News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

दादरमध्ये कबुतरखान्यावरुन राडा

Controversy over pigeon coop in Dadar

जैन समाज आक्रमक; कबुतरखान्याच्या शेडची केली तोडफोड मुंबई, ता. 06 : दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी आज बुधवारी सकाळी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन बांधवांकडून काढण्यात आली....

Read moreDetails

चिपळूणात प्रथमच दिसला ब्लॅक हेरॉन

Black Heron seen for the first time in Chiplun

भारतातील पहिली घटना, डॉ. जोशींच्या निरिक्षणातून आली समोर मयूरेश पाटणकरगुहागर ता. 06 : चिपळूण परिसरातील एका पाणथळ जागेत पक्षी निरिक्षक डॉ. श्रीधर जोशी यांना 2 काळे बगळे दिसून आले. भारतात...

Read moreDetails

पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर

Indian Army's response to Pakistan Army

नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी श्रीनगर, ता. 06 : भारत-पाकिस्तान सीमेवरून मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. पूंछच्या कृष्णा...

Read moreDetails

विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रयत्न करावा

Students felicitated by Kunbi Sangh

सत्यवान रेडकर; कुणबी समाजोन्नती संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : कुणबी समाज शेती व्यवसायसंबंधित राहिलेला नाही. कुणबी समाज ओबीसी प्रवर्गातून सुख संपन्न झाला आहे आणि भविष्यात...

Read moreDetails

महसूल सप्ताहानिमित्त शिव रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली

Trees planted on the occasion of Revenue Week

गुहागर, ता. 05 महसूल सप्ताह निमित्ताने किर्तनवाडी आणि गुहागर परिसरातील शिव रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा महसूल विभागातर्फे झाडे लावली. महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दिनांक 1 ते...

Read moreDetails

भजनातून संस्कृती, धर्म, रूढी परंपरेचा ठेवा जोपासतोय

Shravan Bhajan Festival in Guhagar

आमदार भास्कर जाधव ; गुहागरमध्ये श्रावण भजन महोत्सव गुहागर, ता. 05 : सध्या सणांमधील स्वरूप बदलत चालले आहे, संस्कृती लोप पावत चालली आहे की काय, अशी भीती वाटत असतानाच, श्रावण...

Read moreDetails

महसूल विभाग शासनाचा कणा आहे

Revenue Week

तहसीलदार परीक्षित पाटील, महसूल सप्ताह ची सुरुवात गुहागर, ता. 05 : जनतेला शिधापत्रिकेपासून ते विविध दाखले देण्याचे काम महसूल करते, जनतेजवळ अधिक संपर्क राखत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आपले महसूल...

Read moreDetails

श्रावण पाककला स्पर्धेत दीक्षा आंबवकर प्रथम

Diksha Ambawakar first in cooking competition

प्रबोधिनी विद्या प्रसारक संस्था चिपळूण यांच्यामार्फत आयोजन गुहागर, ता.  05 : प्रबोधिनी विद्या प्रसारक संस्था चिपळूण यांच्यामार्फत दिनांक 3 ऑगस्ट रोजी श्रावण पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे...

Read moreDetails

रत्नागिरीत अडीच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त

Whale vomit seized in Ratnagiri

रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची एमआयडीसी परिसरात छापा टाकून कारवाई रत्नागिरी, ता. 05 : स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात छापा टाकून अडीच किलो वजनाचे आणि २.५ कोटी रुपये किंमतीचे अंबरग्रीस (व्हेल...

Read moreDetails

भजन कलेला शासन दरबारी राजाश्रय मिळावा

Shravan Bhajan Festival at Guhagar

पालकमंत्री ना. सामंत यांना अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाचे निवेदन गुहागर, ता. 04 : भजन कलेला शासन दरबारी राजाश्रय मिळावा, भजन कलेला लोककलेचा दर्जा मिळावा, त्यांच्या मानधन व अन्य भजनी...

Read moreDetails

गुहागर येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

Maharajswa Samadhan Camp concluded at Guhagar

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील ज्ञानरश्मी वाचनालय सभागृहात महसूल विभाग गुहागर मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यामध्ये मान्यवरांच्या हस्ते उत्पन्न दाखले, नॉन...

Read moreDetails

संस्कृत अध्ययन केंद्राचा स्थापना दिन साजरा

Foundation Day of Sanskrit Study Center celebrated

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत उपकेंद्राचे काम सर्वांनी पुढे घेऊन जाऊयात- प्रमोद कोनकर रत्नागिरी, ता. 04 : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र स्थापन होऊन चार वर्षे...

Read moreDetails

आगाशे विद्यामंदिरात वक्तृत्व, निबंध स्पर्धा

Essay competition at Agashe Vidyamandir

लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजन रत्नागिरी, ता. 04 : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्त पहिली ते चौथीच्या एकूण बारा वर्गांमध्ये बालसभेचे आयोजन...

Read moreDetails

अल्पवयातच उत्कृष्ट निवेदिका कु. पारमी पवार

Excellent presenter Parami Pawar

निवेदन कौशल्याने साऱ्यांचे लक्ष वेधले गुहागर, ता. 02 : तालुक्यातील तळवली गावची सध्या मुंबईत राहत असलेली सुकन्या कु. पारमी दीपाली रविंद्र पवार ही अल्पवयातच उल्लेखनीय निवेदिका म्हणून नावारूपास आली आहे....

Read moreDetails

उद्या रत्नागिरीत प्रथमच निघणार कावडयात्रा

उद्या रत्नागिरीत प्रथमच निघणार कावडयात्रा

सकल हिंदू समाजातर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 03 : सकल हिंदू समाजातर्फे येत्या सोमवारी दि. ४ ऑगस्ट रोजी प्रथमच कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवभक्तांसाठी ही पर्वणी ठरणार...

Read moreDetails

प्राथमिक शिक्षक संघाचा बालक पालक शिक्षक मेळावा

 विद्यार्थी गुणगौरव समारंभ गुहागर, 02 :  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा बालक पालक शिक्षक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम रविवार दिनांक...

Read moreDetails

आयबीपीएस (IBPS) यांच्यामार्फत लिपिक पदांच्या १०२७७ जागा

Clerk posts vacancies through IBPS

गुहागर, ता. 02 : बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) यांच्या मार्फत सहभागी असलेल्या ‘बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब...

Read moreDetails

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Encounter Specialist Daya Nayak

मुंबई, ता. 02 : मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास आता थांबला आहे. दया नायक हे गुरुवारी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त...

Read moreDetails

खोडदे येथे अनंत पागडे यांचा सेवापूर्ती सोहळा

Service Completion Ceremony at Khodde

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खोडदे मोहितेवाडी येथील प्रामाणिक पणे सेवा बजावणारे अनंत जानू पागडे (मुख्याध्यापक) यांचा शिक्षक सेवा पूर्ती गौरव सोहळा शाळा...

Read moreDetails

शिवभक्त कोकणचा संच देव पूजेचा देतोय सर्वोत्तम सेवा

शिवभक्त कोकणचा संच देव पूजेचा देतोय सर्वोत्तम सेवा

गुहागर, ता. 01 : कोकणी माणसामध्ये औद्योगिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, कोकणचे सौंदर्य उद्योजकतेने जपता येईल ह्या विचाराने शिवभक्त कोकणची सुरुवात झाली. मुंबईत येऊन नोकरी करून कोकणच हित जोपासता येणार नाही...

Read moreDetails
Page 20 of 304 1 19 20 21 304