News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News,

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन गुहागर ता. 12: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी कडाक्याचं ऊन तर कधी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होत आहे. महिन्याभरापासून महाराष्ट्रातील...

Read moreDetails

लंडनमधून जगदंबा तलवार परत येणार?

Jagdamba will bring Talwar back from London

गुहागर ता. 12: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनमध्ये असणाऱ्या...

Read moreDetails

सरपंच व उपसरपंचांना लाच घेताना पकडले

Sarpanch and deputy sarpanch caught taking bribe

राजिवलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई गुहागर ता. 12: संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांना 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेने रत्नागिरी...

Read moreDetails

केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात

Records in turtle conservation but failure in breeding

संवर्धनात विक्रम पण प्रजननात अपयश मयूरेश पाटणकर,गुहागर, ता. 10 : येथील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी विक्रमी यश मिळाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच 200 हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची 23 हजारपेक्षा जास्त अंडी कासवमीत्रांनी संवर्धित केली. मात्र 10 मे पर्यंत सुमारे 7200 कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यातआली. त्यामुळे प्रजनन दरात प्रचंड घट झाल्याचे समोर येत आहे. याची कारणे शोधण्याचे आव्हान वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि कासव मित्रांसमोर उभे ठाकले आहे. Records in turtle conservation but failure in breeding गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी सर्वाधिक यश मिळाले. गुहागरच्या साडेसात किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर 219 मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी सापडली. यामधुन प्रथमच 23 हजार 78 अंडी कासव संवर्धन केंद्रात संरक्षित करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभागाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर देखरेखीसाठी वाढवलेले मनुष्यबळ. यावर्षी प्रथमच 6 कासवमित्रांची नेमणूक संवर्धन आणि संरक्षण मोहिमेसाठी करण्यात आली होती. Records in turtle conservation but failure in breeding कासवांची अंडी संरक्षित केल्यानंतर त्यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण हे नेहमीच कमी असते. गुहागरमधील कासव संवर्धनाचा विचार केल्यास दरवर्षी हे प्रमाण 42 ते 47 टक्के इतकेच राहीले आहे. मात्र यावर्षी 10 मे अखेर 23 हजार 78 अंड्यापैकी सुमारे 7200 अंड्यांमधुन पिल्लांचा जन्म झाला. हे प्रमाण केवळ 29 टक्के इतकेच आहे. 219 घरट्यांपैकी आता केवळ 14 घरट्यातून पिल्ले बाहेर  पडणे  शिल्लक आहे....

Read moreDetails

सौर ऊर्जेवर चालणारे गाव मावळमधील पुसाणे

The first solar powered village in the state

मावळमधील पुसाणेमध्ये राज्यातील पहिला प्रयोग गुहागर, ता. 11 : ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा महावितरणच्या मर्जीने चालते कारण की आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी,आणि...

Read moreDetails

किरण कला मंडळातर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा

Satyanarayana Pooja at Guhagar Kamlakar Hall

दि. 13 मे रोजी कमलाकर सभागृह, लोखंडे विभाग येथे विविध कार्यक्रम गुहागर, ता. 11 : किरण कला मंडळ, ग्रामस्थ व मुंबई लोखंडे विभागतर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे....

Read moreDetails

अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

The drug smuggler was detained by the police

रत्नागिरी, ता. 11 : ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तरूणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ९ मे रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात...

Read moreDetails

डाक अदालत 15 जून रोजी

Dak Adalat on 15th June

रत्नागिरी दि.11 : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी द्वारा 15 जून 2023 रोजी अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी 415612 येथे सकाळी 11.30 वाजता डाक अदालत आयोजित...

Read moreDetails

पाटपन्हाळेत दुभाजकावर आपटली कार

Car Accident in Patpanhale

दगडोबा येथील घटना, वाहनातील सर्वजण सुखरुप गुहागर, ता. 10 :  तालुक्यातील पाटपन्हाळे येथे महामार्गावरील दगडोबा स्थानाजवळील दुभाजकावर बुधवारी (ता. 10) सकाळी 6.30 च्या दरम्यान चारचाकी वाहन आपटले. अपघाताची तिव्रता मोठी...

Read moreDetails

संघर्षरत कार्यकर्त्याचा सन्मान

संघर्षरत कार्यकर्त्याचा सन्मान

नीलेश सुर्वे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड Guhagar News Special रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भारतीय जनता पक्षाचे (BJP) गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली...

Read moreDetails

रत्नागिरीत महिला लोकशाही दिन 15 मे रोजी

Women's Democracy Day in Ratnagiri

रत्नागिरी दि.10 : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात "जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन" साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. व...

Read moreDetails

कृषि मंत्र्यांनी घेतला खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा

A Review of Pre-Kharip Season Preparations in Konkan

शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर मिळतील याची दक्षता घ्या; कृषी मंत्री अब्दुल सत्तार गुहागर, ता. 10 : कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि विभागाने नियोजन...

Read moreDetails

भारताचे ऑपरेशन कावेरी पूर्ण

India's operation Cauvery complete

17 विमाने व 5 जहाजांनी 3862 भारतीय मायभूमीत परतले गुहागर, ता. 10 : सुदानमध्ये (Sudan) सुरु असलेल्या हिंसाचारात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' (Operation Kaveri) सुरु केले होते. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण...

Read moreDetails

कोरोनाची लाट संपली

Corona wave is over

WHO ची घोषणा; जागतिक आणीबाणी हटवली गुहागर, ता. 10 : मागील जवळपास साडे-तीन वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची लाट आता संपली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली आहे....

Read moreDetails

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मद्य विक्रीस पूर्णतः बंदी

Guhagar by-election unopposed

रत्नागिरी, दि. 09 : जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील १४८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. ही  निवडणूक २१० रिक्त सदस्य पदे व ८ थेट...

Read moreDetails

वेळणेश्र्वरात दोन घरांना वीजेचा तडाखा

MSEDCL appeals to citizens

अवकाळीमुळे लग्नघरात उडाली तारांबळ गुहागर, ता. 09 : वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह rain with lightning and thunderstorm गुहागर तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. Two houses were electrocuted वेळणेश्र्वर येथे दोन...

Read moreDetails

शासनातर्फे स्त्री शक्ती समाधान शिबीर

Woman power solution Camp by Govt

दि. 2 ते 31 मे कालावधीत "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे" आयोजन रत्नागिरी, दि. 09 : समाजातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे...

Read moreDetails

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा

On the occasion of Savarkar Jayanti Rangoli competition

नाव नोंदणी अंतिम तारीख १८ मे पर्यंत रत्नागिरी, ता. 09 : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त...

Read moreDetails

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार अकौंटन्सी म्युझियम

Accountancy Museum at Gogte-Joglekar College

रत्नागिरी, ता. 09 : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (Gogte-Joglekar College) अकौंटन्सी म्युझियम साकारण्यात येणार आहे. याकरिता सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी व सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयास नुकतीच...

Read moreDetails

जागतिक पँक्रेशन स्पर्धेत योगिता खाडेला कांस्य पदक

World Pankration Championship 2023

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील जानवळेच्या सुकन्या योगिता यशवंत खाडे हिने ताशकंद, उझबेकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पँक्रेशन अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये भारताचे नेतृत्व करून कांस्य पदक पटकविले आहे....

Read moreDetails
Page 187 of 305 1 186 187 188 305