वेलदूरमध्ये भाड्याच्या खोलीत लावून घेतला गळफास गुहागर, ता. 07 : प्रतिक्षा कुशा तांडेल (वय 23) रा. वेलदूर खारवीवाडी या तरुणीने भाड्याने घेतलेल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी...
Read moreDetailsमंडणगड, ता. 06 : समर्थ भंडारी पतसंस्थेला सर्वोतोपरी सहकार्य राहील. असे प्रतिपादन मंडणगडच्या नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे यांनी केले. तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पतसंस्थेचा मंडणगड मधील सर्वच घटकांना फायदा होईल....
Read moreDetailsश्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण गुहागर : सहकार हा भारतीयांचा उपजत गुण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आर्थिक देवाण-घेवाण करण्याचा प्रघात आपल्याकडे पूर्वीपासून आढळून येतो....
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : मराठी रंगभुमी दिनानिमित्त शहरातील नाट्यकलाकारांनी (Theater artists) विठ्ठल गोपाळ रंगमंचाचे पुजन करुन रंगभुमीला (Rangbhumi Puja) अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी सामुहिक नांदी म्हणून मराठी रंगभुमीसाठी झटणाऱ्या सर्वांना...
Read moreDetailsविविध राज्यांमधून या नामवंतांचा प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून सहभाग गुहागर, ता. 04 : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी नवी दिल्लीतील आकाशवाणीच्या रंगभवन सभागृहात सुगम्य...
Read moreDetailsगुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीचा उपक्रम गुहागर, ता. 05 : Buy seeds and give product at guaranteed price कंपनीकडून बियाणे अर्ध्या किंमतीत विकत घ्यायचे आणि त्यातुन मिळणारे उत्पादन हमी भावात याच कंपनीला विकायचे....
Read moreDetailsगुहागर वरचापाट येथे 6 ते 10 नोव्हेंबर उत्सव गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर पासून कार्तिकोत्सवाला सुरवात होत आहे. या उत्सवामध्ये नर्मदा परिक्रमा या विषयावर प्रवचन आणि जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांनी केले आहे. Musical Theater Entry Competition गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये परंपरने होणारे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच 6 नोव्हेंबरला रात्री 9.30 वा. ह.भ.प....
Read moreDetailsफॅमिलीला क्वालिटी टाईम (Quality Time) कसा द्यायचा? श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900/ 9930653355 मित्रांनो, काल आपण बघितलं की फॅमिली साठी वेळ देणे किती आवश्यक आहे ते. आपण फॅमिलीला...
Read moreDetailsमहाराष्ट्रात केंद्र सरकार 2 लाख कोटींची गुंतवणूक करणार दिल्ली, ता.04 : नागपूरमध्ये होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा 'टाटा एयरबस प्रकल्प' महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून...
Read moreDetailsग्रामस्थांची मागणी, खोटी ग्रामसभा दाखवून फसवणूक केली गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पेवे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी खोटी ग्रामसभा दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सात...
Read moreDetailsगुहागर, ता.04 : तालुक्यातील पालशेत बापट आळी येथील रहिवासी प्राचार्य माधव बापट यांची चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त अध्यापन...
Read moreDetailsसुरुंगामुळे घरांना तडे ; रस्त्याचीही दुरावस्था गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे शृंगारतळी रस्त्यावरुन होणाऱ्या दगडाच्या वहातुकीमुळे वहातुकदार आणि ग्रामस्थ हैराण झालेत. तसेच डम्परच्या वहातुकीमुळे वरवेली गावातून मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ताही...
Read moreDetailsवरवेली मराठवाडीतील सचिन विचारे यांची सुकन्या गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील रहिवाशी परंतु सध्या मुंबई येथे वास्तव्य असणारे सचिन गंगाधर विचारे यांची सुकन्या कु. गृहिता ( वय...
Read moreDetailsवरवेली ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक गुहागर, ता.04 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या वतीने सुवासिनींसह विधवा महिलांना हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गावातील विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता...
Read moreDetailsशृंगारतळीतील घटना, जीवितहानी नाही, 20 लाखाचे नुकसान शृंगारतळी बाजारपेठेत विरेंद्र चौघुले यांचे जोगळेकर गादी कारखाना संचलित ओम एंटरप्रायझेस नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मोठे गोदाम शृंगारतळीमधील गणेश नगर परिसरात आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : सध्या अनेक ठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत. त्यामुळे समाजात चिंतेचे वातावरण कायमच असतं. हल्ली लहान मुलांसोबतही अनेक गुन्हे आणि धक्कादायक प्रकार घडत असतात. तर...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यातील आठ, गोव्यातील एका ठिकाणाचा समावेश गुहागर, ता.03 : कोकणातील विस्तीर्ण कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळाले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील आठ...
Read moreDetailsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केले स्पष्ट गुहागर, ता. 03 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही. विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य (Attendance Compulsory)...
Read moreDetailsचार्जिंग पॉइंट्ससाठी भारतीय लष्कराचा टाटा पॉवरसोबत सहयोग दिल्ली, ता.0 2 : भारतीय लष्कराने (Indian Army) आपल्या 'गो-ग्रीन उपक्रमाद्वारे' दिल्ली छावणी क्षेत्रातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) 16 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टाटा पॉवर या...
Read moreDetailsT20 World Cup 2022 ; लढतीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का गुहागर, ता. 02 : South Africa vs Pakistan : टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.