गुहागर, ता. 08 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानअंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम, प्रतिज्ञा सादरीकरण व जनजागृती फेरी उपक्रम संपन्न...
Read moreDetailsबंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ठाणे, दि. 8 : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : श्री स्वामी दत्त फाऊंडेशन(रजि.) अंतर्गत प्रत्येक महिन्याला "सामाजिक बांधिलकी उपक्रम" राबविण्यात येतो. हा कार्यक्रम दि. 05 फेब्रुवारी 2023 रोजी अनाथ, वंचित व भटक्या मुला-मुलींचे वसतिगृह असलेल्या...
Read moreDetailsरत्नागिरी धन्वन्तरी रुग्णालय येथे 12 फेब्रुवारी रोजी १० ते १२ या वेळेत गुहागर, ता. 07 : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी रोजी वंध्यत्वावरील...
Read moreDetailsविश्वबंधुत्वाचा संदेश घेऊन १७५० किमी प्रवास १४ दिवसात पूर्ण दापोली, ता. 07 : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती बंधुत्व हा संदेश घेऊन दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड आणि सचिन पालकर...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन व गुणगौरव सोहळा घेण्यात आला. हा सोहळा...
Read moreDetailsभंडारी भवन येथे दि 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्हा हौशी जुदो संघटनेच्या वतीने पहिली रत्नागिरी जिल्हा जुदो चॅपियनशिप लिग स्पर्धा आयोजित करण्यात आली...
Read moreDetailsयुनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू गुहागर, ता. 07 : सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत मोफत सीएसएमएस या...
Read moreDetailsनॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या वतीने दि.16 ते 26 फेब्रुवारी रोजी आयोजन दिल्ली, 06 : नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) वतीने 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान 22 व्या...
Read moreDetailsपालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन मुंबई, दि. 07 : आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय उद्योगमंत्री तथा रत्नागिरी...
Read moreDetailsजो बायडन, ऋषी सुनक नेत्यांना मागे टाकत पुन्हा नंबर-1 गुहागर, ता. 06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळत...
Read moreDetailsपक्ष हे काम करण्याचे माध्यम गुहागर, ता. 06 : राजकीय पक्ष हे काम करण्याचे माध्यम आहे. निवडणूका लागल्यावर राजकारण करु, एकमेकांचे कपडे फाडू. मात्र त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे. गुहागर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी वारंवार गुहागरमध्ये येत राहीन. असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी केले. ते गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवात बोलत होते. A party is a means of working रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत आंगणेवाडीतील दौरा संपल्यावर रात्री उशिरा गुहागरमध्ये किनारा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. यावेळी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान यांच्यावतीने साहिल आरेकर व सिद्धेश आरेकर यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक करताना साहिल आरेकर म्हणाले की, किनारा युवा महोत्सवाची प्रेरणा उदय सामंत यांच्या बहर युवा महोत्सवातून घेतली. तरुणांना सोबत घेवून जाणारा नेता म्हणून उदय सामंत यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच पहिल्या युवा महोत्सवाचे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होती. परंतु गेली तीन चार वर्ष गुहागरमध्ये कोणी नेते सहज येण्यास तयार नसायचे. आज मात्र चित्र बदलले. आमदार शेखर निकम आणि मंत्री उदय सामंत दोघेही किनारा युवा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. A party is a means of working हाच धागा पकडून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरवात युवा महोत्सवापासून झाली. बहरमधुन अनेक कलाकार आम्ही राज्यातील सांस्कृतिक, कला क्षेत्राला दिले. त्याचबरोबर विकासाची कामे आम्ही सुरु केली. सामाजिक क्षेत्रात काम करताना ज्यावेळी आपण ठसा उमटवतो त्यावेळी आपले विरोधकही तयार होत असतात. मी वयाच्या 28 व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभा लढवली. तेव्हा बहरच्या माध्यमातून नाचगाण्याचे कार्यक्रम करणारा आणि क्रिकेट खेळणार आमदार कसा असु शकतो असा अपप्रचार माझ्याच काही मित्रांनी सुरु केला. परंतु बहर आणि क्रिकेटमधुन व्यासपीठ दिले त्या तरुणाईनेच उठाव केला आणि मला आमदार केले. A party is a means of working...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी स्वयंसेवक व स्पर्धांमधील पंच यांचा प्रातिनिधीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते...
Read moreDetailsलोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता. 06 : येथील लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित किनारा युवा महोत्सव २०२३ चा आमदार शेखर निकम व गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि २४...
Read moreDetailsवरवेली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार यांनी केली हळद लागवडीची पाहणी गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागर च्या वतीने राबविण्यात आलेल्या हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत वरवेली येथील क्षितिज...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 04 : दक्षिण रत्नागिरी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने सघोष वादनाच्या तालात भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गणवेशधारी सेविकांचे संचलन आयोजित केले आहे. उद्या (ता. ५) टिळकनगर उद्यान (पटवर्धन वाडी) येथून...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : गुहागर शहर रिक्षा चालक-मालक संघ, यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. गुहागर बाजारपेठ, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे मंगळवार दि. 07/02/2023...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळे हिने रौप्यपदक तर स्वराज भोंडवे याने कांस्यपदक पटकावीत नेमबाजीत महाराष्ट्राचे खाते उघडले. मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात ईशा हिने सुरेख कौशल्य दाखवीत पदकावर...
Read moreDetailsरत्नागिरी ता. 4 : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेतला. तसेच 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.