ्यांनी संशोधनात सहभाग घ्यावा

Research Workshop at Patpanhale College

प्रा. रुचा खवणेकर ; पाटपन्हाळे महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा गुहागर, ता.12 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवार दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी एकदिवशीय संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते....

Read moreDetails

जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छापत्र व प्रतिकृती भेट

Gift of greetings and replicas to Collectors

महर्षी कर्वे संस्थेच्या बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनीं कडून रत्नागिरी, ता.12 : घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना...

Read moreDetails

डॉ.तात्यासाहेब नातू महाविद्यालयाने काढली जनजागृती रॅली

Rally by Dr. Tatyasaheb Natu College

रत्नागिरी, ता.12 : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील प्रथम वर्ष ते तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची भारतीय स्वातंत्र्याच्या 75...

Read moreDetails
Page 247 of 304 1 246 247 248 304