मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; युतीमध्ये चांगला समन्वय आहे मुंबई, ता. 16 : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या दहा महिन्यांच्या या तणावाच्या परिस्थितीतून मुक्तता मिळाल्यानंतर आता...
Read moreDetailsसोहळ्यात मराठा समाज बांधवांच्या एकोप्याचे झाले दर्शन गुहागर, ता. 16 : चिपळूणमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्यात मराठा समाज बांधवांच्या एकोप्याचे दर्शन झाले. हा...
Read moreDetailsगुहागर ता. 15 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संभाजीनगर शहरात खळबळ उडाली. लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला...
Read moreDetailsधरणातील गाळ उपसा करण्यासाठी अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांचे आवाहन रत्नागिरी दि.15 : महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 06 मे 2017 पासून मार्च 2021 अखेर पर्यंत “गाळमुक्त धरण...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत ११० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय आणि विवेक व्यासपीठातर्फे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण...
Read moreDetailsरत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी रत्नागिरी, ता. 15 : मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही इसम अंमली पदार्थाची खरेदी - विक्री करत आहेत अशी माहिती मिळत होती....
Read moreDetailsरत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी जिल्ह्यात, मागील काही दिवसात, काही इसम अमली पदार्थांचे सेवन करत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. या अनुषंगाने, मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी...
Read moreDetailsगुहागर ता. 15 : कातळे ग्रामपंचायतीमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत तहसीलदार सौ.प्रतिभाताई वराळे यांच्या पुढाकाराने आणि सरपंच सौ.प्रियंका सुर्वे यांच्या कौशल्यपुर्ण नियोजनाने शिबिर घेण्यात आले. यावेळी शासकीय विभागांच्यावतीने चार महसुल गावातील नागरिकांना...
Read moreDetailsभाजयुमो शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांच्या मागणीवरून रंबलर स्ट्रीप, पांढरे पट्टे रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्यांवर तीन ठिकाणी वर्दळीमुळे अपघातांची जास्त शक्यता असल्याने तिथे गतिरोधक व्हावेत, अशी...
Read moreDetailsशिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, आरोपही मागे घेतले गुहागर, ता. 13 : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ आता उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. Cyclone Mocha...
Read moreDetailsप्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्यातर्फे साळवी कॉम्प्लेक्स, ढेरे हॉस्पीटलच्या वरती गुहागर, ता. 13 : प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, गुहागर सेवाकेंद्र यांच्यातर्फे मोफत निदान शिबीर आयोजित केले आहे. हे ...
Read moreDetailsवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त २१ ते २८ मे रोजी कार्यक्रम रत्नागिरी, ता.13 : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : तालुक्यातील अडुर पड्याळवाडीतील 29 वर्षांच्या तरुणाने 11 मे रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. सध्या पड्याळवाडीत सत्यनारायणाची महापुजा व विविध कार्यक्रम 10 मे पासून सुरु...
Read moreDetailsमुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ गुहागर ता. 12 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
Read moreDetailsगुहागर ता. 12 : जि.प.आदर्श शाळा सडे जांभारी नं-२ केंद्र आबलोली येथे शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा दि. ८/०५/२०२३ रोजी संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रम व साफुदपा डोनर सन्मान, माजी शिक्षक...
Read moreDetailsरवींद्र वणकुद्रे, गुहागर आगाराचे भारमान वाढले गुहागर, ता. 12 : गुहागर आगारातील एस.टी.मधुन मार्च महिन्यात 1 लाख महिलांनी प्रवास केला तर एप्रिल महिन्यात ही संख्या 2.5 लाखाहून अधिक होती. तर...
Read moreDetailsपंडित दिनदयाल उपाध्याय; दि. 26 मे 2023 रोजी गुहागर ता. 12 : रत्नागिरी जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 26 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी, त्यांचेकडील रिक्त...
Read moreDetailsदिपक कनगुटकर, शिवसैनिकांचे केले अभिनंदन गुहागर, ता. 12 : मा. एकनाथ शिंदेच्या नेत्तृत्त्वातील शिवसेना हीच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्याचा विश्र्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. गुहागर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक याच विचारांसोबत आले. आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने आमचा सर्वांचा विश्र्वास सार्थ ठरला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी गुहागर न्यूजला दिली. The faith of Shiv Sena workers was justified सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिपक कनगुटकर म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासह माजी आमदार रामदास भाई...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.