News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

सुपारीचा समावेश भाऊसाहेब फुंडकर योजनेत व्हावा

Highest yield of betel nut in Konkan

सर्वाधिक उत्पन्न कोकणात, उत्कर्षासाठी स्वतंत्र धोरण हवे मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, न्यूज : कमी उत्पादन खर्चात दामदुप्पट उत्पन्न देणारे नगदी पिक म्हणून सुपारीकडे पाहिले जाते. केवळ सुपारीच्या  उत्पन्नावर  संसार करणाऱ्या कुटुंबांची मोठी संख्या कोकण किनारपट्टीवर आहे. जगातील 57 टक्के उत्पादन भारतात होते....

Read moreDetails

जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांचे स्वागत

Welcome of Z. P. CEO Vaidahi Ranade at Aabloli

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या वतीने सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. वैदही रानडे यांचे आबलोली गावाच्या आणि ग्रामपंचायतीच्या...

Read moreDetails

महाराष्ट्रात प्लॅस्टिक फुलांवर बंदी येणार

Plastic flowers banned in Maharashtra

 105 आमदारांच्या सह्यांचे पत्र; मुख्यमंत्र्यांची संमती गुहागर, ता. 17 : गणपतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणपतीच्या सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्यात येणार आहे. विधानसभेत 105 आमदारांच्या...

Read moreDetails

अन्नातून विषबाधा झाल्याने खेडमधील तरूणीचा मृत्यू

Young girl dies due to food poisoning

गुहागर, ता. 17 : खेड तालुक्यात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीनिमित्त मुंबई येथे गेलेल्या तरुणीचा अन्नातून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अश्विनी रत्नू रांगळे (वय 21 मूळ राहणार, सवणस खुर्द)...

Read moreDetails

खासदार तटकरेंकडून गुहागर शहरातील विकास कामांसाठी निधी मंजूर

Funds for Guhagar city from MP Tatkare

गुहागर, ता. 17 :  रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्याकडून गुहागर शहरातील विविध विकास कामे मंजूर झाली असून, साहिल आरेकर यांनी गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती...

Read moreDetails

तालुकास्तरीय खरीप पिक स्पर्धेचा निकास जाहीर

Extension for crop insurance registration

गुहागर, ता. 16 : गुहागर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून सन 2024 तालुकास्तरीय खरीप पिक (भात व नागली) स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा भात लागवड व नागली लागवड या...

Read moreDetails

धामणसे येथे कदंब झाडाचा पहिला वाढदिवस

First Birthday of Kadamba Tree

 ६०० वृक्षरोपांच्या वाटपाला उदंड प्रतिसाद रत्नागिरी, ता. 16 :  तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब वृक्षाचा पहिला वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

Read moreDetails

चित्पावन ब्राह्मण संघातर्फे श्रावण कीर्तन सप्ताह

Shravan Kirtan Week by Chitpavan Brahmin Sangh

२५ जुलैपासून सात ठिकाणी रंगणार रत्नागिरी, ता. 16 : गेली १३ वर्षे रत्नागिरीमध्ये सातत्याने श्रावण महिन्यात श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे रत्नागिरीत मंडळाच्या सभागृहात मोठ्या...

Read moreDetails

पाटपन्हाळे विद्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न

Guru Purnima at Patpanhale School

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मुख्याध्यापिका सौ.एस.एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेत गुरुपौर्णिमा व व्यास पौर्णिमा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख...

Read moreDetails

गुहागर महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

Guru Purnima at Guhagar College

गुहागर, ता. 16 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण  माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र, वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी 'गुरूपोर्णिमा' अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी प्रा. सौ. रश्मी...

Read moreDetails

अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

Astronaut Shubanshu Shukla returns to Earth

कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग न्यूयाँर्क, ता. 16 : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला वीस दिवसांच्या अंतराळवारीनंतर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्सचं ड्रॅगन अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील समुद्र...

Read moreDetails

गुहागरमध्ये महावितरणने थकवले पाच कोटी

सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस; एअरटेल कंपनीलाही नियमभंगाचा जाब गुहागर, ता. 15 :  तालुक्यात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामात महावितरण व एअरटेल कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांना हरताळ फासल्याचे समोर आले...

Read moreDetails

गोवा ब्रिज फेस्टिव्हलमध्ये खेळणार रत्नागिरीचे खेळाडू

रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरीतील ब्रिज खेळाडू गोवा ब्रिज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. येत्या १८ ते २० जुलैदरम्यान गोव्यातील मीरामार येथील गॅस्पर डायस क्लब येथे आयोजित ब्रिज फेस्टीव्हल होणार आहे....

Read moreDetails

गुहागर तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींवर महिला राज

Sarpanch reservation announced

पुरुषांनाही समान संधी, सरपंच आरक्षण सोडत जाहीर गुहागर, ता. 15 : तालुक्यातील एकूण ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत सोमवार दि. १४ जुलै रोजी गुहागर भंडारी भवन येथे तहसिलदार परिक्षित...

Read moreDetails

गणेशोत्सवासाठी ५००० जादा बसेस सोडणार

Extra buses will be released for Ganeshotsava

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा मुंबई, ता. 15 : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील चाकरमान्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता कोकणात जाणाऱ्या...

Read moreDetails

विधवा व एकल महिलांना टी स्टॉल वाटप

Tea stalls distributed to widows and single women

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते चविका चहा टी स्टॉल उदघाट्न गुहागर ता. 15 : रक्षितम अग्रोनिक्स ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपंनीकडून व चक्रभेदी सोशल फौंडेशनच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२५ पासून विधवा व...

Read moreDetails

जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित

Career Residential Competitive Exam Guidance

सचिनशेठ बाईत; प्रशिक्षण अकॅडमी केंद्राच्या उदघाटन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : आपल्याकडे जे - जे ज्ञान आहे ते दुस-यांना दिले पाहिजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आपल्याकडील ज्ञान दुसऱ्याला देऊन...

Read moreDetails

तवसाळ शाळेच्या शुभ्रा सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका

Shubhra Surve's academic double bang

नवोदय विद्यालय प्रवेशा बरोबरच शिष्यवृत्तीत तालुका ग्रामीण भागात प्रथम क्रमांक गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा तवसाळ नंबर १ ची विद्यार्थिनी कुमारी शुभ्रा निलेश सुर्वे हिची राजापूर...

Read moreDetails

शाळा पिंपर क्र. १ येथे कृषी दिन साजरा

Agriculture Day celebrated at Pimper School

शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषी दूतांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 14 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सलग्न शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते दहिवली येथील विद्यार्थ्यांच्या उद्यानविद्या कार्यानुभव...

Read moreDetails

कुटगिरी आरोग्य उपकेंद्रात सौरभ पांगत यांचा सत्कार

गुहागर, ता. 14 : आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे बहुउद्देशीय आरोग्य सेवक मूळ प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली अंतर्गत कुटगिरी उपकेंद्र...

Read moreDetails
Page 24 of 304 1 23 24 25 304