News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

मुक्या प्राण्यांचा कैवारी हरपला

Talathi Kisan No More

गुहागर, ता.30 : सुमारे पंचवीस, तीसपेक्षा जास्त गुरे, वासरे, डझनभर कुत्री, मांजरे यांना आयुष्यभर पोसून त्यांना जिवापाड जपणारा व सांभाळणारा एक अवलिया तलाठी नुकताच निवर्तला. त्याच्या जाण्याने अन्य कुणीही पोरके...

Read moreDetails

गणेशोत्सवामध्ये खाजगी ट्रॅव्हल्सची तिप्पट भाडे आकारणी

Triple fares for private travels

एसटी रिकामी तर ट्रॅव्हल्स फुल ; गुहागरची स्थिती गुहागर, ता.30 : दोन वर्षांनंतर गावी गणेश उत्सवासाठी मोठ्या संख्येने येत असलेल्या गणेश भक्तांना परत आपल्या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सवाले प्रचंड भाडे...

Read moreDetails

एसटीला धडक देवून खासगी बससह चालक पळाला

A private bus hit Dili ST in Pimper

पिंपरमधील घटना : 3 लहान मुलांसह 13 गणेशभक्त जखमी गुहागर, ता. 29 : सोमवारी (ता. 29) तालुक्यातील जामसूद पिंपर सीमेवर सकाळी  7.15 वा. मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसने  उमराठकडे जाणाऱ्या एस.टीला धडक दिली.त्यानंतर  खासगी बसचालकाने गाडीसह तेथून पोबारा केला. या धडकेमध्ये एस.टी. मधील 16 गणेशभक्तांसह 3 लहान मुले जखमी झाली. त्यांच्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. 3 व्यक्तींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे....

Read moreDetails

वेळंब येथील गुहागरकरांची तिसरी पिढी मूर्तीकला व्यवसायात

Ganesh idol pricey stable

महागाईचा फटका ; गणेश मूर्तींच्या किंमती स्थिर गुहागर, ता. 29 : गुहागर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून मूर्ती शाळा आहेत. सद्या बहुतेक मूर्ती या पीओपीच्या असून मूर्तीकार या मूर्ती पेण वरून...

Read moreDetails

धोपाव्याच्या मंगलेश जिंकली मॅरेथॉन

Manglesh won the marathon

गुहागर, ता. 29 : पालघर जिल्ह्यातील मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत धोपावे मधील मंगलेश कोळथरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून भरवण्यात आली होती. राज्यभरातील 8...

Read moreDetails

सेंद्रीय खताच्या वापरासाठी विकास संस्थेचा पुढाकार

Initiative for use of organic manure

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदारांना उत्तम प्रतिचे सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यात असगोली वरवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने पुढाकार घेतला आहे. या वर्षात 60 टन खताची विक्री...

Read moreDetails

आधी शासनात समाविष्ट करा मग धान्य बंद करा

Anganwadi workers' letter to Tehsildar

सारिका हळदणकर, अंगणवाडी सेविकांचे तहसीलदारांना पत्र गुहागर, ता. 29 : अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना रास्त धान्य दुकानांमधुन मिळणारे धान्य चालु ठेवावे. असे निवेदन तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेने तहसीलदार गुहागर यांना...

Read moreDetails

डॉ. आंबेडकरांचे गावी मंडणगडमध्ये होणार न्यायालय

Court to be held in Mandangad

रत्नागिरी, ता. 27 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे. तरीही या तालुक्यात न्यायालय नाही, याची सर्वांनाच खंत होती. स्वातंत्र्याचा...

Read moreDetails

संस्कृत विषयासाठीचा डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार जाहीर

Award announced for Sanskrit subject

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वरूप आणि प्रियांकाला प्राप्त रत्नागिरी, ता.27 : दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. हा...

Read moreDetails

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप गावणंग

Selection of Teacher Parent Union

वेळणेश्वर जि. प. शाळा नं.१ मध्ये निवड गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील जि. प. शाळा नं.१ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी, नमन प्रेमि,...

Read moreDetails

वेळंब ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव

Discontinuance of widow practice in Velamb

गुहागर, ता. 27 :  कोरोनाचा काळ व त्यानंतर १५ ऑगस्टची तहकूब झालेली वेळंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा शाळा नं.१ च्या सभागृहात उत्साहात पार पडली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मारुती जाधव होते....

Read moreDetails

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत

Toll exemption for Ganesh devotees

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध मुंबई, ता. 27 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून...

Read moreDetails

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप

Distribution of material to senior citizens and disabled

वंचितांच्या विकासासाठी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न - नितीन गडकरी मुंबई, ता.27 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,  समाजातील वंचितांच्या विकासासाठी तळागाळातील  प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, आणि...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात गीतागायनातून समाज प्रबोधन

Social awareness through song singing in Patpanhale

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे (Patpanhale Education Society) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मा. प्राचार्य प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व मराठी संयुक्त...

Read moreDetails

असगोली येथे गांडूळ खताचे प्रात्यक्षिक

Vermicompost demonstration at Asgoli

व्याघ्रांबरी समुहाचा आदर्श घेवून गांडूळ खताचे प्रकल्प उभारावेत - केळस्कर गुहागर, ता. 26 : गेली १७ वर्ष बचत समुहाचा गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असलेल्या व्याघ्रांबरी बचत समुहाचं कौतुक करत...

Read moreDetails

गणेशोत्सवात चाकरमान्यांना अपघाताची भिती

Guhagar Vijapur highway is still incomplete

गुहागर विजापूर महामार्ग अद्याप अपूर्णावस्थेत ; साईड पट्टीवर चिखलाचे साम्राज्य गुहागर, ता. 26 : गुहागर - विजापूर महामार्गाचे काम सुरु होऊन बराच कालावधी लोटला. तरी अद्याप हे काम अपूर्णच आहे....

Read moreDetails

तळवली अंगणवाडी इमारत अखेर कलंडली

Talwali Anganwadi building collapsed

सुदैवाने भाड्याच्या खोलीत शाळा भरत असल्याने दुर्घटना टळली गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवली आगरवाडी अंगणवाडी शाळेची इमारत अखेर कलंडली आहे. काही दिवसांपूर्वी सदर इमारत अत्यंत धोकादायक बनली असल्याचे वृत्त...

Read moreDetails

गुहागरात आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर

Ayurvedic Medical Camp in Guhagar

गुहागर, ता. 25 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर यांच्या वतीने सोमवार  दि. 29/08/22 रोजी आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे. हे शिबीर  परशुराम सभागृह, व्याडेश्वर देवस्थान, गुहागर येथे सकाळी...

Read moreDetails

KDB महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे निधन

KDB College Principal Sawant No More

गुहागर, ता. 25 : शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे (Khare Dhere Bhosle College) प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी पहाटे सव्वादोन वाजता निधन झाले. ते ५२ वर्षाचे...

Read moreDetails

एसटीच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला दोन महिने मुदतवाढ

Free travel for citizens above 75 years

सवलत धारकांना ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करता येणार नोंदणी मुंबई, दि. 25 : एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे.  मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव...

Read moreDetails
Page 244 of 304 1 243 244 245 304