एस टी. कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात गुहागर, ता.14 : राज्य परिवहन महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत नियुक्ती दिलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात आमदार शेखर निकम यांनी कर्मचाऱ्यांसोबतच विरोधी...
Read moreDetailsगुहागर पोलीसांनी राजस्थानमध्ये पकडला आरोपी गुहागर, ता. 14 : First time success in Cyber Crime येथील पोलीसांनी राजस्थानमध्ये जावून सायबर क्राईम गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीसांना...
Read moreDetailsकोल्हापूरात शाळीग्राम व सौ. प्रतिभा खातूंचा गौरव गुहागर, ता. 13 : कोकणातील घराघरात पोचलेल्या गुहागर मधील खातू मसाले उद्योग समुहाला आयडॉल ऑफ महाराष्ट्र (Khatu Masale Idol of Maharashtra) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकण विभागासाठीच्या या पुरस्काराचे वितरण नुकतेच कोल्हापूरमध्ये झाले. खातू मसाले उद्योग समुहाचे संस्थापक शाळीग्राम तथा बंधु खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांना सुप्रसिध्द महाराष्ट्रीय हॉटेल व्यावसायिका जयंती कठाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. Khatu Masala Idol of Maharashtra गणेशोत्सवाच्या प्रारंभी कोल्हापूरमधील हॉटेल सयाजीमध्ये आयडॉल ऑफ महाराष्ट्र (फूड ॲण्ड रेस्टॉरंट) हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला पूर्णब्रह्म या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतिचा प्रसारासाठी वाहिलेल्या हॉटेल उद्योगाच्या संस्थापिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. Khatu Masala Idol of Maharashtra परिचय जयंती कठाळे यांचा...
Read moreDetailsगुहागर, ता.14 : सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस. टी अपघातातील जखमीची भाजपा ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष. श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. तेथील डॉक्टरांसोबत चर्चा...
Read moreDetailsगुहागर, ता.14 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे विविध पदवी व पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये खात्रीशीर नोकरीची संधी असणारा बी.सी.ए. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन हा अभ्यासक्रम...
Read moreDetailsगुहागर, ता.14 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती र. पा. पालशेतकर विद्यालयामध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सव स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पालशेत विद्यालयाच्या "कोरोना एक वैश्विक बिमारी" या नाटीकेस प्रथम क्रमांक मिळाला....
Read moreDetailsभाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जैतापकर यांचा दानशूरपणा गुहागर, ता. 13 : सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नरवण गावातील कुंभार वाडीला स्वखर्चाने बोअरवेल दिली. त्या...
Read moreDetailsगुहागर, ता.13 : ग्राहक चळवळ ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा म्हणजेच ग्राहकाचे विविध बाबींमध्ये होणारी फसवणूक टाळता येईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांनी केले. ते संगमेश्वर...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 गुहागर न्यूज, निसर्गयात्री संस्था तसेच जिल्ह्यातील अन्य निसर्गप्रेमी संस्था व रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सड्यांवरील जीवनचक्राविषयी अनोखी स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये छायाचित्र स्पर्धा,...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस.टी. अपघातातील जखमींची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही भेट घेतली. Vikrant Jadhav met the injured. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांजवळ उपचारांबाबत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.12 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह...
Read moreDetailsआरे नागदेवाडीतील अपघातात 41 जखमी गुहागर, ता. 12 : सोमवारी (ता. 12) सकाळी 9.25 वाजता आरे नागदेवाडी येथे दोन एस.टी. समोरासमोर धडकल्या. या अपघातात 2 चालकांसह 41 प्रवासी जखमी झाले....
Read moreDetailsगुहागर, ता.12 : सलग दोन वर्षानंतर यावर्षी झालेल्या गणपती उत्सवात गणेश भक्तांनी दाखविलेल्या प्रचंड उत्साहामुळे व त्यांनी केलेल्या खरेदी मुळे गुहागर तालुक्यातील सर्वच दुकानांमधून खरेदी साठी झुंबड उडाली होती. परिणामी...
Read moreDetailsकोर्स पार्ट टाइम व फुल टाइम उपलब्ध गुहागर, ता. 12 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे एम.ए.(पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन), हा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात...
Read moreDetailsनाविन्यपूर्ण अध्यापनासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे दुसऱ्यांदा निवड गुहागर, ता. 12 : येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. व्हि.एस. माने यांचा मुलगा मयुरेश माने दहिवली येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन सुलभ पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण...
Read moreDetailsसीमाशुल्क अधिकाऱ्यांची सुनियोजित कारवाई ; सहा जणांना अटक मुंबई, ता. 12 : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने 10 सप्टेंबर 2022 रोजी एका सुनियोजित कारवाई अंतर्गत सुदानी प्रवाशांकडून 5 कोटी 38 लाख...
Read moreDetailsरत्नागिरी,ता.12 : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील तन्मय प्रदीप हर्डीकर यांनी 'व्याकरणरत्न' ही पदवी संपादन केली आहे. अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत हर्डीकर यांनी सुयश मिळवले आहे. आंध्रप्रदेशमधील काकीनाडा...
Read moreDetailsजयगड खाडीत गेला होता विसर्जनासाठी गुहागर, ता. 10 : (Youth Missing) तालुक्यातील कोळवली गावातील 35 वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी तो गणपती विसर्जनासाठी जयगड खाडी किनाऱ्यावर गेला...
Read moreDetailsअधिसंख्य व सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी 'ऑफ्रोह'चा आंदोलनाचा पवित्रा गुहागर, ता.10 : अनुसूचित जमातींच्या मागण्यांबाबत २० सप्टेंबर पर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization for...
Read moreDetailsगुहागर, ता.10 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...अशा जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात बारा दिवसांच्या गणपती बाप्पांना गुहागर तालुक्यात भक्तीभावात निरोप देण्यात...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.