News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको

Tickets by 'Digital' system in ST

एसटीमध्ये 'डिजिटल' प्रणालीद्वारे मिळणार  तिकिट मुंबई, दि. 25 : एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत 'डिजिटल' प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता...

Read moreDetails

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे रानभाज्यांचे प्रदर्शन

Exhibition of wild vegetables at Sringaratali

गुहागर, ता. 24  : निरनिराळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळीमध्ये नुकतेच रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. Exhibition of wild...

Read moreDetails

शिवसेनेने बंद केलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स पुन्हा सुरू

Resumption of private travels

खाजगी ट्रॅव्हल्सना गुहागर शहरातून अटी, शर्थीनुसार परवानगी गुहागर, ता. 24  : शहरातून वरचापाट रानवी मार्गे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकांची अरेरावी व होणारी वाहतूक कोंडी यावर आलेल्या तक्रारीनंतर गुहागर शहर शिवसेनेने...

Read moreDetails

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे अग्निशामक प्रशिक्षण

Firefighter training at Shringaratali

गुहागर, ता. 24  : गुहागर तालक्यातील शृंगारतळी येथील रिगल कॉलेज मध्ये दि. २२ ऑगस्ट रोजी अग्निशामक प्रशिक्षण  घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन अंजनवेल येथील आरजीपीपीएल (RGPPL) कंपनीचे सुरक्षा अधिकारी सागर...

Read moreDetails

गुहागरातील 26 ग्रा.पं.च्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Konkan Teachers Constituency Election

पाच ग्रापंचायतीवर प्रशासक राज ; ग्राम विकास ठप्प गुहागर, ता. 24  : गुहागर तालुक्यातील 63 पैकी पांच ग्रामपंचायतीची मुदत संपून दिड वर्ष उलटून गेले तरी अद्याप तिथे सार्वत्रिक निवडणुका घेण्यात...

Read moreDetails

जिल्ह्यात स्वच्छ सागर तट अभियान

Clean Sea Coast Mission

जिल्हा प्रशासनासह सर्व विभागांचा सहभाग ; सागरी सीमा मंचातर्फे रत्नागिरी, ता. 24  :  कोकणच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर आणि खाडीलगतच्या भागांमध्ये सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे....

Read moreDetails

मतदार कार्डला आधार लींक करणे आवश्यक

Link Aadhaar to Voter Card

तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांचे नागरिकांना आवाहन गुहागर, ता. 24  :  राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार प्रत्येक मतदार कार्डला आधारकार्ड लींक करणे आवश्यक आहे. असे आवाहन गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा...

Read moreDetails

सेवा निवृत्त कर्मचा-यांना तात्पुरती पेंशन सुरु करा

Demand of 'Ofroh' to Chief Minister

'ऑफ्रोह'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी गुहागर, ता. 24  : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना तात्पुरती पेंशन मिळावी. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ७ डिसेंबर २०२१ च्या निर्णयाची व विधी व न्याय विभागाच्या २७...

Read moreDetails

स्मार्ट ग्राम योजनेत मुंढर प्रथम

Mundhar first in Smart Village scheme

गुहागर ता. 23 : तालुक्यातील मुंढर ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम योजनेत गुहागर तालुक्यात अव्वल ठरली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी राबवलेली बॅकिंग सेवा लक्षवेधी ठरली. याशिवाय ग्रामपंचायतीने पुढाकार घेत जीवनज्योती, प्रधानमंत्री सुरक्षा, आणि...

Read moreDetails

वेळंब येथील सरकार मान्य धान्य दुकानाला ५० वर्ष पूर्ण

Chhotekhani ceremony at Welamb

संस्थेने केला ग्रामस्थांचा गौरव ; छोटेखानी समारंभाचे आयोजन गुहागर, ता. 23 : लोकल कमिटी वेळंब या नावाखाली ५० वर्षापूर्वी सुरु केलेले हे रेशन दुकान आजवर लोकांचे सहकार्य व प्रेम यावर...

Read moreDetails

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष घटनापीठाकडे वर्ग

Important hearing in Supreme Court

सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण झाली सुनावणी दिल्ली, ता. 23 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे आता 25...

Read moreDetails

बॉक्साईटच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करा

Illegal transportation of bauxite

माजी आमदार डॉ. विनय नातूंची मागणी गुहागर, ता. 23 : गेले अनेक महिने गुहागर तालुक्यातील काताळे येथून सागरी महामार्गांवर बॉक्साईटच्या अवजड वाहनांची वाहतूक सुरु आहे. पोलीस यंत्रणा व परिवहन अधिकारी...

Read moreDetails

गुहागरात कान नाक घसा तपासणी शिबिर संपन्न

Ear Nose Throat Checkup Camp in Guhagar

चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 23 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर येथे 22 ऑगस्ट रोजी कान, नाक, घसा तपासणी करण्यात आली. हे शिबीर परशुराम सभागृह,...

Read moreDetails

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रम

Various programs in Velaneshwar college

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअभियानांतर्गत संपन्न गुहागर, ता. 23 : विद्या प्रसारक मंडळ संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.  हे कार्यक्रम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव...

Read moreDetails

रविवारी रात्री पोमेंडी फाट्यावर ट्रक पेटला

Truck in Fire

पोलीस आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांनामुळे आग आटोक्यात गुहागर, ता. 22 : रविवारी रात्री 11 वा. पोमेंडी फाट्यानजीक लॅटराईड (जांभा चिऱ्याची माती)  घेवून जाणाऱ्या 16 चाकी ट्रकला आग लागली. Truck 0n Fire...

Read moreDetails

अहमदनगर येथे अग्निवीर भर्ती मेळावा

Agniveer Recruiting Gathering

23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत ;  68,000 उमेदवारांची नोंदणी पुणे, ता. 22 :  येथील भर्ती कार्यालयाच्या अधिपत्याखाली, अहमदनगर येथील राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात येत्या 23 ऑगस्ट पासून...

Read moreDetails

युनिटेक कॉम्प्युटर सेंटरचे प्रा. बोट यांचा MKCL तर्फे गौरव

Jahoor Bot honored by MKCL

गुहागर, ता. 21 : एमकेसीएलच्या (MKCL) २२ व्या वर्धापनदिनी शृंगारतळी येथील युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे प्रा. जहूर बोट यांचा नेहरू सेंटर मुंबई येथे विशेष गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल प्रा....

Read moreDetails

स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या ग्रामस्थांचा सन्मान

Honoring Senior Citizens in Kotaluk

अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीचे वतीने आयोजन गुहागर, ता. 21 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ( १९४७ पूर्वी ) जन्मलेले...

Read moreDetails

शिवी दिली म्हणून मित्राचा केला खून

Murder at Chikhali

चिखलीतील घटना, आरोपीने दिली कबुली गुहागर, ता. 21 : आईवरुन शिवी दिली म्हणून डोक्यात कुऱ्हाड मारुन सुनील आग्रेने मित्र अनंत तानु मांडवकर याचा शनिवारी सायंकाळी खून केला. रविवारी सकाळी चिखली...

Read moreDetails

गुहागरात कान नाक घसा तपासणी शिबिर

Ayurvedic Medical Camp in Guhagar

चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 21 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या माध्यमातून चौथा श्रावण सोमवार  दि. 22/08/22 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. ...

Read moreDetails
Page 245 of 304 1 244 245 246 304