गुहागर, ता. 21 : गुहागर आगारातून दिवाळी सणानिमित्त प्रवाश्यांच्या सेवेसाठी विविध नवीन एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.अशी माहिती आगार प्रमुख वैभव कांबळे यांनी दिली आहे. यामध्ये तुळजापूर, आंबेजोगाई, पुणे,...
Read moreDetailsखारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या आणखी ५ शाखा रत्नागिरी, ता. 20 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था रत्नागिरी जिल्हा या संस्थेच्या पाच शाखांच्या विस्ताराला सहकार खात्याने मंजुरी दिली...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेमध्ये गाव पॅनलची सत्ता आली आहे. चिंद्रवळे, दोडवली, कर्दे व वाघांबे अशा चार गावांची ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. सलग...
Read moreDetailsवरचापाट ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुनावले गुहागर, ता. 19 : वरचापाट येथील रस्त्यावरील खड्डे जर शासनाला बुजवता येत नसतील तर आम्हाला रस्त्यासाठी मोफत दिलेली जमीन परत घ्यावी लागेल, असा इशारा...
Read moreDetailsनिर्मल सीडस् व श्री. समर्थ कृषी सेवा केंद्राचे आयोजन गुहागर, ता. 19 : निर्मल सीडस् प्रा. लि. पाचोरा व श्री. समर्थ कृषी सेवा केंद्र शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने भात पीक...
Read moreDetailsगुहागर, ता. 19: तालुक्यातील तरुण उद्योजक लोकनेते स्व सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेचे कार्यकर्ते गौरव विखारे यांनी आपला वाढदिवस अनाथालयात साजरा केला. त्यांनी भारतीय समाज सेवा केंद्र चिपळूण येथे...
Read moreDetailsकुडलीतील रवींद्र निमकर यांचा शिवथरघळीत सत्कार गुहागर, ता. 19 : तालुक्यातील कुडली जांभारी हे मुळ गाव असलेल्या रवींद्र निमकर यांचा दासबोधाची जननी असलेल्या शिवथरघळीत सत्कार करण्यात आला. 25 वर्षांपूर्वी शिवथरघळीतील...
Read moreDetailsजानवळे व वेळंबमधील घटना; मुसळधाराने जनजीवन विस्कळीत गुहागर, ता. 18 : आज दुपारी वीजांच्या कडकडासह तासभर पडलेल्या पावसाने शृंगारतळी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. वेळंब आणि जानवळे बौध्दवाडीतील घरावर वीज कोसळली....
Read moreDetailsगुहागर, ता.18 : तालुक्यातील आबलोली - खोडदे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आबलोली संस्थेची ६१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली...
Read moreDetailsरिपब्लिकन (आठवले ) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांचे मुख्यमंत्र्याना पत्र आबलोली, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद...
Read moreDetailsमुंबई, ता.18 : काही दिवसांवर आलेल्या दिपावली सणनिमित्त मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे सोडणार असल्याचं घोषित केले आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची संख्या आणि सुट्टीच्या कालावधीत...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीची जिल्हास्तरीय ऑनलाईन सभा उत्साहात पार पडली. ही सभा जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी...
Read moreDetailsरत्नागिरी चेस अकॅडमी आयोजित कै. अनिल कानविंदे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा रत्नागिरी, ता.17 : जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी चेस अकॅडमी मार्फत बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कै. अनिल...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव, मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विजयी गुहागर, ता. 17 : माझ्या मतदारसंघातील गुहागर तालुक्यासह खेड आणि चिपळूण भागातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनेलने जिंकल्या आहेत....
Read moreDetailsतळवली हायस्कुलमधील गरीब व गरजूंना पुणे सेवार्थ फाऊंडेशनचा मदतीचा हात गुहागर, ता. 17 : तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज तळवली येथे सेवार्थ फाऊंडेशन पुणेने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेच्या वतीने संस्थेच्या वरवेली चिरेखाण फाटा येथील कार्यालयात अपंग मित्र व दलित मित्र कै. अनंत उर्फ अण्णा धोंडू शिरगावकर यांची शोकसभा पार...
Read moreDetailsआमदार जाधव यांचे वर्चस्व, मविआ पुरस्कृत गाव पॅनेल विजयी गुहागर, ता. 17 : अंजनवेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 10 वर्ष सरपंच असलेल्या यशवंत बाईत यांच्या गाव पॅनेलचा पूर्णपणे पराभव झाला. शिवसेना पुरस्कृत...
Read moreDetailsगुहागरची उर्वी किरण बावधनकर, किलबिल गटात प्रथम गुहागर, ता.17 : 23 व्या राज्यस्तरीय "महाराष्ट्राचा बालकवी" या काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले होते. नाशिक येथील ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संस्थेच्यावतीने...
Read moreDetailsश्रीधर बागकर ; कोणाला भेटायचे हा पक्षांतर्गत विषय गुहागर, ता. 15 : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्योजक किरण सामंत यांची भेट घेतली. मात्र या भेटीमुळे काहीजणांना पोटादुखी झाली. वास्तविक...
Read moreDetailsअपसर्जनम फाऊंडेशन तर्फे पालशेत नं. १ शाळेस भेटवस्तू गुहागर, ता.15 : तालुक्यातील जि. प.च्या पालशेत नं. १ आदर्श शाळेस अपसर्जनम फाऊंडेशन तर्फे (Apsarjanam Foundation) पुस्तकांच्या कपाटासह पुस्तकांची भेट देण्यात आली....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.